|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

कामगार पेंद्रस्थानी ठेवून राज्याची औद्योगिक प्रगती साधावी

January 5th, 2020 Comments Off on कामगार पेंद्रस्थानी ठेवून राज्याची औद्योगिक प्रगती साधावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना स्थानिक युवकांना रोजगारक्षम बनविण्यास उद्योगांनी पुढाकार घ्यावा मुंबई / प्रतिनिधी राज्याची औद्योगिक प्रगती करत असतानाच स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या औद्योगिक धोरणातील सुधारणा कामगार पेंद्रस्थानी ठेवून कराव्यात, ...

वाहतूककोंडीवर एअर टॅक्सीचा पर्याय

January 5th, 2020 Comments Off on वाहतूककोंडीवर एअर टॅक्सीचा पर्याय
चार प्रवाशी करू शकणार प्रवास ; नाशिकच्या पीडीआरएल कंपनीचे संशोधन मुंबई / प्रतिनिधी मोठय़ा शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा प्रवाशांना त्रास देणारा खूप मोठा प्रश्न आहे. मात्र, नाशिकच्या पीडीआरएल कंपनीने वाहतूक कोंडीवर तोडगा काढला आहे. कोणत्याही धावपट्टीची आवश्यकता नसणारी देशातील ...

घरातील ज्येष्ठांना सन्मानाने वागवा

January 5th, 2020 Comments Off on घरातील ज्येष्ठांना सन्मानाने वागवा
वृद्ध महिलेच्या मुलांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार मुंबई / प्रतिनिधी घरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटूंबियांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी लागणाऱया मूलभूत गरजा पूर्ण करणे हे मुलांचे प्रथम कर्तव्य असल्याचा निर्वाळा नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ...

महिला, बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे

January 5th, 2020 Comments Off on महिला, बालकांनी सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे
सेफ वूमन मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश मुंबई / प्रतिनिधी महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. राज्यात अशा गुह्यांना आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, ...

अजितदादांसाठी सचिवांच्या दालनावर संक्रांत!

January 3rd, 2020 Comments Off on अजितदादांसाठी सचिवांच्या दालनावर संक्रांत!
अपशकुनी मानल्या जाणाऱया दालनात सचिवांची रवानगी सहा राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालन मंत्र्यांना दालन आणि निवासस्थानांचे वाटप मुंबई / प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मनपसंत दालनाचा हट्ट पुरा करताना मुख्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांच्या दालनावर संक्रांत आणावी लागली. उपमुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या मंत्रालयाच्या सहाव्या ...

म.रे वरील अपघातात 10 टक्क्यांनी घट

January 3rd, 2020 Comments Off on म.रे वरील अपघातात 10 टक्क्यांनी घट
रेल्वे रुळांवरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर; 2018-19 हे सरते वर्ष रेल्वेसाठी काहिसे सुरक्षित मुंबई / प्रतिनिधी मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. या लोकलवर होणारा कोणताही परिणाम सरळ सरळ मुंबईच्या जीवनावर परिणाम करतो. पावसाळ्यात लोकल ठप्प ...

मुंबईतील थंडीला ढगाळ वातावरणाचा खोडा

January 3rd, 2020 Comments Off on मुंबईतील थंडीला ढगाळ वातावरणाचा खोडा
किमान तापमानात दोन अंशाने पुन्हा वाढ आधीच थंडीला विलंब झाला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात अचानक किमान तापमान घसरू लागल्याने वर्षाचा पहिला दिवस बऱयापैकी थंडीचा होता. मात्र, लगेच दुसऱया दिवशी गुरुवारी मात्र किमान तापमानात दोन अंशाने पुन्हा वाढ होऊन मुंबईतील ...

विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याला हिरवा कंदिल

January 3rd, 2020 Comments Off on विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याला हिरवा कंदिल
गफहमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई / प्रतिनिधी नक्षलवादी कारवायांवर अंकुश प्रस्थापित करण्यासाठी छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे गफहमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांच्या ...

पुढील निवडणुकांमध्ये मतदानटक्का वाढण्यास मदत

January 3rd, 2020 Comments Off on पुढील निवडणुकांमध्ये मतदानटक्का वाढण्यास मदत
पुन्हा एकदा मतदारनोंदणी मोहीम सुरू करण्यात मुंबई / प्रतिनिधी मुमानी मुंबई, 1 जानेवारी, प्रतिनिधिरू राज्यात नावे सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा मतदारनोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदान पेंद्रांचे सुसूत्रीकरणे, प्रारुप मतदार यादी तयार कणे, ...

मालमत्ताधारकांना कर सवलत मिळावी

January 3rd, 2020 Comments Off on मालमत्ताधारकांना कर सवलत मिळावी
जागरुक नागरिक संघटन्sढची मागणी कल्याण / प्रतिनिधी मुंबई महापालिकेने 500 चौरस फुटांपर्यतच्या घरांना करसवलत जाहीर केल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांनाही अशी कर सवलत मिळावी, अशी मागणी जागरूक नागरिक संघटनेने केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ज्याप्रमाणे मोकळय़ा भूखंडावरील करात विकासकांना ...
Page 4 of 109« First...23456...102030...Last »