|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

नाना पटोलेंची निवड बिनविरोध?

December 1st, 2019 Comments Off on नाना पटोलेंची निवड बिनविरोध?
विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक भाजपकडून किसन कथोरेंचा अर्ज सादर विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने भाजप माघार घेण्याची शक्यता मुंबई / प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड होण्याची ...

सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला !

December 1st, 2019 Comments Off on सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला !
ठरावाच्या बाजूने 169 मते, मनसे, एमआयएम, माकप तटस्थ ठरावाआधीच विरोधी पक्षाचा सभात्याग ठाकरे सरकारने पहिला टप्पा पार केला मुंबई / प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून गेले महिनाभर सुरू असलेल्या राजकीय नाटय़ानंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास ...

धुळय़ात भीषण अपघातात 7 ठार, 24 जखमी

December 1st, 2019 Comments Off on धुळय़ात भीषण अपघातात 7 ठार, 24 जखमी
धुळे / प्रतिनिधी ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारी भरधाव पिकअप वाहन बोरी नदीवरील पुलावरुन खाली कोसळल्याने 7 जण “ार आणि 24 जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ घडली. या भीषण अपघातात सहा महिन्याच्या ...

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन

November 29th, 2019 Comments Off on महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन
उध्दव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ ठाकरेंच्या सोबतीने सहा मंत्री शपथबध्द शिवाजी पार्कवर रंगला ऐतिहासिक सोहळा मुंबई / प्रतिनिधी देशभरातील तमाम शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला साक्षी ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ...

महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू

November 29th, 2019 Comments Off on महिलांसाठी तेजस्विनी बस सुरू
मुंबई / प्रतिनिधी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाने महिला बस प्रवाशांच्या वाढत्या संख्येची दखल गुरुवारपासून महिला स्पेशल ‘तेजस्विनी बस’ सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एनसीपीए दरम्यान सुरू केली आहे. ज्या बसमार्गावर महिला प्रवाशांची संख्या जास्त असेल त्या बसमार्गावर बसगाडय़ांची ...

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, आवकही घसरली

November 29th, 2019 Comments Off on उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण, आवकही घसरली
नाशिक / प्रतिनिधी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी उन्हाळ कांद्याची आवक घटली आहे. 22 नोव्हेंबरच्या तुलनेत उन्हाळ कांद्याच्या कमाल दरात सुमारे 1450 रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली. लासलगाव बाजार समितीच्या 72 वर्षाच्या ...

500 चौरस फुटाचे घर देणार

November 29th, 2019 Comments Off on 500 चौरस फुटाचे घर देणार
आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात आश्वासन शेतकऱयांना तत्काळ कर्जमाफी देणार कृषि, शिक्षण, आरोग्य, रोजगार आदींना प्राधान्य शपथविधीआधी किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब मुंबई / प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने मुंबईसह ...

नोटबंदीमुळे घरं उद्ध्वस्त झाली

November 29th, 2019 Comments Off on नोटबंदीमुळे घरं उद्ध्वस्त झाली
राजहंस व्याख्यानमाला; सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकुर यांनी व्यक्त केले मत मुंबई / प्रतिनिधी केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. मी त्यानंतर कामासाठी आग्रा येथे गेलो होतो तेव्हा नोटबंदीमुळे तेथील 80 टक्के कारागीर बेरोजगार झाले होते. कारण ...

भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ अपयशी

November 27th, 2019 Comments Off on भाजपाचे ‘ऑपरेशन लोटस’ अपयशी
वरिष्ठांनी हात झटकल्याची कार्यकर्त्यांची भावना; महाराष्ट्र राज्य हातातून गेल्याने नाराजीचा सूर मुंबई / प्रतिनिधी सत्तेचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने भारतीय जनता पार्टीत आता विविध बैठकांमधून अनेक स्तरावर चिंतन सुरू झाले आहे. भाजपाची सत्ता आपणहून गमावली दिल्लीतील वरिष्ठांनी अधिक ...

तीन चाकांचे सरकार चालणार नाही !

November 27th, 2019 Comments Off on तीन चाकांचे सरकार चालणार नाही !
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत सरकार स्वत:च्या ओझ्याखाली दबेल मुंबई / प्रतिनिधी नव्या सरकारला आपल्या शुभेच्छा असतील. मात्र, भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांचे नवीन सरकार हे तीन चाकी रिक्षासारखे आहे. ऑटोरिक्षा तीन चाकांवर धावते. तीनही चाके वेगवेगळय़ा बाजूला धावायला ...
Page 5 of 103« First...34567...102030...Last »