|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

सीमाप्रश्नी केंद्र सरकारचा पक्षपात

December 20th, 2019 Comments Off on सीमाप्रश्नी केंद्र सरकारचा पक्षपात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप : बेळगाव, कारवार पाकिस्तानात आहे का? महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु, गेल्या पाच वर्षात या खटल्यात केंद्र सरकारने महाराष्ट्राची बाजू न घेता कर्नाटकची बाजू घेतली. सीमाप्रश्नी केंद्र सरकारची भूमिका पक्षपाती असून ती पारदर्शी नाही, असा गंभीर ...

ठाणे ठरले ‘बेस्ट रेल्वेस्थानक’

December 20th, 2019 Comments Off on ठाणे ठरले ‘बेस्ट रेल्वेस्थानक’
मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई विभागातील यंदाचा स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान; तब्बल 15 वर्षांनी ठाणे स्थानकाला पुरस्कार मुंबई / प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानातंर्गत मागील अनेक महिन्यांपासून देशभरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाचे तंतोतंत पालन करत ...

रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर उभारण्यास नासाकडून मान्यता

December 18th, 2019 Comments Off on रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर उभारण्यास नासाकडून मान्यता
18 प्रकारची रोपटे मिळणार : भुसावळ विभागातील नाशिक रोड येथे सुरुवात मुंबई / प्रतिनिधी  मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी वेगवेगळा योजना राबवित असते. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. यासाठी एका कंपनीला ...

भाजपचा अनैतिक चेहरा ‘पॅग’ने उघड केला

December 18th, 2019 Comments Off on भाजपचा अनैतिक चेहरा ‘पॅग’ने उघड केला
काँग्रेस प्रवक्ते  सचिन सावंत यांची टीका : मान्यता नसतानाही शिवस्मारकाचे जलपूजन मुंबई / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग राजकीय स्वार्थासाठी करणाऱया आणि मतांच्या राजकारणासाठी जनतेच्या भावनांशी खेळणाऱया भाजपचा अनैतिक चेहरा ‘पॅग’ने उघड केला आहे. मेटेंच्या कार्यक्रमात एका व्यक्तीचा ...

कोस्टल रोडचे काम रखडल्याने 1,100 कोटींचे नुकसान

December 18th, 2019 Comments Off on कोस्टल रोडचे काम रखडल्याने 1,100 कोटींचे नुकसान
मुंबई / प्रतिनिधी   मुंबईसाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘कोस्टल रोड’च्या कामावर लावण्यात आलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या रखडलेल्या कामाला आता युद्धपातळीवर सुरुवात होईल. मात्र, जेव्हापासून या कोस्टल रोडचे काम बंद ...

शेतकऱयांना दिलेला शब्द पाळणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

December 18th, 2019 Comments Off on शेतकऱयांना दिलेला शब्द पाळणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
शेतकऱयांना चिंतामुक्त करण्याचा शब्द देऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. त्यामुळे शेतकऱयांना मी दिलेला शब्द पाळणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिली. शेतकरी मदतीच्या मागणीवरून मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागफहात विरोधी पक्षाने गोंधळ केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ...

शेतकऱयांचा विश्वासघात करू नका

December 18th, 2019 Comments Off on शेतकऱयांचा विश्वासघात करू नका
चंद्रकांत पाटील यांची मागणी : विधान भवनाच्या पायऱयांवर भाजपचे आंदोलन सत्तेसाठी तुम्ही जनादेशाचा अपमान करून सरकार स्थापन केले.  आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांचा विश्वासघात करू नका. शेतकऱयांना योग्य तो न्याय द्या. त्यांना तुम्ही जे आश्वासन दिलं होतं, ते ...

खाजगी ट्रव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरूच

December 15th, 2019 Comments Off on खाजगी ट्रव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरूच
सुटय़ा आणि प्रवाशांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेत ट्रव्हल्सकडून अवाजवी तिकिटदर मुंबई / प्रतिनिधी नाताळ-नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईबाहेर पडणाऱया मुंबईकरांना जास्तीचे पैसे देऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे. नववर्ष आणि सुटीची चाहूल लागताच खासगी ट्रव्हल्स चालकांनी तिकीट दर वाढवून खुलेआम लूट ...

पालघरमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप

December 15th, 2019 Comments Off on पालघरमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप
मुंबई / प्रतिनिधी पालघर जिह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. 4.8 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. भूकंपानंतर या परिसरात भीतीचे निर्माण झाले होते. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास पालघरमध्ये पुन्हा एकदा ...

महामार्गावरील 70 फेरीवाल्यांवर कारवाई

December 15th, 2019 Comments Off on महामार्गावरील 70 फेरीवाल्यांवर कारवाई
राज्य सरकारच्यावतीने उच्च न्यायालयात माहिती त्यापैकी 11 जणांविरोधात गुन्हे दाखल मुंबई / प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या 60 ते 70 तात्पुरत्या स्वरुपाच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यापैकी 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले ...
Page 6 of 108« First...45678...203040...Last »