|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Archives by: AMOL MANDAVKAR

Archives

भाजपसोबत गेल्यास फटका बसणार

January 15th, 2017 Comments Off on भाजपसोबत गेल्यास फटका बसणार
शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अंदाज स्वबळावर लढल्यास जागा वाढणार भाजपच्या जागा वाढण्याचा अंदाज मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती केल्यास त्याचा फटका बसून नुकसान होणार असल्याचा अंदाज शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणातून पुढे आला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास ...

धारावीत रंगला ‘पोंगल’चा अविस्मरणीय सोहळा

January 15th, 2017 Comments Off on धारावीत रंगला ‘पोंगल’चा अविस्मरणीय सोहळा
90 फूट रस्त्यावर विदेशी पाहुण्यांसह स्थानिकांची एकच गर्दी मुंबई / प्रतिनिधी उगवत्या सूर्याला वंदन करीत धारावीतील हजारो नागरिकांनी शनिवारी ‘पोंगल’ मोठय़ा उत्साहात साजरा केला. पहाटे रंगलेला अविस्मरणीय सोहळा नजरेत टिपण्यासाठी धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर विदेशी पाहुण्यांसह स्थानिकांनी एकच गर्दी ...

सर्वच पोलीस खाती भ्रष्ट नाही : सुनील टोके

January 15th, 2017 Comments Off on सर्वच पोलीस खाती भ्रष्ट नाही : सुनील टोके
मुंबई / प्रतिनिधी मुंबई वाहतूक पोलीस विभागात कोटय़वधींचा भ्रष्टाचार सुरू असून तो रोखण्यासाठी आणि अधिकाऱयांच्या कानावर घालण्यासाठी अनेकदा वरिष्ठ आणि राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करूनही दाद मिळाली नाही. शेवटी नाईलाजास्तव न्याय मिळण्याची आस्था मनाशी बाळगत पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील टोके ...

ऑनलाईन सेवेच्या अडचणींवर उपाययोजना करा

January 15th, 2017 Comments Off on ऑनलाईन सेवेच्या अडचणींवर उपाययोजना करा
मुंबई / प्रतिनिधी मुंबई महापालिकेने सर्व विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात पॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देत दुकाने व आस्थापना खात्याशी संबंधित विविध व्यवहार केवळ ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रात अनेकदा ...

‘पीएमवायए’ प्रकल्पाला जमिनीची कमतरता

January 15th, 2017 Comments Off on ‘पीएमवायए’ प्रकल्पाला जमिनीची कमतरता
योजनेमध्ये म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक, घरांची संख्या पहाता उपलब्ध असलेली जागाही पुरेशी नसल्याचे चित्र मुंबई / प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वसामान्यांना मिळणाऱया घरांची संख्या पाहता म्हाडाकडे पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याचे उघडकीस आले आहे. म्हाडाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्य ...

शिवसेनेने प्रचाराचे रणशिंग फुंकले!

January 15th, 2017 Comments Off on शिवसेनेने प्रचाराचे रणशिंग फुंकले!
डू यू नो : शिवसेनेची नवी टॅगलाईन महापालिकेत केलेल्या कामाची प्रसिद्धी सुरू महापालिकेचा मतसंग्राम मुंबई / प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात मुंबई महापालिकेत केलेल्या विकासकामांची आक्रमक जाहिरातबाजी करून शिवसेनेने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. प्रचारासाठी शिवसेनेने ‘डू यू नो’ ही ...

रो-रो’ प्रदूषणाच्या समस्येवरील उपाय

January 15th, 2017 Comments Off on रो-रो’ प्रदूषणाच्या समस्येवरील उपाय
मालवाहतुकदारांच्या नफ्यामध्ये मोठी वाढ मुंबई / प्रतिनिधी मालवाहतुकीच्या क्षेत्रात वेगळा मार्ग तयार करणारी ‘रोल ऑन रोल ऑफ सेवा’   कोकण रेल्वे बरोबर मध्य-पश्चिम रेल्वे मार्गावर देखील यशस्वी ठरत आहे. या रो-रो सेवेमुळे वाहतूक कोंडीवर मात आणि उत्पन्नात वाढ साध्य होण्याची ...

‘टीम ओमी कलानी’च्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम

January 15th, 2017 Comments Off on ‘टीम ओमी कलानी’च्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम
गुन्हेगारांना पक्षात प्रवेश नाही : भाजपा प्रदेशाध्यक्षांचा निर्णय उल्हासनगर / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुन्हेगारी प्रवफत्तीच्या लोकांना पक्षात अजिबात प्रवेश दिला जाणार नाही, असे जाहीर केल्याने ‘टीम ओमी कलानी’च्या भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाला ...

कारवाईविरोधात संतप्त रहिवाशांचा रेलरोको

January 13th, 2017 Comments Off on कारवाईविरोधात संतप्त रहिवाशांचा रेलरोको
डोंबिवलीतील सिद्धार्थनगरमध्ये रेल्वेलगतच्या झोपडय़ांवर कारवाई कल्याण / प्रतिनिधी रेल्वे प्रशासनाने डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थनगर परिसरात रेल्वे ट्रकशेजारी असणाऱया झोपडपट्टीवर गुरुवारी सकाळच्या सुमारास कारवाई सुरू केली. मात्र यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी या कारवाईविरोधात रेलरोको करण्याचा प्रयत्न केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. ...

आठ तासांचे व्यवस्थापन फसले !

January 13th, 2017 Comments Off on आठ तासांचे व्यवस्थापन फसले !
नियोजनबद्ध व्यवस्थापन नसल्याने डय़ुटीचा उडाला बोजवारा मुंबई / प्रतिनिधी पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांना नववर्षाची भेट म्हणून पोलीस आयुक्तांनी आठ तास डय़ुटीचा स्वागतायुक्त निर्णय घेतला खरा पण योग्य व्यवस्थापनाच्या अभावी या आठ तास डय़ुटीचा पूर्ण फज्जा उडाला असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले ...
Page 96 of 101« First...102030...9495969798...Last »