|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Archives by: EDP TARUNBHARAT

Archives

महामार्ग चौपदरीकरण बैठकीत नागरिक आक्रमक!

November 8th, 2019 Comments Off on महामार्ग चौपदरीकरण बैठकीत नागरिक आक्रमक!
प्रतिनिधी /चिपळूण : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात शहरात करण्यात येत असलेली गटार बांधकामे आणि सर्व्हीस रोडच्या उंचीवरून गुरूवारी येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नागरिक आक्रमक झाले. जोपर्यंत समस्येचे निराकरण होत नाही, तोपर्यंत सुरू असलेली कामे थांबवण्याची मागणी प्रामुख्याने ...

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2019

November 8th, 2019 Comments Off on आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2019
मेष: सतत चांगल्या घटना घडतील, अपेक्षित वृत्त समजेल. वृषभः नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल. मिथुन: योग्य व मुद्देसूद बोलण्याने बिघडलेले संबंध पुन्हा जुळतील. कर्क: वाहन अपघात वगैरे प्रकरणात चुकूनही पडू नका. सिंह: तुमची चूक नसतानाही त्रास होण्याची शक्यता. कन्या: ...

सलग दुसऱया दिवशीही विक्रमाची नोंद

November 8th, 2019 Comments Off on सलग दुसऱया दिवशीही विक्रमाची नोंद
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सलग दुसऱया दिवशी गुरुवारी सेन्सेक्सने नवीन विक्रमाची नोंद केली आहे. निफ्टीचा निर्देशांकाने दुसऱया दिवशी 12,000 चा उच्चांक गाठला आहे. ही कामगिरी मागील पाच महिन्यानंतर केल्याची नोंद केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील ...

एकतर्फी विजयासह बांगलादेशला लोळवले

November 8th, 2019 Comments Off on एकतर्फी विजयासह बांगलादेशला लोळवले
रोहितसेनेचा 8 गडी राखून सहज विजय, टी-20 मालिकेत तूर्तास 1-1 ने बरोबरी, आता लक्ष निर्णायक लढतीकडे @ राजकोट / वृत्तसंस्था कर्णधार रोहित शर्मा व सहकारी सलामीवीर शिखर धवन यांनी झंझावाती फलंदाजी साकारल्यानंतर भारताने येथील दुसऱया टी-20 सामन्यात बांगलादेशचा 8 ...

लाखो वैष्णवांमुळे झाली विठ्ठलमय पंढरी

November 8th, 2019 Comments Off on लाखो वैष्णवांमुळे झाली विठ्ठलमय पंढरी
पंढरपूर / संकेत कुलकर्णी :          काया ही पंढरी आत्मा हा विठठल /          इथे नांदतो केवळ पांडुरंग // संत एकनाथांनी वर्णन केल्याप्रमाणे पंढरपूरात केवळ आणि केवळ पांडुरंगच सदैव नांदतो. आणि याच पांडुरंगाच्या कार्तिकी एकादशीच्या सोहळय़ासाठी भूवैकुंठ नगरीत सुमारे ...

‘केस टु केस’ जमीन रुपांतरण थांबवावे

November 8th, 2019 Comments Off on ‘केस टु केस’ जमीन रुपांतरण थांबवावे
प्रतिनिधी /पणजी : प्रादेशिक आराखडा बाजूला ठेवून जमिनींच्या ‘केस टू केस’ रुपांतरणाला मार्ग मोकळा करून देणाऱया नगरनियोजन खात्याच्या 16 ब कलमावरून न्यायालयाने काल गुरुवारी सहकार व नगर नियोजन खात्यावर ताशेरे ओढले. पुढील आदेशापर्यंत अशा प्रकारचे जमीन रुपांतरणाचे प्रस्ताव विचारात ...

रत्नागिरीत सापडला भलामोठा मृत ‘व्हेल’

November 8th, 2019 Comments Off on रत्नागिरीत सापडला भलामोठा मृत ‘व्हेल’
प्रतिनिधी /रत्नागिरी : रत्नागिरीतील मिरकरवाडा पांढरासमुद्र किनारी गुरूवारी सकाळी भलामोठा व्हेल  जातीचा मासा सापडला. अर्धमेल्या अवस्थेत येथील किनाऱयावर लागल्यानंतर तो काही वेळातच मृत झाला. हा महाकाय मासा पाहण्यासाठी किनाऱयावर मोठी गर्दी झाली होती.   गुरूवारी सकाळी व्हेल मासा पाण्यावर ...

कर्तारपूरचे कारस्थान

November 8th, 2019 Comments Off on कर्तारपूरचे कारस्थान
शीख भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन शुक्रवारी पाकिस्तानात, तर शनिवारी भारतात होणार आहे. पाकिस्तानातील या गावी शीखांचे प्रथम धर्मगुरू गुरू नानकदेव यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. तेथे गुरूद्वाराही आहे. त्यामुळे हे स्थान भारतातील, तसेच जगभरातील शीख लोकांसाठी ...

फलटणमध्ये ट्रक पूलावरुन कोसळून दोन ठार

November 8th, 2019 Comments Off on फलटणमध्ये ट्रक पूलावरुन कोसळून दोन ठार
प्रतिनिधी /फलटण : सततच्या अपघाताचे केंद्र ठरलेल्या आणि सावर्जनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केलेल्या फलटण ते पंढरपुर रस्त्यावरील रावरामोशी पुलाच्या वळणावर कठडा तोडून कॅनॉलमध्ये पाण्यात ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. याबाबतची माहिती अशी की, ...

उपवासाचे घावन

November 8th, 2019 Comments Off on उपवासाचे घावन
साहित्य: 1 वाटी वरी तांदूळ, 1 वाटी साबुदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे नारळाचा चव, 2 चमचे दाण्याचे कूट, 1 चमचा जिरे, चवीपुरते मीठ, साजूक तूप कृती: साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वर ...
Page 1 of 812345...Last »