|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

आंबोली घाटमार्गात दरड रस्त्यावर

August 7th, 2019 Comments Off on आंबोली घाटमार्गात दरड रस्त्यावर
रस्ता दिवसभर वाहतुकीस बंद : झाडेही कोसळली : पाच पोलीस बालबाल बचावले वार्ताहर / आंबोली: आंबोली घाटमार्गावरील पूर्वचा वस ते मुख्य धबधब्याजवळील दरड मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळली. तसेच घाटातील मुख्य धबधब्याचा भाग नदी प्रवाहासारखा वाहू लागल्याने या धबधब्याच्या पाण्याच्या ...

कुडाळ महाविद्यालयाची अंतिम फेरीत धडक

August 7th, 2019 Comments Off on कुडाळ महाविद्यालयाची अंतिम फेरीत धडक
मुंबई विद्यापीठाचा 52 वा युवक महोत्सव वार्ताहर / कुडाळ: मुंबई विद्यापीठाच्या 52 व्या युवक महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या महोत्सवाच्या विभागीय सांस्कृतिक स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या एकूण 35 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शविला. कणकवली महाविद्यालयात ...

सावंतवाडीत दोन कारमध्ये अपघात

August 7th, 2019 Comments Off on सावंतवाडीत दोन कारमध्ये अपघात
सावंतवाडी:  शहरातील नगरपालिकेसमोर मंगळवारी सकाळी दोन कारमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने अर्धातास वाहतूक खोळंबून राहिली. वाहनांच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या वादाबाबत समेट न झाल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबून राहिली. वाहतूक पोलीस सखाराम भोई यांनी या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याबाबत सूचना ...

तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली

August 7th, 2019 Comments Off on तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली
प्रतिनिधी / कणकवली: तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  2019 ते 2022 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळच्या जिल्हा ...

वादळी पावसाचा मसुरेला तडाखा

August 6th, 2019 Comments Off on वादळी पावसाचा मसुरेला तडाखा
प्रतिनिधी / मसुरे: शनिवारपासून कोसळणाऱया मुसळधार वादळी पावसाचा तडाखा मसुरेतील देऊळवाडा भागाला बसला आहे. देऊळवाडा भागातील पन्हाळकरवाडी येथील कृष्णा रावजी परब यांच्या बंद घरावर रविवारी मध्यरात्री चिंचेचा वृक्ष उन्मळून पडल्याने साधारण पंधरा हजार रुपये नुकसान झाले. याच वृक्षाच्या फांद्यालगतच असलेल्या ...

बंधाऱयासाठी समुद्रात उपोषणाचा इशारा

August 6th, 2019 Comments Off on बंधाऱयासाठी समुद्रात उपोषणाचा इशारा
तिसऱया दिवशीही तळाशिलला भयावह स्थिती : ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली प्रशासनाने दखल न घेतल्याने संताप सी वर्ल्ड होणार सांगणारे पुढारी आता कुठे आहेत? वार्ताहर / आचरा:   समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर तिसऱया दिवशी कायम राहिल्याने समुद्र अवघ्या काही अंतरावर आला आहे. त्यामुळे तळाशिल ...

ऐतिहासिक क्षण अनुभवता आल्याचे समाधान

August 6th, 2019 Comments Off on ऐतिहासिक क्षण अनुभवता आल्याचे समाधान
370, 35 – ए कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे जठारांनी केले स्वागत वार्ताहर / कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर सर्वकाही शक्य आहे. भारतवासीयांची अपेक्षा  मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी 370 व 35-ए कलम रद्द करून पूर्ण केली आहे. या ...

दोडामार्गात मुसळधार पावसामुळे दोन अपघात

August 6th, 2019 Comments Off on दोडामार्गात मुसळधार पावसामुळे दोन अपघात
वार्ताहर / दोडामार्ग: दोडामार्ग – तिलारी राज्यमार्गावर उमेश हरी गवस (40) यांच्या ब्रेझा कारला अपघात झाला. कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने थेट गाडी झाडाला आदळली. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून श्री. गवस यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. ही ...

तिलारीत ‘ढगफुटी’ची आपत्ती

August 5th, 2019 Comments Off on तिलारीत ‘ढगफुटी’ची आपत्ती
दरडींमध्ये अडकलेल्या तिघांची सात तासांनी सुटका : पूरसदृश स्थिती, आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वार्ताहर / दोडामार्ग: तिलारी खोऱयात शुक्रवारी ढगफुटी झाली. परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तिलारी रामघाटातील दोन ठिकाणी काही  प्रमाणात भूस्खलन होऊन डोंगराची माती रस्त्यावर आली. त्यामुळे घाटामध्ये ...

तोंडवळी-तळाशीलला उधाणाचा तडाखा

August 3rd, 2019 Comments Off on तोंडवळी-तळाशीलला उधाणाचा तडाखा
समुद्राने काही भाग केला गिळंकृत : वाहून जाणारी होडी ग्रामस्थांनी काढली बाहेर वार्ताहर / आचरा:  समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी-तळाशिल भागाला बसला आहे. तोंडवळी-तळाशिल किनारी बंधारा नसलेल्या भागात मोठय़ा प्रमाणात धूप होत आहे. समुद्राचे पाणी तळाशिल किनारपट्टीच्या काही ...
Page 10 of 252« First...89101112...203040...Last »