|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

मनसे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

September 18th, 2019 Comments Off on मनसे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात
प्रमुख नऊ मराठा बांधवांना केले स्थानबद्ध : मुख्यमंत्र्यांच्या यात्रेदरम्यान कुडाळात कारवाई प्रतिनिधी / कुडाळ: मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत कोल्हापूर, सांगलीत काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला गेल्याने सिंधुदुर्गातही तसाच प्रकार होण्याच्या शक्मयतेने पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना मंगळवारी सकाळीच ताब्यात घेतले. ...

मुख्यमंत्री आज कणकवलीत

September 17th, 2019 Comments Off on मुख्यमंत्री आज कणकवलीत
जाहीर सभा : कडेकोट पोलीस बंदोबस्त : सुरक्षेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे चार सेक्टर वार्ताहर / कणकवली:   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी कणकवलीत येत आहे. मुख्यमंत्र्यांची मंगळवारी दुपारी 1.30 वाजता जाहीर सभा येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर ...

पर्याय न शोधताच निर्लेखित शाळा पाडल्या

September 17th, 2019 Comments Off on पर्याय न शोधताच निर्लेखित शाळा पाडल्या
नवीन इमारतींना परवानगीच नाही : अनेक शाळांमध्ये मुलांना कुठे बसवावे, हा प्रश्न : ‘स्थायी’मध्ये मुद्दा उपस्थित प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:  जीर्ण झालेल्या अनेक शाळांचे निर्लेखन करण्यात येऊन त्या इमारती पाडल्या गेल्या. मात्र नव्या शाळा इमारती बांधकामासाठी मान्यताच देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ...

सिंधुदुर्गच्या पत्रकारितेला बाळशास्त्राrंचा वारसा!

September 16th, 2019 Comments Off on सिंधुदुर्गच्या पत्रकारितेला बाळशास्त्राrंचा वारसा!
पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन : गजानन नाईक यांचा सत्कार प्रतिनिधी / सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पत्रकारितेला आद्य पत्रकार बाळशास्त्राr जांभेकर यांचा वारसा लाभला आहे. हा वारसा सध्याचे पत्रकार नि:स्वार्थपणे पुढे नेत आहेत. त्याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ...

बूकिंग शिवशाहीचे अन् बस एशियाड

September 16th, 2019 Comments Off on बूकिंग शिवशाहीचे अन् बस एशियाड
मालवण एसटी आगाराचा प्रताप : प्रवाशांच्या दणक्यानंतरही प्रवास एशियाडमधूनच प्रतिनिधी / मालवण: मालवणातील प्रवाशांनी शिवशाही बसचे बूकिंग केलेले असताना गेले काही दिवस मालवण एसटी आगारातून एशियाड गाडी मालवण-पुणे मार्गावर धावत होती. रविवारीही हा प्रकार झाल्यानंतर प्रवाशांनी चांगलाच दणका प्रशासनाला दिला. प्रवासी ...

मला साथ द्या, कडक कारवाई करतो!

September 16th, 2019 Comments Off on मला साथ द्या, कडक कारवाई करतो!
मत्स्य अधिकारी वस्त यांचे मच्छीमारांना आवाहन वार्ताहर / मालवण:  भर समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स पकडणे फार जोखमीचे काम असते. हायस्पीड ट्रॉलर्सपुढे मत्स्य विभागाच्या एकटय़ा गस्ती नौकेचा टीकाव लागत नाही. त्यांच्याकडून गस्ती नौकेला घेरण्याचाही प्रयत्न केला जातो. स्थानिक मच्छीमारांनी स्वत:चे ट्रॉलर्स ...

परराज्यातील हायस्पीड बोटींचे अतिक्रमण वाढतेच

September 16th, 2019 Comments Off on परराज्यातील हायस्पीड बोटींचे अतिक्रमण वाढतेच
सुसज्ज गस्तीनौका नसल्याने मत्स्य विभाग सुशेगाद आता अधिकारी मागत आहेत मच्छीमारांकडे सहकार्य शासनकर्त्यांकडून फक्त आश्वासनांचीच पेरणी सलग आठ दिवस हायस्पीड बोटींचे अतिक्रमण प्रतिनिधी / मालवण: सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर रविवारी पुन्हा परराज्यातील हायस्पीड बोटींचे अतिक्रमण झाले होते. शासकीय सुट्टी असल्याने प्रशासकीय पातळीवरून ...

मत्स्यविकास अधिकारीपदी प्रियांका म्हापसेकर नियुक्त

September 16th, 2019 Comments Off on मत्स्यविकास अधिकारीपदी प्रियांका म्हापसेकर नियुक्त
प्रतिनिधी  / सावंतवाडी: सावंतवाडी-जुनाबाजार येथील सौ. प्रियांका अभिजीत म्हापसेकर-नार्वेकर यांची सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागातर्फे घेण्यात आलेली सहाय्यक मत्स्यविकास अधिकारीपदाची परीक्षा दिली होती. त्यातून त्यांची सप्टेंबरमध्ये निवड झाली आहे. त्यांना ...

कोकण रेल्वेतर्फे आजपासून स्वच्छता पंधरवडा अभियान

September 16th, 2019 Comments Off on कोकण रेल्वेतर्फे आजपासून स्वच्छता पंधरवडा अभियान
वार्ताहर / कणकवली: सोमवार, 16 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दोन आठवडय़ांमध्ये कोकण रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रभातफेरी, स्वच्छता अभियान, लोकजागृती करण्यासाठी सेमिनार व कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्लास्टिकमुक्तीची आवश्यकता व प्लास्टिकचे दुष्परिणाम ...

आता महाराष्ट्र भगवा करायचा आहे!

September 15th, 2019 Comments Off on आता महाराष्ट्र भगवा करायचा आहे!
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा निर्धार : जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात : कुडाळ येथे विजय संकल्प मेळावा कोकण-शिवसेना नाते नेहमीच अतूट!  पाच वर्षांत कोकणात चांगले काम! प्रतिनिधी / कुडाळ: आपण गेल्या पाच वर्षांत कोकणात चांगले काम केल्याने कोकण भगवे झाले आहे. आता ...
Page 2 of 25212345...102030...Last »