|Monday, December 9, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

चित्रकला, आकाशकंदील स्पर्धेचा निकाल

November 2nd, 2019 Comments Off on चित्रकला, आकाशकंदील स्पर्धेचा निकाल
दोडामार्ग नवकिरण युवामंचचे आयोजन : चांगला प्रतिसाद वार्ताहर / दोडामार्ग: नवकिरण युवामंच सुरुचीवाडी दोडामार्ग संलग्न नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांनी दोडामार्ग येथील पिंपळेश्वर सभागृहात दीपावली उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा तसेच तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा व खुली रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. या ...

आणखी दोन नौकांना जलसमाधी

October 28th, 2019 Comments Off on आणखी दोन नौकांना जलसमाधी
तळाशिल, दांडी समुद्रातील घटना प्रतिनिधी / मालवण: ‘क्यार’ वादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग किनारपट्टी ढवळून निघाली असताना किनारपट्टीवरील नुकसानीचा आकडा वाढतच चालला आहे. राजकोट समुद्रात दोन नौकांना जलसमाधी मिळाल्यानंतर आता दांडी आणि तळाशिल या ठिकाणीही दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. ऐन मासेमारी ...

मने तरुण ठेवण्याचे काम तरुण भारतकडून!

October 23rd, 2019 Comments Off on मने तरुण ठेवण्याचे काम तरुण भारतकडून!
‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचे मालवणला प्रकाशन प्रतिनिधी / मालवण: ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा साहित्यिक आणि मालवणातील कवी यांच्या उपस्थितीत तरुण भारतच्या मालवण कार्यालयात मंगळवारी झाला. ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन ^झाले. तरुण भारत नेहमीच सर्वांची ...

सिंधुदुर्गात मतदानाचा टक्का घसरला

October 23rd, 2019 Comments Off on सिंधुदुर्गात मतदानाचा टक्का घसरला
63.92 टक्के मतदान : कणकवलीत सर्वाधिक, कुडाळत सर्वात कमी : उद्या मतमोजणी कणकवली : 65.20 टक्के मतदान कुडाळ : 62.71 टक्के मतदान सावंतवाडी : 63.76 टक्के मतदान संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी: विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 63.92 टक्के मतदान झाले आहे. ...

सिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान

October 22nd, 2019 Comments Off on सिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान
23 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद : पावसाचा मतदानावर परिणाम : 24 रोजी मतमोजणी प्रतिनिधी / सिंधुदुर्ग: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांचे, उमेदवारांचे झालेले पक्षांतर, एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी सत्तेतील मित्रपक्षांनी अपक्ष उमेदवारांना दिलेला उघड पाठिंबा, विरोधी पक्षांचे संपुष्टात आलेले अस्तित्व ...

सिंधुदुर्गात तीन जागांसाठी आज मतदान

October 21st, 2019 Comments Off on सिंधुदुर्गात तीन जागांसाठी आज मतदान
23 उमेदवार रिंगणात : 6 लाख 70 हजार 583 मतदार प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. जिल्हय़ातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघात एकूण 916 मतदान केंद्रांवर 6 लाख 70 हजार 583 मतदार मतदानाचा ...

जामसंडेत रस्ता पाण्याखाली

October 19th, 2019 Comments Off on जामसंडेत रस्ता पाण्याखाली
देवगड : तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या गडगडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले. जामसंडे येथील खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपासमोरील मुख्य रस्ताही पाण्याखाली गेला होता. दरम्यान, या पावसामुळे तालुक्यात शेतीचे ...

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस

October 19th, 2019 Comments Off on सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस
हातातोंडाशी आलेली भातशेती धोक्यात : राजकीय सभा, बैठकांनाही फटका प्रतिनिधी / कणकवली: परतीचा पाऊस भारतातून पूर्णपणे परतल्याचा दावा दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याने केला खरा, प्रत्यक्षात सिंधुदुर्गातून पाऊस जाण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी जिल्हय़ाच्या कुठल्या ना ...

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या

October 19th, 2019 Comments Off on सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या
मसुऱयातील घटना : एकटेच राहत होते घरी : कुटुंबीय मुंबईला वास्तव्यास प्रतिनिधी / मसुरे:   मसुरे खाजणवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल सोनू गावकर (60) यांनी खाजणवाडी येथील डोंगरी स्मशानभूमीनजीक झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या ...

शिवसेना पदाधिकाऱयाकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त

October 19th, 2019 Comments Off on शिवसेना पदाधिकाऱयाकडून सव्वादोन लाखाची रोकड जप्त
लॉजिंग तपासणीवेळी कणकवलीत कारवाई कणकवली: शिवसेनेच्या प्रचारासाठी येथे दाखल झालेल्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रदीप दत्तू बोरकर (अंधेरी पूर्व – मुंबई) यांच्याकडून तब्बल दोन लाख 29 हजार 500 रुपये पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई कणकवली व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या ...
Page 20 of 282« First...10...1819202122...304050...Last »