|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

आडाळी येथे पेपर कारखाना उभारणार!

September 6th, 2017 Comments Off on आडाळी येथे पेपर कारखाना उभारणार!
प्रतिनिधी / सावंतवाडी : जिल्हय़ातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आडाळी येथे आधुनिक पेपर कारखाना उभारण्यात येणार आहे. तिलारीचे पाणी उद्योग-व्यवसायांना देण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या पाण्याचा वापर करुन जिल्हय़ात छोटे-मोठे कारखाने सुरू करण्याचा ...

दोडामार्ग पं.स.मध्ये अस्थिर राजकारण

September 6th, 2017 Comments Off on दोडामार्ग पं.स.मध्ये अस्थिर राजकारण
15 वर्षांत पंधरा सभापती : अर्ध्या दोडामार्गवर पुन्हा निवडणुकीची  नामुष्की : भाजप-शिवसेना आमने सामने विठ्ठल दळवी / दोडामार्ग :  महाराष्ट्राच्या दक्षिण टोकाला असणाऱया दोडामार्ग तालुक्याची एक सीमा गोवा राज्याला लागून आहे. लोकसंख्या व आकाराने लहान असणाऱया या तालुक्यावर नेहमीच गोव्याप्रमाणे ...

दोडामार्ग सभापतींसह सदस्या अपात्र

September 5th, 2017 Comments Off on दोडामार्ग सभापतींसह सदस्या अपात्र
वार्ताहर / दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती गणपत नाईक आणि पं. स. सदस्या धनश्री गणेशप्रसाद गवस यांना जिल्हाधिकाऱयांनी सदस्यपदावरून अपात्र ठरविले आहे. यासंदर्भात भाजपचे सदस्य आणि सभापतीपदाचे दावेदार भाजपचे लक्ष्मण नाईक यांनी जिल्हाधिकाऱयांकडे अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय ...

आजाराला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या

September 5th, 2017 Comments Off on आजाराला कंटाळून दाम्पत्याची आत्महत्या
प्रतिनिधी / शिरोडा : येथील शिसामुनगा भागातील रहिवासी सुदेश राजाराम मयेकर (75) व सौ. सुनिता सुदेश मयेकर (70) यांनी सोमवारी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आजाराला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.  सुदेश मयेकर हे ...

सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचे दर्शन

September 5th, 2017 Comments Off on सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचे दर्शन
संग्राम कासले / मालवण : भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली संस्कृती विसरत नाही. जगात कुठेही असला तरी तो भारतीय संस्कृतीशी संबधित असणारे सण व उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘रेडिओ जिंदगी’ या रेडिओच्या सहकार्याने कॅलिफोर्नियामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. ...

फळझाड योजनेंतर्गतची काजू कलमे निकृष्ट!

September 5th, 2017 Comments Off on फळझाड योजनेंतर्गतची काजू कलमे निकृष्ट!
प्रतिनिधी / कुडाळ : कुडाळ तालुक्यात शासनाच्या कृषी विभागाकडून फळझाड लागवड योजनेंतर्गत मोफत देण्यात आलेली काजू कलमे निकृष्ट दर्जाची आहेत, अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे सदस्य मिलिंद नाईक यांनी दिली. या विभागाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. फळझाड लागवड योजनेंतर्गत ...

भटक्या कुत्र्यांसह मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा

September 5th, 2017 Comments Off on भटक्या कुत्र्यांसह मोकाट गुरांचा वाहतुकीला अडथळा
वार्ताहर / कणकवली : कणकवली न. पं. च्या हद्दीत मोकाट गुरांबरोबरच भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत न. पं. तर्फे सध्यातरी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. मोकाट गुरांसाठी न. पं. ने सुमारे अडीच लाख रुपये खर्चून गोपुरी आश्रम येथे ...

औषध तुटवडय़ामुळे डॉक्टरही वैतागले

September 5th, 2017 Comments Off on औषध तुटवडय़ामुळे डॉक्टरही वैतागले
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टराकडून चांगली सेवा मिळत असली तरी उपचारासाठी लागणारा औषध पुरवठा पुरेसा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. रुग्णालयाला मुबलक औषध पुरवठा होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून डय़ुटीवर असणाऱया डॉक्टर व कर्मचाऱयांना धारेवर धरले जाते. ...

सहाजणांना वाचविणाऱया तिघांचा सत्कार

September 5th, 2017 Comments Off on सहाजणांना वाचविणाऱया तिघांचा सत्कार
वार्ताहर / मालवण : खोतजुवा येथील खाडीपात्रात बुडणाऱया सहाजणांना जीवदान देणाऱया तिघांचा येथील पंचायत समितीच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शासनाने या तिघांना शौर्यपदक देऊन गौरवावे, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी ...

60 किलो तुपापासून श्रीकृष्णाची मूर्ती

September 4th, 2017 Comments Off on 60 किलो तुपापासून श्रीकृष्णाची मूर्ती
प्रतिनिधी / शिरोडा : आसोली (ता. वेंगुर्ले) गावी हरेकृष्ण पोळजी यांनी निवासस्थानी श्री गणपती पूजनस्थळी भगवान श्रीकृष्णाने करंगळीने गोवर्धन पर्वत उचलून गोपाळांचे रक्षण केल्याचा देखावा सजविला असून श्रीकृष्णाची तुपाची मूर्ती बनविली आहे. श्रीकृष्णाची मूर्ती बनविण्यासाठी पोळजी यांना सुमारे साठ किलो तूप ...
Page 250 of 252« First...102030...248249250251252