|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा!

September 25th, 2017 Comments Off on करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा!
महाराष्ट्रातील गझलकारांचा कणकवलीतील मुशायरा यादगार प्रतिनिधी / कणकवली : ‘करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा’ सिंधुदुर्गच्या गझलकार सौ. माधुरी चव्हाण-जोशी यांच्या अशा अप्रतिम गझलच्या ओळी सादर झाल्या आणि उत्स्फूर्तपणे दाद देणाऱया उपस्थित गझल रसिकांनी त्यानंतर सादर झालेल्या प्रत्येक  ...

विज्ञान अध्यापनाला भावनेचीही सांगड हवी

September 25th, 2017 Comments Off on विज्ञान अध्यापनाला भावनेचीही सांगड हवी
शिक्षण उपसंचालक गोंधळी यांचे प्रतिपादन भोसले पॉलिटेक्निकमध्ये राज्य विज्ञान मेळावा प्रतिनिधी / सावंतवाडी : ‘आई’ हा जीवनातील पहिला गुरु असून भावना व श्रद्धा यांची सांगड घालावी व विज्ञानाचे अध्यापन करावे. राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांनी देहबोली, भावमुद्रा व सादरीकरण यांचा ...

निराशेच्या अंधारात ‘कासव’चा किरण!

September 25th, 2017 Comments Off on निराशेच्या अंधारात ‘कासव’चा किरण!
सर्वोत्कृष्ट चित्रपट  पुरस्काराचा किताब मिळविणारा ‘कासव’ कणकवलीत प्रदर्शित कणकवली : सध्याच्या जागतिकीकरण, स्पर्धेच्या युगात सततच्या ताणतणावामुळे नैराश्येच्या गर्तेत जाणाऱयांचे प्रमाण विलक्षण वाढीस लागले आहे. विशेषत: यात युवा पिढीची संख्या मोठी आहे. परिणामी या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. अर्थात ...

राणेंसह ‘राणे काँग्रेस’चा काँग्रेसला रामराम

September 22nd, 2017 Comments Off on राणेंसह ‘राणे काँग्रेस’चा काँग्रेसला रामराम
आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा : दसऱयापूर्वी जाहीर करणार पुढील रणनिती   कणकवली : काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसने बरखास्त केलेल्या राणे यांच्या नेतृत्वाखालील सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीनेही ...

पिंगुळीत 22 लाखाची दारू जप्त

September 22nd, 2017 Comments Off on पिंगुळीत 22 लाखाची दारू जप्त
ट्रकसह चालक ताब्यात : राज्य उत्पादन शुल्क मुंबई पथकाची कामगिरी गोवा ते चंद्रपूर दारू कनेक्शन प्रतिनिधी / बांदा : राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबईतील भरारी पथकाने बुधवारी रात्री दहाच्या सुमारास 22 लाख 23 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी बनावटीची दारू व 13 ...

‘इंदिरा आवास’ची 125 घरकुले अपूर्ण

September 22nd, 2017 Comments Off on ‘इंदिरा आवास’ची 125 घरकुले अपूर्ण
जिल्हा ग्रामीण विकासच्या सभेत माहिती उघड प्रतिनिधी / ओरोस :  इंदिरा आवास या योजनेचे पंतप्रधान आवास योजनेत रुपांतर करून दोन वर्षे उलटली. 2015-16 या आर्थिक वर्षात ही योजना बंद झालेली असताना सिंधुदुर्ग जिल्हय़ात यापूर्वी मंजूर झालेल्या घरापैकी 125 घरकुले अजूनही ...

पुलांवरील खड्डय़ांना वाली कोण?

September 22nd, 2017 Comments Off on पुलांवरील खड्डय़ांना वाली कोण?
गडनदी, कसाल, भंगसाळ पुलांवरील स्थिती गंभीर : प्रशासन उदासीन प्रतिनिधी / ओरोस :    मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्यांप्रमाणेच पुलांवरून पडलेले खड्डे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचा जबडाच झाला आहे. पावसाळय़ात गडनदी, कसाल आणि भंगसाळ नदीवरील पुलांवर साचलेले पाणी म्हणजे एक स्वतंत्र नदीच असल्याचा ...

बांबूची लागवड होणार ‘मिशनमोड’ स्वरुपात

September 22nd, 2017 Comments Off on बांबूची लागवड होणार ‘मिशनमोड’ स्वरुपात
पुढील वर्षीच्या नियोजनात उपजीविकेशी संलग्न वृक्ष लागवडीवर भर प्रत्येक जिल्हय़ात स्मृतिवन, वनौषधी वन निर्माण करणार चंद्रशेखर देसाई / कणकवली : राज्यातील हरितक्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने गतवर्षीपासून वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाचे चळवळीत रुपांतर व्हावे, यासाठी प्रयत्न झाले व ...

नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात

September 21st, 2017 Comments Off on नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात
अतिवृष्टीचा इशारा कायम : महामार्ग राहिला तब्बल आठ तास बंद : 25 हून अधिक घरांची पडझड प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :    सिंधुदुर्ग जिल्हय़ात अक्षरक्ष: ढगफुटीप्रमाणे कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवल्यानंतर बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र, चार दिवस झालेल्या अतिवृष्टीत ...

भुईबावडा घाटात दरड कोसळली

September 21st, 2017 Comments Off on भुईबावडा घाटात दरड कोसळली
एकेरी वाहतूक सुरू प्रतिनिधी / वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्ग बुधवारी ठप्प झाला. मंगळवारी रात्री ही दरड कोसळली. बुधवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने दरड बाजूला करून घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली ...
Page 274 of 285« First...102030...272273274275276...280...Last »