|Monday, December 9, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

सुभेदार शिवाजी राणे अनंतात विलीन

December 5th, 2019 Comments Off on सुभेदार शिवाजी राणे अनंतात विलीन
 वायंगवडे गावी शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: मालवण तालुक्मयातील वायंगवडे येथील मूळ रहिवासी व उत्तरप्रदेशातील फैजाबाद येथे कार्यरत असलेले सुभेदार शिवाजी अनंत राणे (45) यांचे अल्पशा आजाराने दिल्ली येथील रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी वायंगवडे ...

मांगवली सरपंचपदी संतोष ईस्वलकर

December 5th, 2019 Comments Off on मांगवली सरपंचपदी संतोष ईस्वलकर
प्रतिनिधी / वैभववाडी: मांगवली गावच्या सरपंचपदी संतोष दत्ताराम ईस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राजेंद्र राणे यांनी राजीनामा दिल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी सरपंचपद रिक्त झाले होते. मांगवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल- मे मध्ये होणार असली तरी सरपंचपदाचा कालावधी 4 ऑगस्टपर्यंत असल्याने ...

‘अग्गंबाई सासूबाई’तून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश!

December 5th, 2019 Comments Off on ‘अग्गंबाई सासूबाई’तून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश!
कलाकारांची माहिती, आकेरीत शूटिंग प्रतितिधी / सावंतवाडी: ‘अग्गंबाई सासूबाई’ ही सामाजिक विषयावरील मालिका आहे. मालिकेची मांडणी हलक्या-फुलक्या भाषेत करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर विषयावरची मालिका असूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेसारखे विषय नाटक, चित्रपटात होऊन गेले आहेत. परंतु ...

कणकवली शेतकरी संघाचे भजन प्रथम

December 5th, 2019 Comments Off on कणकवली शेतकरी संघाचे भजन प्रथम
कामगार कल्याण मंडळाच्या पुरुष भजन स्पर्धेचा निकाल जाहीर : चिपळूण द्वितीय, तर आडवलीचे कामगार कल्याण केंद्र तृतीय प्रतिनिधी / कणकवली: कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय, चिपळूणतर्फे आयोजित कामगार पुरुष भजन स्पर्धेत कणकवलीच्या शेतकरी सहकारी खरेदी-विक्री भजन ...

दिव्यांगाकडून लाच घेणारा जाळय़ात

December 4th, 2019 Comments Off on दिव्यांगाकडून लाच घेणारा जाळय़ात
जि. प. चा कर्मचारी : रोजगार प्रस्तावासाठी घेत होता अडीच हजाराची लाच प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जि. प. च्या समाजकल्याण विभागातील वरिष्ठ सहाय्यक विद्याधर राजाराम पवार (52) याला अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका ...

‘एड्स’चा आजार हे ‘ओढवलेपण’!

December 4th, 2019 Comments Off on ‘एड्स’चा आजार हे ‘ओढवलेपण’!
जागतिक एड्स दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरीत जनजागृती कार्यक्रम प्रतिनिधी / ओरोस: ‘एड्स’चा आजार हे ‘ओढवलेपण’ आहे. माणूस ‘तो’ ओढवून घेतो. सद्यस्थितीत देशात एड्सग्रस्तांचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्वांनी मिळून याचा प्रसार थांबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे एड्स जनजागृतीपर ...

प्लानबाबत माहिती दिल्यानंतरच परवानगीचा निर्णय!

December 4th, 2019 Comments Off on प्लानबाबत माहिती दिल्यानंतरच परवानगीचा निर्णय!
कुडाळ नगरपंचायत विशेष सभा शहरात नैसर्गिक वायू वितरणासाठी खोदकाम महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने मागितली परवानगी प्लानबाबत माहिती दिलेली नाही कागदपत्रांसह माहिती दिल्यानंतरच निर्णय घ्यावा! वार्ताहर / कुडाळ: महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीने शहरात वायू वाहिन्यांद्वारे नैसर्गिक वायू  पुरविण्यासाठी खोदकाम करण्याबाबत ...

वेंगुर्ल्यात जानेवारीमध्ये ‘स्वच्छता महोत्सव’

December 4th, 2019 Comments Off on वेंगुर्ल्यात जानेवारीमध्ये ‘स्वच्छता महोत्सव’
नगर परिषदेचे आयोजन : जिल्हास्तर स्पर्धा, विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी / वेंगुर्ले: वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्व्हेक्षण 2018-19 मधून मिळालेल्या सव्वा सहा कोटी प्रोत्साहन अनुदानातून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात वेंगुर्ले कॅम्प येथे ‘स्वच्छता महोत्सव’ होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य हाफ ...

सौमित्र प्रभूंची मृत्यूशी झुंज निष्फळ

December 4th, 2019 Comments Off on सौमित्र प्रभूंची मृत्यूशी झुंज निष्फळ
सारस्वत बँकेचे वैभववाडी शाखाधिकारी : कुडाळनजीक झाला होता अपघात प्रतिनिधी / कुडाळ: सारस्वत बँकेचे वैभववाडी शाखाधिकारी व तेंडोली येथील रहिवासी सौमित्र उर्फ बाळू चंद्रकांत प्रभू (40) यांचे 2 डिसेंबर रोजी रात्री बांबोळी रुग्णालयात निधन झाले. 12 नोव्हेंबर रोजी गोवा येथे ...

जि.प.वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल!

December 4th, 2019 Comments Off on जि.प.वर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल!
सावंतवाडीत दीपक केसरकर यांचा विश्वास : सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूक बिनविरोध! प्रतिनिधी / सावंतवाडी: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे स्थिर सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता आणि शेतकऱयांचा विकास होईल, असा विश्वास आमदार तथा माजी ...
Page 3 of 28212345...102030...Last »