|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी

May 23rd, 2019 Comments Off on सावंतवाडीत हिंदू एकता दिंडी
वार्ताहर / सावंतवाडी: सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या 77 व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था व हिंदू जनजागृती समिती यांच्यावतीने सावंतवाडी शहरात भव्य हिंदू एकता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सनातन संस्थेचे साधक, ...

कोनशीच्या महिलेचा माकडतापाने मृत्यू

May 20th, 2019 Comments Off on कोनशीच्या महिलेचा माकडतापाने मृत्यू
गोव्यात सुरू होते उपचार : ओटवणे दशक्रोशीतील दुसरा बळी वार्ताहर / ओटवणे: कोनशी-धनगरवाडी येथील सौ. राजश्री लक्ष्मण लांबर (33) यांचा शनिवारी रात्री गोवा-बांबोळी रुग्णालयात माकडतापाने मृत्यू झाला. ओटवणे दशक्रोशीत भालावलनंतर माकडतापाचा हा दुसरा बळी ठरला आहे. दरम्यान, कोनशी गावात सध्या ...

दक्षिणेकडे जाणाऱया गाडय़ा रोखू!

May 20th, 2019 Comments Off on दक्षिणेकडे जाणाऱया गाडय़ा रोखू!
सावंतवाडी रेल्वेस्थानकावर नागरिकांचे लाक्षणिक उपोषण वार्ताहर / सावंतवाडी: कोकण रेल्वे कोकणवासीयांसाठी असताना कोकणी माणूसच सुविधांपासून दूर आहे. प्रवाशांच्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी मळगावस्थित सावंतवाडी रेल्वेस्थानकाजवळ नागरिकांनी एकत्र येत लाक्षणिक उपोषण सुरू केले. सकाळी दहा वाजल्यापासून ...

बौद्ध विहारे सामाजिक केंद्र बनावीत!

May 20th, 2019 Comments Off on बौद्ध विहारे सामाजिक केंद्र बनावीत!
आमदार भाई गिरकर यांचे मत मिठमुंबरीतील डॉ. आंबेडकर बुद्ध विहाराचे लोकार्पण वार्ताहर / देवगड: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून अनेक हक्क प्राप्त करून दिले आहेत. बौद्ध विहारे केवळ धार्मिक कार्यासाठी न बांधता त्यामध्ये अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविणे आवश्यक ...

मणेरीचे स्वराभिषेक मंडळ प्रथम

May 20th, 2019 Comments Off on मणेरीचे स्वराभिषेक मंडळ प्रथम
तळवडे सिद्धेश्वर, सांगेली सनामदेव द्वितीय-तृतीय वार्ताहर / ओटवणे: सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित खुल्या भजन स्पर्धेत मणेरी (दोडामार्ग) येथील स्वराभिषेक प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तळवडे येथील सिद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळाने ...

पर्ससीन ट्रॉलर संघटनाध्यक्षांचा राजीनामा

May 19th, 2019 Comments Off on पर्ससीन ट्रॉलर संघटनाध्यक्षांचा राजीनामा
पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार : ‘आपणच आपल्या घराला आग लावल्याची भावना!’ आमच्यातीलच काहींकडून एलईडी मासेमारी सुरू! रापणकर मच्छीमारांना मासळीच मिळत नाही! एलईडीच्या बेछूट मासेमारीमुळे मत्स्योत्पादन घट! प्रतिनिधी / मालवण: पर्ससीन ट्रॉलर मालक संघटनेचा अध्यक्ष म्हणून मीच माझ्या घराला आग ...

उसप येथील युवकाची गोव्यात आत्महत्या

May 19th, 2019 Comments Off on उसप येथील युवकाची गोव्यात आत्महत्या
गोव्यात हॉटेलमध्ये होता कामाला रामचंद्र हा एकुलता एक मुलगा प्रतिनिधी / दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील उसप गावातील 22 वर्षीय युवक रामचंद्र विष्णू मोरजकर याने गोव्यात राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उसप येथील त्याच्या गावी शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात ...

एसटी कंडक्टरला मारहाण; सुमो चालकावर गुन्हा

May 19th, 2019 Comments Off on एसटी कंडक्टरला मारहाण; सुमो चालकावर गुन्हा
कणकवली: एसटी बसला अडथळा होत असल्याच्या कारणावरून मागील सुमो बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून बस वाहक बुधाजी लक्ष्मण कासार (32, माजगाव-सावंतवाडी) यांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी सुमो चालक शरद शंकर गुरव (खारेपाटण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खारेपाटण बसस्थानक ...

कायदेशीर गर्भपात सेवांवर महिलांचा हक्क!

May 19th, 2019 Comments Off on कायदेशीर गर्भपात सेवांवर महिलांचा हक्क!
ऍड.दिमाख धुरी यांची माहिती : सिंधुदुर्गनगरीत कायदेविषयक शिबीर प्रतिनिधी / ओरोस: गर्भधारणेत आईच्या जीवाला धोका, गर्भामध्ये गंभीर विकृती आणि बलात्कार किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने झालेली गर्भधारणा अशा निवडक परिस्थितीत गर्भपाताला कायद्याने मान्यता आहे. तर गर्भलिंगनिदान करून केला जाणारा गर्भपात हा ...

पियाळी येथून युवती बेपत्ता

May 19th, 2019 Comments Off on पियाळी येथून युवती बेपत्ता
कणकवली: पियाळी – करमळकरवाडी येथील नीलम अरुण कोलते (23) ही बुधवारी 15 मेपासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. याबाबतची खबर तिचे वडील अरुण शंकर कोलते (50, पियाळी – करमळकरवाडी) यांनी पोलिसांत दिली. फिर्यादीनुसार, नीलम ही तळेरे येथील सुपरमार्केट येथे ...
Page 30 of 252« First...1020...2829303132...405060...Last »