Archives
युवा पिढीने अवांतर वाचनावर भर द्यावा!
December 3rd, 2019
मालवणात वाचन संस्कृती विकास कार्यक्रमाची मुहूर्तमेढ वार्ताहर / मालवण: सध्या सोशल मिडीयातून आज आपल्याला रेडिमेड माहिती उपलब्धत होत आहे. या माहितीची सत्यता न तपासात ती स्विकारली जाते. सोशल मिडीयातून मिळालेली सर्व माहिती ही खरीच आहे असे युवा पिढीला वाटते. या ...
वैभववाडी नगराध्यक्षांचा राजीनामा
December 3rd, 2019
वैयक्तिक कारणास्तव राजीनामा – गजोबार : राजीनामा पक्षीय धोरणानुसार? प्रतिनिधी / वैभववाडी: वाभवे वैभववाडीच्या नगराध्यक्षा दीपा गजोबार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे सोमवारी त्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला. गजोबार यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे म्हटले ...
महिला भजन स्पर्धेत कणकवली प्रथम
December 3rd, 2019
राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेसाठी निवड प्रतिनिधी / कणकवली: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय, चिपळूणतर्फे येथील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित गटस्तरीय महिला भजन स्पर्धेत कणकवली कामगार कल्याण केंद्राच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे राज्यस्तरीय महिला भजन स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली ...
वाचन संस्कृतीच्या प्रकाशवाटा प्रेरणादायी
December 3rd, 2019
वाचन संस्कृती कार्यक्रमात युवाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिनिधी / कणकवली: सध्याच्या काळात सक्षम आयुष्य जगायचे असेल, तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला हवी. ...
पिता-पुत्राची शिक्षा अपिलात कायम
December 3rd, 2019
हैदर आणि सुहेल खान यांनी घरात घुसून केली होती मारहाण देवगड न्यायालयाने सुनावली होती शिक्षा प्रतिनिधी / ओरोस: बेकायदेशीरपणे दुसऱयाच्या घरात घुसून एकाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी देवगड येथील हैदर अ रेहमान खान (50) आणि सुहेल हैदर खान (32) या पिता-पुत्राला ...
समुद्रात बुडणाऱया दिल्लीच्या महिला पर्यटकाला जीवदान
December 3rd, 2019
वार्ताहर / मालवण: पर्यटनाचा आनंद लुटताना चिवला बीच येथील समुद्रात दिल्ली येथील पर्यटक कोमल गर्ग (43) ही समुद्रात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. गर्ग यांच्या कुटुंबियांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना समुद्रातून बाहेर काढले. त्यानंतर लगेच त्यांना खासगी रुग्णालयात ...
‘कोंब्याची जत्रा’ अलोट गर्दीत
December 2nd, 2019
वार्ताहर / न्हावेली: मातोंड-पेंडूर गावचे जागृत देवस्थान तसेच ‘कोंब्याची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव घोडेमुखचा जत्रोत्सव रविवारी भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या जत्रोत्सवात असंख्य भाविकांनी उपस्थित राहून नवसफेड केली. 360 चाळय़ांचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असणाऱया श्री देव घोडेमुखच्या वार्षिक ...
अखेर कणकवलीतील अंडरपासचे काम सुरू!
December 2nd, 2019
दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱयांकडून भाजपच्या शिशीर परुळेकरना माहिती : महामार्गावरील वाहतूक आजपासून दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडने वळविणार वार्ताहर / कणकवली: कणकवली शहरातील गांगो मंदिर येथील महामार्गाच्या अंडरपासचे काम रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. सध्याचा वाहतूक सुरू असलेला महामार्ग रविवारीच रात्रीपासून बंद ...
ई रेल्वे तिकिटाचे कमिशन घेणाऱयास अटक
December 2nd, 2019
कणकवली रेल्वे पोलिसांची कारवाई : संशयितास एक दिवस पोलीस कोठडी कणकवली: रेल्वेच्या ‘आयआरटीसी’ सेवेद्वारे ‘पर्सनल युजर आयडी’वरून जास्त ई – तिकीट काढून प्रवाशांकडून कमिशन घेतल्याप्रकरणी चंद्रकांत अरविंद डेगवेकर (41, कणकवली) याला रेल्वे पोलीस बलाच्या कर्मचाऱयांनी अटक केली. ही कारवाई कणकवली ...
आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
December 2nd, 2019
वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची उपस्थिती : कार्यक्षेत्रात येतात 21 गावे वार्ताहर / कडावल: कुडाळ पोलीस ठाणे अंतर्गत आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कोकण परिक्षेत्रा (मुंबई) चे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या हस्ते झाले. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, ...