|Monday, December 9, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

बांदा येथे दुचाकी अपघातात प्रौढ गंभीर

December 2nd, 2019 Comments Off on बांदा येथे दुचाकी अपघातात प्रौढ गंभीर
108 यंत्रणेबाबत ग्रामस्थांची नाराजी :  गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात वार्ताहर / बांदा: बांदा-देऊळवाडी येथे बांदा पत्रादेवी रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातामध्ये सावंतवाडी येथील दुचाकी चालक जेरोबिन डिसोजा (50) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ...

जीआय मानांकन हापूससाठी आवश्यकच!

December 2nd, 2019 Comments Off on जीआय मानांकन हापूससाठी आवश्यकच!
मालवणात आंबा बागायतदारांसाठी कार्यशाळा प्रतिनिधी / मालवण: भौगोलिक निर्देशन (जीआय) हा पेटंट, डिझाईन व कॉपीराईटसारखा बौद्धिक संपदा हक्क आहे. एखाद्या भौगोलिक प्रदेशातील वैशिष्टय़ांमुळे, हवामान संस्कृतीमुळे एखाद्या उत्पादनात त्याच्या उत्पादन प्रक्रियेत अनेक विशेष दर्जा, चव, रंग, वास उतरत असतील, ते वर्षानुवर्षे ...

प्लास्टिक बाटल्या गोळा करणारा मजूर बेपत्ता

December 2nd, 2019 Comments Off on प्लास्टिक बाटल्या गोळा करणारा मजूर बेपत्ता
सावंतवाडी: मळगाव रेल्वेस्थानक आवारात प्लास्टिक बाटल्या, भंगार गोळा करणारा परप्रांतिय मजूर बेपत्ता झाला आहे. रामविलास उर्फ बबलू झल्लू निसाद (22, सध्या रा. कुडाळ-उद्यमनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार नातेवाईक अवधेशकुमार निसाद ...

कुर्लीतील पोवार दाम्पत्याला सव्वा लाखाची मदत

December 2nd, 2019 Comments Off on कुर्लीतील पोवार दाम्पत्याला सव्वा लाखाची मदत
बिबटय़ाच्या हल्ल्यात झाले होते जखमीः वन विभागाकडून मदतीचा धनादेश सुपुर्द वार्ताहर / वैभववाडी: कुर्ली-पवारवाडी येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोहन दत्ताराम पोवार व पार्वती मोहन पोवार या वृद्ध दाम्पत्याला वन विभागाकडून एक लाख 25 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली ...

मातोंड-पेंडुरचा प्रसिद्ध घोडेमुख जत्रोत्सव आज

December 1st, 2019 Comments Off on मातोंड-पेंडुरचा प्रसिद्ध घोडेमुख जत्रोत्सव आज
वार्ताहर / मातोंड: मातोंड-पेंडुर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा जत्रोत्सव 1 डिसेंबर रोजी होणार आहे. ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार ...

रिफायनरीच्या पेन्सिल नोंदी काढण्याचे आदेश

December 1st, 2019 Comments Off on रिफायनरीच्या पेन्सिल नोंदी काढण्याचे आदेश
नाणार प्रकल्पासाठी गिर्ये, रामेश्वरमधील सातबारांवर होत्या पेन्सिल नोंदी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात : आली होती भूसंपादन प्रक्रिया चंद्रशेखर देसाई / कणकवली: नाणार प्रकल्पांगतर्गत रिफायनरीसाठी देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथील  संपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली जमीन देण्यास जोरदार विरोध दर्शविण्यात आला होता. प्रशासकीय ...

वातावरणात बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम

December 1st, 2019 Comments Off on वातावरणात बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम
प्रतिनिधी / कणकवली: गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ातील वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. पावसाळी वातावरणासोबतच उष्म्यात वाढ झालेली आहे. त्यामुळे काजू व आंब्याच्या मोहरावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिसेंबर महिना आला तरीही थंडी सुरू न झाल्याने काजू व आंब्याचे ...

गोव्याची सफर ठरली अविस्मरणीय!

December 1st, 2019 Comments Off on गोव्याची सफर ठरली अविस्मरणीय!
विधानभवन, ऐतिहासिक स्थळे, पुरातन वास्तू, विज्ञान केंद्राला भेट प्रतिनिधी / ओरोस: गोवा राज्याची शैक्षणिक सहल ही एक अनोखी व अविस्मरणीय सफर होती, अशी प्रतिक्रिया या सहलीवरून परतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ‘समग्र शिक्षा’च्या राष्ट्रीय आविष्कार योजनेंतर्गत जिल्हय़ातील जिल्हा परिषदेच्या दहा शाळांतील ...

पर्यवेक्षकीय कर्मचारी संघटना स्थापणार

November 29th, 2019 Comments Off on पर्यवेक्षकीय कर्मचारी संघटना स्थापणार
सावंतवाडीतील राज्यस्तरीय मेळाव्यात निर्णय : विविध मागण्यांवर चर्चा वार्ताहर / सावंतवाडी: प्रशासनातील पर्यवेक्षकीय कर्मचाऱयांची संघटना नाही. येत्या काळात स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचे ठरले. राज्यात सहाय्यक प्रशासन अधिकारी व कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गाची संघटना स्थापन करण्याचा ठराव सावंतवाडीत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ...

वीस मिनिटांतच सभा आटोपती

November 28th, 2019 Comments Off on वीस मिनिटांतच सभा आटोपती
मालवण पालिका सभेत प्रचंड गदारोळ : सभेची सुरुवातच ‘हाय हाय’, ‘चोर चोर’च्या घोषणांनी भाजप नगरसेवकांचे काळय़ा फिती लावून आगमन शिवसेना-भाजपचे नगरसेवक आमने-सामने नगराध्यक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी यतीन खोत-सुदेश आचरेकर यांच्यात शाब्दिक द्वंद प्रतिनिधी / मालवण: मालवण नगर पालिकेची बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला. ...
Page 5 of 282« First...34567...102030...Last »