|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

115 मंडळांनी थकविले विजेचे बील

October 19th, 2019 Comments Off on 115 मंडळांनी थकविले विजेचे बील
बेळगाव  / प्रतिनिधी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांनी हेस्कॉमकडून वीजपुरवठा घेतला होता. गणेशोत्सवानंतर मंडळांना अंतिम विजेचे बिल देऊनही अद्याप भरण्यात आलेले नाही. शहरात एकूण 115 मंडळांनी अद्याप बिल भरलेले नाही. या मंडळांचे 3 लाख 89 हजार 354 रुपयांचे विजेचे ...

अखेर डेअरी फार्ममधील जनावरे तेलंगनाला रवाना

October 19th, 2019 Comments Off on अखेर डेअरी फार्ममधील जनावरे तेलंगनाला रवाना
बेळगाव / प्रतिनिधी  तेलंगनाला पाठविण्यात येणारी मिलिटरी डेअरी फार्ममधील जनावरे रोखली. मात्र त्यानंतर सदर जनावरे खरेदी करण्याकरीता केएमएफने कोणताच पाठपुरावा केला नाही. त्यामुळे पोलीस आणि लष्कराच्या संरक्षणात सर्व जनावरे तेलंगनाला रवाना केली. आता डेअरी फार्म बंद करण्याचा मार्ग खुला ...

आधार क्रमांक लिंकसाठी आयुक्तांसह कर्मचारी जागू लागले

October 19th, 2019 Comments Off on आधार क्रमांक लिंकसाठी आयुक्तांसह कर्मचारी जागू लागले
बेळगाव / प्रतिनिधी मतदार यादिशी मतदारांच्या आधार क्रमांकाची जोडणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने बजावला आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून, महापालिका आयुक्तांसह मनपाचे कर्मचारी गुरूवारी रात्री 11 पर्यंत आधार जोडणीच्या कामात  व्यस्त होते. तसेच मोबाईलद्वारा थेट आधार लिंक करण्याचा ...

जिल्हा शिक्षणाधिकाऱयांवर कोणाचा वरदहस्त?

October 19th, 2019 Comments Off on जिल्हा शिक्षणाधिकाऱयांवर कोणाचा वरदहस्त?
बेळगाव / प्रतिनिधी जिल्हा शिक्षणाधिकाऱयांची रजा नामंजूर केली असताना त्यांना अचानक रजा कशी मंजूर होते? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी विचारला. जि. पं. च्या विशेष सर्वसाधारण बैठकीत ...

कॅम्प येथे गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त

October 19th, 2019 Comments Off on कॅम्प येथे गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव चर्चस्ट्रीट कॅम्प येथील एका घरावर छापा टाकून सुमारे 1 लाख रुपये किमतीचा गोवा बनावटीचा दारुसाठी जप्त करण्यात आला आहे. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली असून या संबंधी एका युवकाला अटक करण्यात आली आहे. प्रवीण राणोजी जाधव (वय ...

शिवसमर्थच्या गणेश ठेव योजनेचा लकी ड्रॉ उद्या

October 19th, 2019 Comments Off on शिवसमर्थच्या गणेश ठेव योजनेचा लकी ड्रॉ उद्या
वार्ताहर/ बेळगाव दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. तळमावलेच्या खानापूर व अनगोळ (जि. बेळगाव) शाखेच्यावतीने रविवार दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता लकी ड्रॉ सोडत समारंभाचे आयोजन शिवस्मारक, खानापूर येथे केले आहे. प्रथम बक्षीस 10 ग्रॅम सोन्याची चैनचा ...

‘थोडेतरी बोलायला द्या’

October 19th, 2019 Comments Off on ‘थोडेतरी बोलायला द्या’
जि. पं. सर्वसाधारण बैठकीत सदस्यांवर वेळ बेळगाव /प्रतिनिधी जिल्हा पंचायतची शुक्रवारी झालेली विशेष सर्वसाधारण बैठक ठोस निर्णयाविनाच पार पडली. बैठकीत शेवटपर्यंत गोंधळच झाल्याने जिल्हय़ातील पूर परिस्थितीसह गंभीर विषयांवर गांभीर्याने चर्चा झालीच नाही. गोंधळातच सदस्यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. ...

सायकल रॅलीद्वारे मतदान जागृती

October 19th, 2019 Comments Off on सायकल रॅलीद्वारे मतदान जागृती
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापुरात गुरूवारी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी, तसेच नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मतदान जागृतीसाठी सायकल रॅली काढली. मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. गांधी मैदानापासून सुरू झालेल्या सायकल रॅलीची बिंदू चौकात सांगता झाली. गांधी मैदान येथे ...

मोटारसायकल चोरणाऱया खानापूर येथील युवकाला अटक

October 19th, 2019 Comments Off on मोटारसायकल चोरणाऱया खानापूर येथील युवकाला अटक
खडेबाजार पोलिसांची कारवाई प्रतिनिधी/ बेळगाव मोटारसायकली चोरणाऱया खानापूर येथील एका युवकाला शुक्रवारी अटक करण्यात आली. खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अफसर इस्माईल शेख (वय 32, रा. विद्यानगर, खानापूर) असे त्याचे ...

टी.व्ही.सेंटर येथे घरफोडी

October 19th, 2019 Comments Off on टी.व्ही.सेंटर येथे घरफोडी
प्रतिनिधी/ बेळगाव शहर व उपनगरांमध्ये चोऱया व घरफोडय़ांची मालिका सुरुच आहे. चोरटय़ांनी  शुक्रवारी टी.व्ही.सेंटर परिसरातील एका बंद घराचा पाठिमागचा दरवाजा फोडून तीन लाखाचे दागिने पळविले. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. शिवानंद विराप्पा पट्टणशेट्टी यांच्या घरी चोरीची ...
Page 2 of 7,40912345...102030...Last »