|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

डीएसपी सोनींचा जामीन अर्ज फेटाळला

January 25th, 2020 Comments Off on डीएसपी सोनींचा जामीन अर्ज फेटाळला
डीएसपी अतूल सोनी आणि त्यांची पत्नी सुनिता सोनी यांच्यातील वाद कायदेशीर कचाटय़ात अडकला आहे. अतूल सोनी यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीस गिरीश यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, अवैधरित्या हत्यार बाळगल्यास जामीन देता येत नाही, असे सांगत न्यायालयाने ...

सेरेना, ओसाका, वोझ्नियाकी स्पर्धेबाहेर

January 25th, 2020 Comments Off on सेरेना, ओसाका, वोझ्नियाकी स्पर्धेबाहेर
वांग कियांग, कोको गॉफ, जेबॉ चौथ्या फेरीत वृत्तसंस्था/ मेलबर्न ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत शुक्रवारी महिला एकेरीच्या तिसऱया फेरीत दोन धक्कादायक निकाल लागले. विद्यमान विजेत्या जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान संपुष्टात आले तर माजी विजेत्या सेरेना विल्यम्सलाही चीनच्या खेळाडूने पराभवाचा धक्का ...

10 शाळांची अटल टिंकरिंग योजनेसाठी निवड

January 25th, 2020 Comments Off on 10 शाळांची अटल टिंकरिंग योजनेसाठी निवड
युवा वैज्ञानिक तयार होण्यासाठी प्रयत्न : लॅब निर्मितीसाठी अनुदान : वार्ताहर/ हुक्केरी प्राथमिक स्तरातच विज्ञानाची माहिती विद्यार्थीवर्गास मिळावी म्हणून केंद्र शासनाच्या अटल टिंकरिंग या योजनेंतर्गत हुक्केरी तालुक्यातील 10 शाळा निवडल्या  आहेत. यामध्ये 2 सरकारी, 4 खाजगी अनुदानीत, 2 खाजगी ...

निवड समिती अध्यक्षपदासाठी अजित आगरकरही रिंगणात

January 25th, 2020 Comments Off on निवड समिती अध्यक्षपदासाठी अजित आगरकरही रिंगणात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था माजी जलद गोलंदाज अजित आगरकरने देखील निवड समिती अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला असून यामुळे या निवडणुकीत विशेष चुरस निर्माण झाली आहे. अजित आगरकर मुंबई वरिष्ठ निवड समितीचा अध्यक्ष राहिला असून अध्यक्षपदाच्या खुर्चीला झोनल कोटा ...

पंजाबच्या प्रसिद्ध गीतकाराची आत्महत्या

January 25th, 2020 Comments Off on पंजाबच्या प्रसिद्ध गीतकाराची आत्महत्या
प्रसिद्ध पंजाबी गीतकार जसवंत सिंह यांनी यकृत खराब झाल्याच्या चिंतेतून विषारी गोळय़ा खाऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांनी आपल्या सर्व तपासण्या करून घेतल्या होत्या. त्या तपासण्यांच्या अहवालात त्यांचे यकृत खराब झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या ...

इंग्लंड 4 बाद 192

January 25th, 2020 Comments Off on इंग्लंड 4 बाद 192
पोर्ट एलिझाबेथ / वृत्तसंस्था झॅक क्रॉली (66) व डॉम सिबली (44) यांनी 107 धावांची शतकी भागीदारी साकारल्यानंतरही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर 4 बाद 192 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. जो डेनली (27) ...

गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई रद्द

January 25th, 2020 Comments Off on गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई रद्द
पुढील आठवडय़ात राबविणार मोहीम, थकबाकीदारांना मिळाली मुदत बेळगाव / प्रतिनिधी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी भाडे थकविल्याने टाळे ठोकण्याची धडक मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळे महात्मा फुले भाजीमार्केटमधील आणखीन तीन गाळेधारकांनी भाडय़ाची रक्कम जमा केली आहे. तसेच शुक्रवारी आणखीन ...

केबल चोरीप्रकरणी हवालदार अटकेत

January 25th, 2020 Comments Off on केबल चोरीप्रकरणी हवालदार अटकेत
छत्तीसगडमधील भिलाई स्टील प्रकल्पाच्या टीपीएल यार्डमधून 64 लाखाच्या कॉपर केबल चोरीप्रकरणी भट्टी पोलिसांनी सीआयएसएफच्या अजून एका जवानाला अटक केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणी फोर्सच्या चार जवानांसह दोघा कंत्राटदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अजूनही तीन जण फरार असल्याचे पोलिसांकडून ...

दुसऱया वनडेत भारत अ संघ पराभूत

January 25th, 2020 Comments Off on दुसऱया वनडेत भारत अ संघ पराभूत
न्यूझीलंड अ संघाचा 29 धावांनी विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च येथे झालेल्या दुसऱया अनधिकृत वनडे सामन्यात न्यूझीलंड अ संघाने भारत अ संघावर 29 धावांनी विजय मिळवला. प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना यजमान किवीज संघाने 50 षटकांत 7 ...

रिंगरोडविरोधात पुन्हा शेतकऱयांना मिळाला मोठा दिलासा

January 25th, 2020 Comments Off on रिंगरोडविरोधात पुन्हा शेतकऱयांना मिळाला मोठा दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुपीक जमिनीतून रिंगरोड करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. याबाबत शेतकऱयांच्या जमिनीसंदर्भात नोटिफिकेशन दिले होते. याचबरोबर सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्याठिकाणी स्थगिती मिळविली होती. आता प्रांताधिकारी आणि राष्ट्रीय  ...
Page 20 of 8,134« First...10...1819202122...304050...Last »