|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

खाणी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार

June 20th, 2019 Comments Off on खाणी नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार
प्रतिनिधी/ पणजी राज्यातील बंद असलेला खाण व्यवसाय नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. काल बुधवारी कामगार संघटनांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील खाण व्यवसायासंदर्भात चर्चा करण्यात आली. खाण व्यवसाय ...

पर्यटनाच्या हितासाठी गोवामाईल्स टॅक्सी सेवा

June 20th, 2019 Comments Off on पर्यटनाच्या हितासाठी गोवामाईल्स टॅक्सी सेवा
जीटीडीसीचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांचे मत प्रतिनिधी/  पणजी  गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाच्या हिताचा विचार करुन गोवा माईल्सटॅक्सी सेवा सुरु केली आहे. काही लोकांकडून ही सेवा बंद करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पण ही सेवा बंद केली जाणार नसून या ...

स्वर्गीय फटी गावकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ ठाणे येथे प्रकल्प उभारणार

June 20th, 2019 Comments Off on स्वर्गीय फटी गावकर यांच्या आठवणी प्रित्यर्थ ठाणे येथे प्रकल्प उभारणार
वाळपई / प्रतिनिधी सत्तरी तालुक्मयाच्या सर्वांगीण विकास व समाज वृद्धिगंत होण्यासाठी जिल्हा पंचायत सभासद फटी गावकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही .समाजातील सर्व घटक सुखाने व समृद्धीने नांदावे यासाठी त्यांनी वेगवेगळय़ा स्तरावर जाऊन महत्त्वाचे योगदान ...

लोबोनी मंत्रीपदासाठी थोडा संयम पाळावा-मुख्यमंत्री

June 20th, 2019 Comments Off on लोबोनी मंत्रीपदासाठी थोडा संयम पाळावा-मुख्यमंत्री
उपसभापती मायकल लोबो यांचा वाढदिवस साजरा प्रतिनिधी/ म्हापसा भाजप सरकारात व गोव्याच्या राजकारणात मायकल लोबो महत्त्वाचे घटक आहेत. यापुढेही राज्याच्या राजकारणात ते अतीमहत्त्वाचे घटक बनणार आहेत. लोबो यांची कार्यक्षमता राज्यातील तमाम जनतेला माहीत आहे. त्यांनी मनात आणले तर ते ...

खोर्ली म्हापसा येथे उद्यान उभारण्याचा ठराव पालिका संचालकांकडून रद्दबातल

June 20th, 2019 Comments Off on खोर्ली म्हापसा येथे उद्यान उभारण्याचा ठराव पालिका संचालकांकडून रद्दबातल
प्रतिनिधी/ म्हापसा विद्यानगर खोर्ली म्हापसा येथे असलेल्या 1800 चौ.मीटर जागेत म्हापसा पालिकेतर्फे 14 लाख 74 हजार रुपये खर्चून बांधण्यात येणाऱया उद्यानाचे उद्घाटन 2 जून 2018 रोजी करण्यात आले होते. मात्र त्या जागेची कागदपत्रे बरोबर नाही. सदर उद्यान बेकायदेशीर आहे. ...

संत बहेणाबाई चरित्रावर चर्चा

June 20th, 2019 Comments Off on संत बहेणाबाई चरित्रावर चर्चा
पालये / वार्ताहर ’साहित्य संगम’चा तीनशे एकोणपन्नासावा मासिक कार्यक्रम रविवार दि.23 जून रोजी संध्याकाळी 4.30 वाजता मधलावाडा,हरमल येथे श्री.दिलीप न्हानू मेथर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ’संत बहेणाबाई’ यांच्या चरित्रावर गजानन मांदेकर हे विवेचन करणार आहेत. ...

धावत्या कारच्या स्फोटात चालकाचा होरपळून मृत्यू

June 20th, 2019 Comments Off on धावत्या कारच्या स्फोटात चालकाचा होरपळून मृत्यू
प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा महामार्गावरील बोरजनजीक धावत्या कारच्या स्फोटात होरपळून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटवण्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेने महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. हा चालक आपल्या ...

मनपाकडून सांतईनेज नाल्याची साफसफाई

June 20th, 2019 Comments Off on मनपाकडून सांतईनेज नाल्याची साफसफाई
प्रतिनिधी/ पणजी पणजी महानगरपालिकेने पावसाळापूर्व कामांना गती दिली असून काल सांतईनज नाल्याची साफसफाई करण्यात आली. प्लास्टिक बाटल्या, पिशव्या व अन्य कचऱयामुळे हा नाला पूर्णपणे तुंबला आहे. काल महापौर उदय मडकईकर यांनी जेसीबी व मनपा कमागारांच्या साहाय्याने नाल्याची साफसफाई करून ...

कॅसिनोचे समर्थन करणाऱया मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी

June 20th, 2019 Comments Off on कॅसिनोचे समर्थन करणाऱया मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी
अन्यथा येत्या दहा दिवसांत आंदोलन प्रतिनिधी/ फोंडा पर्यटनाच्यादृष्टीने गोव्यात कॅसिनो अत्यंत गरजेचे आहते. ते बंद करता येणार नाहीत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे हे जाहीर विधान अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदारपणाचे आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समस्त गोमंतकीयांची जाहीर माफी मागावी. येत्या ...

ढाक्यात संघर्ष, चिनी नागरिकाचा मृत्यू

June 20th, 2019 Comments Off on ढाक्यात संघर्ष, चिनी नागरिकाचा मृत्यू
ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी वाद : बांगलादेशी कामगारांसोबत संघर्ष वृत्तसंस्था/ ढाका  एका ऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी चिनी आणि बांगलादेशी कामगार परस्परांच्या विरोधात उभे ठाकल्याने बांगलादेशची राजधानी ढाका येथील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. या संघर्षात एका चिनी कामगाराचा मृत्यू झाला असून ...
Page 3 of 6,55212345...102030...Last »