|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

ट्रकमधून 1090 बॉक्स विदेशी दारू जप्त

October 19th, 2019 Comments Off on ट्रकमधून 1090 बॉक्स विदेशी दारू जप्त
विविध परिसरात बुधवारी रात्री मोठय़ा प्रमाणात दारू जप्त करण्यात आली. गुन्हे शाखा विभाग-40 च्या पथकाने बिलासपूर गावात छापा टाकून ट्रकमधून 1090 बॉक्स विदेशी दारू जप्त केली असून, ट्रकचालकालाही अटक करण्यात आले आहे. बिलासपूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात ...

आत्मविश्वास गमावू नका

October 19th, 2019 Comments Off on आत्मविश्वास गमावू नका
डॉ.ए.एम.गुरव यांचा उद्योजकांना सल्ला प्रतिनिधी/ कोल्हापूर भारतात सद्या आर्थिक मंदीमुळे सर्व घटकांवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.अशा परिस्थितीत उद्योजकांनी आत्मविश्वास न गमावता योग्य व्यवस्थापन आणि सहकार्याने उद्योग करण्याचा सल्ला डॉ.ए.एम.गुरव यांनी उद्योजकांना दिला.कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन हॉलमध्ये आयोजित आर्थिक मंदीशी सामना ...

भारत-इंग्लंड लढत 3-3 बरोबरीत

October 19th, 2019 Comments Off on भारत-इंग्लंड लढत 3-3 बरोबरीत
सुलतान जोहोर चषक हॉकी : आज उभय संघातच रंगणार फायनल वृत्तसंस्था/ जोहोर बोहरु येथे सुरु असलेल्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडने युवा भारतीय हॉकी संघाला 3-3 असे बरोबरीत रोखले. विशेष म्हणजे, उभय संघांनी ...

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात जोरदार पाऊस

October 19th, 2019 Comments Off on महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात जोरदार पाऊस
कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम प्रतिनिधी/ पुणे   दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्षद्वीपच्या आसपास निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टी तसेच पूर्ण दक्षिण भागात पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, महाराष्ट्र ...

थकबाकी न भरल्यास वीज जोडणी तोडणार

October 19th, 2019 Comments Off on थकबाकी न भरल्यास वीज जोडणी तोडणार
वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या इशारा प्रतिनिधी/ पणजी वीजबिलांची थकबाकी मार्च 2020 पर्यंत वीजखात्याकडे जमा न केल्यास वीज तोडण्याचा इशारा वीजखात्याने दिला असून मोठय़ा थकबाकीदारांना तशा नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. सरकारी खाती, खासगी कंपन्या, उद्योग, अनेक घरे यांची मिळून सुमारे ...

आसामच्या एनआरसी समन्वयकाची बदली

October 19th, 2019 Comments Off on आसामच्या एनआरसी समन्वयकाची बदली
नवी दिल्ली  आसामच्या राष्ट्रीय नागरीक सूची प्रकल्पाचे समन्वयक प्रतीक हAdd Newजेला यांनी बदली करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार त्यांना आता मध्यप्रदेशात पाठविण्यात येणार आहे. तेथेच त्यांनी आपला कार्यकाळ पुरा करावा असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हजेला यांच्या ...

शिक्षा कोकेनसाठी, निघाली दूधभुकटी

October 19th, 2019 Comments Off on शिक्षा कोकेनसाठी, निघाली दूधभुकटी
अमेरिकेतील प्रकारामुळे जगभरात आश्चर्य  वृत्तसंस्था / वॉशिंग्टन अमेरिकेत कोडी ग्रेग नामक व्यक्तीला कोकेन या अंमली पदार्थाचा साठा बेकायदा बळगल्याबद्दल 15 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, नंतरच्या परीक्षणात हा साठा कोकेनचा नसून ती दूधभुकटी असल्याचे निष्पन्न झाल्याने जगभरात ...

स्वच्छ, पारदर्शक व्यवहार हेच लोकमान्यच्या यशाचे गमक

October 19th, 2019 Comments Off on स्वच्छ, पारदर्शक व्यवहार हेच लोकमान्यच्या यशाचे गमक
किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, वास्को येथे ग्राहक मेळावा वास्को लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीने कमी कालावधीत भरारी घेतलेली आहे. ऐवढय़ा वेगाने कोणत्याही सहकारी संस्थेने विकास केलेला नाही. भारतातील हे दुर्मिळ उदाहरण आहे. मागच्या पंचवीस वर्षांत या संस्थेबद्दल एकही तक्रार ...

पी.व्ही. सिंधू सर्वाघिक कमाई करणारी खेळाडू

October 19th, 2019 Comments Off on पी.व्ही. सिंधू सर्वाघिक कमाई करणारी खेळाडू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये भारताच्या पे. व्ही. सिंधूने आपल्या दर्जेदार कामगिरीने अधिक प्रसिद्धी मिळविली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील ती आता सर्वात अधिक कमाई करणारी खेळाडू ठरली आहे. 1 जून 2018 ते 1 जून 2019 या कालावधीत विविध ...

मशिदीतील स्फोटात अफगाणमध्ये 62 ठार

October 19th, 2019 Comments Off on मशिदीतील स्फोटात अफगाणमध्ये 62 ठार
मशिदीतील स्फोटात अफगाणमध्ये 62 ठार, 100 जखमी : मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता  @ काबूल / वृत्तसंस्था अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात शुक्रवारच्या नमाजावेळी मशिदीमध्ये झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांमध्ये 62 जणांना प्राण गमवावे लागले. तसेच अन्य 100 हून अधिक जण जखमी झाले असून ...
Page 4 of 7,409« First...23456...102030...Last »