|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

पीसीबीच्या अधिकाऱयांसाठी वयोमर्यादेचा प्रस्ताव

January 8th, 2017 Comments Off on पीसीबीच्या अधिकाऱयांसाठी वयोमर्यादेचा प्रस्ताव
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वयोमर्यादेची अट घालण्यात आली असून त्यानुसार मंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱयांचे वय 70 वर्षांच्या राहणार आहे. आता पाक क्रिकेट मंडळानेही अशीच अंमलबजावणी आपल्या प्रशासकीय अधिकाऱयांसाठी करण्याचे ठरविले असले तरी सध्या पीसीबीचे विद्यमान ...

सेरेना पराभूत, व्हिनसची माघार

January 8th, 2017 Comments Off on सेरेना पराभूत, व्हिनसची माघार
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला येथे सुरू असलेल्या एएसबी क्लासिक महिलांच्या टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीत पराभव पत्करावा लागला. सेरेनाची मोठी बहीण व्हिनसने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन ब्रेंगलने टॉप सीडेड सेरेनाचा 6-4, 6-7 ...

मुंबई रॉकेट्सची अवध वॉरियर्सवर निसटती मात

January 8th, 2017 Comments Off on मुंबई रॉकेट्सची अवध वॉरियर्सवर निसटती मात
प्रीमियर बॅडमिंटन लीग : वॉरियर्स 4-3 ने पराभूत, सायना नेहवाल विजयी वृत्तसंस्था/ लखनौ मुंबई रॉकेट्सने अवध वॉरियर्सवर प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये 4-3 असा निसटता विजय संपादन केला. या विजयासह मुंबई रॉकेट्सने गुणतक्त्यात दुसऱया स्थानी झेप  घेतली आहे. रॉकेट्सचे 12 गुण ...

जिल्हा बँकेची ईडी कडून तपासणी

January 8th, 2017 Comments Off on जिल्हा बँकेची ईडी कडून तपासणी
प्रतिनिधी/ सांगली पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेच्या 67 कोटीपैकी 52 कोटीचा भरणा केला याची चौकशी अमंलबजावणी संचलनालयाने सुरू केली आहे. दरम्यान बँकेच्या 18 शाखांची यापूर्वी नाबार्ड आणि आयकरने तपासणी केली असून यामध्ये काहीही आढळुन आले ...

तपोभूमीवर घुमणार आज ‘वंदे मातरम्’चा जयघोष

January 8th, 2017 Comments Off on तपोभूमीवर घुमणार आज ‘वंदे मातरम्’चा जयघोष
प्रतिनिधी/ फोंडा सद्गुरु फाऊंडेशन आणि सद्गुरु युथ फेडरेशन यांच्यातर्फे राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘वंदे मातरम्’ हा भव्य असा कार्यक्रम आज रविवार 8 रोजी श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ कुंडई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सायं. 4.30 वा. या कार्यक्रमाला सुरुवात ...

लेखणीला धार कशी चढते हे अत्र्यांच्या साहित्यातून पहायला मिळते

January 8th, 2017 Comments Off on लेखणीला धार कशी चढते हे अत्र्यांच्या साहित्यातून पहायला मिळते
प्रतिनिधी/ पणजी “लेखणीला धार कशी चढते, हे आचार्य अत्रे यांचे साहित्य अभ्यासताना लक्षात येते. अत्रे यांनी लिहीलेले मृत्युलेख हे त्याचे उत्तम उदाहरण आहे’’ असे प्रतिपादन साहित्यिक श्रीकृष्ण जोशी यांनी युथ हॉस्टेल, मिरामार येथे काल सुरू झालेल्या शेकोटी संमेलनात बोलताना ...

जीवनात साने गुरुजींचे आदर्श बाळगा

January 8th, 2017 Comments Off on जीवनात साने गुरुजींचे आदर्श बाळगा
अ.भा. साने गुरुजी कथामालेच्या अधिवेशनाला  प्रारंभ वार्ताहर / मडकई वैद्यकीय शास्त्राने साधलेल्या प्रगतीमुळे माणसाच्या जगण्याची क्षमता वाढली असली तरी संतुलीत व सकस आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीय संस्कृती व माणसाच्या जीवनात आईचे स्थान पटवून देणाऱया साने गुरुजींना आदर्श मानून ...

युवावर्गात उज्वल देश बनविण्याचे ध्येय

January 8th, 2017 Comments Off on युवावर्गात उज्वल देश बनविण्याचे ध्येय
प्रतिनिधी/ पर्वरी भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. देशातील युवावर्गात सकारात्मक उर्जा, महत्त्वकांक्षा, माहिती तंत्रज्ञानामध्ये भरीव संशोधनात्मक कार्य करून उज्वल भारत देश बनविण्याचे ध्येय आहे, असे आश्वासक उद्गार झी 24 तास वाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुटकर यांनी काढले. भारत ...

साळगावात मिनी क्रीडामैदान उभारण्यास प्राधान्य

January 8th, 2017 Comments Off on साळगावात मिनी क्रीडामैदान उभारण्यास प्राधान्य
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांची माहिती, वेरेतून प्रचारास प्रारंभ प्रतिनिधी/ म्हापसा गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत साळगाव मतदारसंघात 300 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. नवीन नवीन गरजा उपलब्ध होऊन विकासकामे समोर येतात. साळगाव मतदारसंघात तसेच पूर्ण राज्यात भाजप सरकारने चौफेर विकास ...

लुईझिन फालेरो निवडणूक लढविणार

January 8th, 2017 Comments Off on लुईझिन फालेरो निवडणूक लढविणार
प्रतिनिधी/ मडगाव प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी शनिवारी त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराशेजारी गर्दी केली व नावेली मतदारसंघाकडे गेली दहा वर्षे दुर्लक्ष झाले. अनेक समस्या निर्माण झाल्या, त्या दूर करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची गळ ...