|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

पतीने पत्नीला जाळले जिवंत

April 5th, 2017 Comments Off on पतीने पत्नीला जाळले जिवंत
विजापूर/वार्ताहर इंडी तालुक्यातील वड्डे येथे पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची घटना मंगळवार दि. 4 रोजी पहाटे 4 वाजता उघडकीस आली. मंजुळा बासंगी असे मृत पत्निचे तर चन्नप्पा बासंगी असे आरोपिचे नाव आहे. ही घटना किरकोळ भांडणातून झाली असल्याचा संशय पोलिसांनी ...

वाळू माफियांवर कारवाई करताना पोलीस संरक्षण घ्या

April 5th, 2017 Comments Off on वाळू माफियांवर कारवाई करताना पोलीस संरक्षण घ्या
प्रतिनिधी / बेळगाव अधिकाऱयांना धमकी देऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून होत आहे. यामुळे जिह्यातील सर्व तहसीलदारांना आणि इतर अधिकाऱयांना पोलीस संरक्षण घेऊनच वाळू माफियांवर कारवाई करा, अशी सूचना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी केली. बेंगळूर येथील मुख्य सचिवांबरोबर ...

कारचा ‘दरवाजा’ बेतला जवानाच्या बेतला

April 5th, 2017 Comments Off on कारचा ‘दरवाजा’ बेतला जवानाच्या बेतला
प्रतिनिधी/ बेळगाव वाहनांनी गजबजलेल्या महामार्गावर चुकीच्या पद्धतीने कार थांबवून अचानक दरवाजा उघडण्याचा बेजबाबदारपणा एका सुटीवर आलेल्या जवानाच्या जीवावर बेतला आहे. मंगळवारी दुपारी गांधीनगरनजीक पुणे-बेंगळूर महामार्गावर ही घटना घडली. कारच्या उघडलेल्या दरवाजाला आदळून महामार्गावर कोसळल्यानंतर पाठीमागून येणारी भरधाव बस डोक्मयावरुन ...

बडाल अंकलगी येथील गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

April 5th, 2017 Comments Off on बडाल अंकलगी येथील गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त
प्रतिनिधी/ बेळगाव हिरेबागेवाडी पोलिसांनी बडाल अंकलगी येथे गावठी दारुचा अड्डा मंगळवारी दुपारी उद्ध्वस्त केला आहे. दीड लाख रुपये किमतीची दारु ओतून टाकण्यात आली असून दारुचे गाळप करणाऱया मंडळींनी पलायन केले आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गावठी दारु तयार करण्यात ...

पोलीस स्थानक आवारातील कारला आग

April 5th, 2017 Comments Off on पोलीस स्थानक आवारातील कारला आग
प्रतिनिधी / बेळगाव येथील रहदारी दक्षिण विभाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत जप्त करुन आणून ठेवण्यात आलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. सदर कार अनेक दिवसांपासून पोलीस स्थानकाच्या पाठिमागील भागात ठेवण्यात ...

एटीएमचे पुन्हा ‘शटर डाऊन’

April 5th, 2017 Comments Off on एटीएमचे पुन्हा ‘शटर डाऊन’
प्रतिनिधी/ बेळगाव शहर आणि परिसरातील बहुतांश एटीएममधून कॅशचा तुटवडा जाणवत असून याकडे बँक व्यवस्थापनांनीदेखील दुर्लक्ष केले आहे. काही एटीएम बंद अवस्थेत असून काहींवर नो कॅशच्या पाटय़ा लटकत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांना पुन्हा एकदा बँकेची दारे ठोठावावी लागत असून एटीएम ...

रुमेवाडी क्रॉसनजीक घरफोडी

April 5th, 2017 Comments Off on रुमेवाडी क्रॉसनजीक घरफोडी
प्रतिनिधी/ खानापूर रुमेवाडी क्रॉस जवळील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, 15 तोळे चांदीच्या वस्तू व 11 हजार रुपये पळविल्याची घटना सोमवारी उशिरा उघडकीस आली. सदर घर जयश्री कदम यांच्या मालकीचे आहे. त्यांचे काही महिन्यांपूर्वी ...

मराठी भाषिक कार्यकर्त्यांनो सावधान

April 5th, 2017 Comments Off on मराठी भाषिक कार्यकर्त्यांनो सावधान
कारणे दाखवा नोटिसीनंतर पोलीस नाहक त्रास देण्याची शक्मयता प्रतिनिधी/ बेळगाव म. ए. समितीच्यावतीने दरवषी 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळला जातो. या दिवशी भव्य सायकलफेरीही काढली जाते. 1 नोव्हेंबर 2016 रोजीही अशीच भव्य सायकलफेरी काढण्यात आली. यामुळे ...

उत्तर प्रदेशात 1 लाख रुपयांचे कृषीकर्ज माफ

April 5th, 2017 Comments Off on उत्तर प्रदेशात 1 लाख रुपयांचे कृषीकर्ज माफ
भाजपकडून निवडणूक आश्वासनाची पूर्ती, इतरही अनेक महत्वाचे निर्णय नवी दिल्ली / वृत्तसंस्था उत्तर प्रदेशात छोटय़ा शेतकऱयांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सर्व शेतकऱयांचे 1 लाख रूपयांपर्यंतचे कृषीकर्ज माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतला आहे. तसे आश्वासन ...

केजरीवाल यांचे ‘बिल’ कोणी भरायचे ?

April 5th, 2017 Comments Off on केजरीवाल यांचे ‘बिल’ कोणी भरायचे ?
भाजप-आप वाद चिघळला, जेठमलानी विनामूल्य खटला चालविणार नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खटला सुरू आहे. त्यांच्या न्यायालयीन खर्चाचे 3 कोटी 40 लाख रूपयांचे बिल ...