|Monday, December 9, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

विजयाचा षटकार, हे मुंबई इंडियन्सचे लक्ष्य

April 22nd, 2017 Comments Off on विजयाचा षटकार, हे मुंबई इंडियन्सचे लक्ष्य
वृत्तसंस्था/ मुंबई या हंगामात सलग पाच विजय नोंदवणारा मुंबई इंडियन्सचा संघ आज (दि. 22) मायभूमीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजयाचा षटकार पूर्ण करण्याच्या इराद्याने उतरेल. दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ यंदा बराच झगडत असल्याने मुंबईसाठी ही नामी संधी मानली जाते. यंदा आयपीएल हंगामात ...

‘आधार कार्ड’ची सक्ती का ?

April 22nd, 2017 Comments Off on ‘आधार कार्ड’ची सक्ती का ?
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले : अन्य पर्यायांचा विचार करण्याची गरज वृत्तसंस्था /  नवी दिल्ली पॅनकार्ड बनविण्यासाठी ‘आधार कार्ड’ अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत कडक शब्दात ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. ‘आधार’ सक्तीचे करण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पर्यायाचा विचार ...

शाळेला भेटवस्तू देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या

April 22nd, 2017 Comments Off on शाळेला भेटवस्तू देऊन मुलाच्या स्मृती जागवल्या
वार्ताहर/ मुरगूड वयाच्या दुसऱया वर्षापासून ब्रेन टय़ूमर झाल्याने सैरभैर झालेल्या पालकांनी आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी महत्प्रयास केले. पण मुलगा कांही हाती लागला नाही. आजारी अवस्थेतही मुलाची शिकण्याची प्रचंड इच्छा. पण नियतीने त्याची ही मनिषा पुरी होऊ दिली नाही. या आजारातच ...

विद्यापीठातील मानसी हुपरीकर, नीलम यादवच्या यश

April 22nd, 2017 Comments Off on विद्यापीठातील मानसी हुपरीकर, नीलम यादवच्या यश
प्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात शिकणाऱया विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाच्या संधी खुल्या करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सन 2012मध्ये ‘स्कूल ऑफ नॅनो सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी’ची स्थापना करण्यात आली. येथे बी.एस्सी.-एम.एस्सी. एकात्मिक अभ्यासक्रम सुरू झाला आणि या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचच्या मानसी ...

जिल्हा म्हाडा संघटनेतर्फे समरजितसिंह घाटगेंचा सत्कार

April 22nd, 2017 Comments Off on जिल्हा म्हाडा संघटनेतर्फे समरजितसिंह घाटगेंचा सत्कार
प्रतिनिधी/ कोल्हापूर पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे विभागाच्या अध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा म्हाडा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग देसाई, उपाध्यक्ष भागोजी दळवी, सचिव महादेव कुंभार, सहसचिव अमोल बारड, कार्याध्यक्ष परशराम पोवार, ...

कोल्हापुर रेल्वेचा वर्धापन दिन उत्साहात

April 22nd, 2017 Comments Off on कोल्हापुर रेल्वेचा वर्धापन दिन उत्साहात
प्रतिनिधी/ कोल्हापूर कोल्हापुर -मिरज रेल्वे सुरु होऊन 20 एप्रिल रोजी 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापुर रेल्वेचा वर्धापनदिन गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे स्थानकावर वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी भागीरथी   महिला संस्थेच्या अध्यक्षा ...

पुण्याला धोनीचा सर्वोत्तम फॉर्म अपेक्षित

April 22nd, 2017 Comments Off on पुण्याला धोनीचा सर्वोत्तम फॉर्म अपेक्षित
वृत्तसंस्था/ पुणे यंदा आयपीएल हंगामात अद्याप झगडत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाला आज (दि. 22) विद्यमान विजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडून सर्वोत्तम फॉर्मची अपेक्षा असेल. पुण्याचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानी फेकला गेला असून त्यांना 5 ...

आजरा अर्बन बँकेला ‘सहय़ाद्री अर्थरत्न’ पुरस्कार प्रदान

April 22nd, 2017 Comments Off on आजरा अर्बन बँकेला ‘सहय़ाद्री अर्थरत्न’ पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी/ आजरा येथील सुवर्णमहोत्सवी आजरा अर्बन बँकेला अहमदनगर येथील सहय़ाद्री उद्योग समूहाच्यावतीने ‘सहय़ाद्री अर्थरत्न’ पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. अहमदनगर येथे झालेल्या खास कार्यक्रमात विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे व खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

गडहिंग्लज प्रिमियर लीग स्पर्धेत व्हीएस वॉरीयर्स विजेता

April 22nd, 2017 Comments Off on गडहिंग्लज प्रिमियर लीग स्पर्धेत व्हीएस वॉरीयर्स विजेता
प्रतिनिधी/ गडहिंग्लज येथील शिवराज मल्टीपर्पज फौंडेशन व नगरपालिकेच्या वतीने आयोजित गडहिंग्लज प्रिमियर लीग (जीपीएल) स्पर्धेत व्हीएस वॉरीयर्स संघ विजेता ठरला. त्यांना नगराध्यक्ष चषक व 30 हजार रू. चे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत एकूण 8 संघांनी भाग घेतला होता. ...

लोकेश राहुलला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हुकणार

April 22nd, 2017 Comments Off on लोकेश राहुलला चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हुकणार
वृत्तसंस्था/ बेंगळूर भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला येत्या जूनमध्ये होणारी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा हुकणार आहे. त्याच्या दुखापतग्रस्त खांद्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे त्यानेच स्पष्ट केले आहे. पुणे येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या ...