|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द

June 3rd, 2017 Comments Off on पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडला प्रत्येकी 1 गुण, केन विल्यम्सनचे शानदार शतक, राँचीचे अर्धशतक, हॅजलवूडचे 6 बळी वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम   आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आणि दोघांना प्रत्येकी एक गुण देण्यात ...

नादाल, रेऑनिक, मुगुरुझा, स्टोसुर चौथ्या फेरीत

June 3rd, 2017 Comments Off on नादाल, रेऑनिक, मुगुरुझा, स्टोसुर चौथ्या फेरीत
फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस : म्लाडेनोविक, मरे, अँडरसन, हॅलेप यांचेही विजय वृत्तसंस्था / पॅरिस स्पेनच्या राफेल नादालने निकोलोझ बेसिलाश्विलीचा एकतर्फी धुव्वा उडवित फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत दिमाखात स्थान मिळविले. त्याचप्रमाणे मिलोस रेऑनिक, झेबालोस, मुगुरुझा, म्लाडेनोविक, स्टोसुर यांनीही चौथी ...

लंकेविरुद्ध वर्चस्व गाजवण्यासाठी द. आफ्रिका सज्ज

June 3rd, 2017 Comments Off on लंकेविरुद्ध वर्चस्व गाजवण्यासाठी द. आफ्रिका सज्ज
वृत्तसंस्था/ लंडन एबी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकन संघ आज (दि. 3) ओव्हल मैदानावर श्रीलंकेविरुद्ध लढतीने आपल्या चॅम्पियन्स चषक मोहिमेला सुरुवात करत आहे. यापूर्वी जानेवारीत घरच्या भूमीवर खेळताना दक्षिण आफ्रिकेने लंकेचा वनडे मालिकेत 5-0 असा एकतर्फी फडशा पाडला होता. तीच ...

वादाला ‘मूठमाती’, कुंबळे-विराट एकत्र!

June 3rd, 2017 Comments Off on वादाला ‘मूठमाती’, कुंबळे-विराट एकत्र!
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम विद्यमान मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे व कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद धुमसत असल्याचे वृत्त मागील काही दिवसापासून सातत्याने झळकत होते. पण, शुक्रवारी हे दोन्ही दिग्गज संघाच्या सराव सत्रादरम्यान एकत्रित आले, त्यांनी एकत्रित संवाद साधला. शिवाय, खेळाडूंना मार्गदर्शनही ...

पुरव राजा-शरण विजयी, पेस-लिपस्काय पराभूत

June 3rd, 2017 Comments Off on पुरव राजा-शरण विजयी, पेस-लिपस्काय पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस येथे सुरू असलेल्या प्रेंच ग्रॅंडस्लॅम टेनीस स्पर्धेत भारताच्या पुरव राजा आणि डी. शरण यांनी पुरुष दुहेरीची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे तर भारताचा लियांडर पेस आणि त्याचा अमेरिकन साथीदार स्कॉट लिपस्काय यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान समाप्त झाले आहे. ...

कर्जमाफी, ठोस निर्णय हवा

June 2nd, 2017 Comments Off on कर्जमाफी, ठोस निर्णय हवा
महाराष्ट्रात ‘शेतकरी संप’ उद्रेकाच्या वाटेवर आहे.  गावोगावी दुधाचे टँकर अडवले जात आहेत. दूध, भाजी, फळे, कांदे रस्त्यावर भिरकावले जात आहेत. सरकारचा निषेध केला जात आहे आणि लगेचच तोडगा निघण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. याप्रश्नी मुख्यमंत्री गुळूमुळू बोलत आहेत. खरे ...

चला, जागतिक पर्यावरण दिनी शपथ घेऊया

June 2nd, 2017 Comments Off on चला, जागतिक पर्यावरण दिनी शपथ घेऊया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कनेक्ट विथ नेचर’ अर्थात निसर्गाशी समरस व्हा असा संदेश जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला आहे. येत्या सोमवार दि. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आचरला जाणार आहे. त्यानिमित्ताने या वषीची ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

बळीराजाचे खरे गाऱहाणे ‘आमची माती, तुमची माणसं’

June 2nd, 2017 Comments Off on बळीराजाचे खरे गाऱहाणे ‘आमची माती, तुमची माणसं’
फडणवीसांना शेतीतले काही कळेना, ज्यांना कळते त्यांना सत्तेवर असताना कधी शहाणपण सुचले नाही. खऱया अर्थाने राबणाऱया हातांना शेती हाच एकमेव पक्ष आहे. त्याच पक्षाशी गद्दारी करण्याची शिकवणूक दिली जात आहे. सत्ताधाऱयांना वठणीवर आणले पाहिजे, मात्र मार्ग चुकतोय हे सांगणार ...

पाताळातील युद्धयंत्रणा

June 2nd, 2017 Comments Off on पाताळातील युद्धयंत्रणा
दक्षिण चीन समुद्रात चीनतर्फे उभारण्यात येणाऱया काही कृत्रिम बेटांचे प्रकरण गेल्या वर्षी गाजले. त्या प्रदेशावर तैवान, जपान, सिंगापूर, फिलिपाइन्स, व्हिएतनाम, ब्रुनेई इत्यादी आग्नेय आणि पूर्व आशियाई देशांनीसुद्धा मालकीचा दावा केला आहे. चीनने शिरजोरी करून त्या प्रदेशातील स्पार्टली वगैरे बेटांना ...

निफ्टीची प्रथमच 9,650 च्या पार मजल

June 2nd, 2017 Comments Off on निफ्टीची प्रथमच 9,650 च्या पार मजल
बीएसईचा सेन्सेक्स 136, एनएसईचा निफ्टी 37 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या दोन आठवडय़ातील तेजीला गुरुवारी बेक मिळाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा तेजी आली. दोन्ही निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले. निफ्टी पहिल्यांदाच 9,650 च्या वर बंद झाला. दिवसातील व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 31,332 आणि ...