|Friday, October 18, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

चेन्नई स्पर्धेत रॉबर्ट ऍगट विजेता

January 9th, 2017 Comments Off on चेन्नई स्पर्धेत रॉबर्ट ऍगट विजेता
वृत्तसंस्था/ चेन्नई स्पेनच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटने कारकिर्दीतील पाचवे एटीपी अजिंक्यपद मिळविताना येथे झालेल्या चेन्नई ओपन स्पर्धेचे जेतेप पटकावले. अंतिम फेरीत त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हचा सव्वा तासाच्या लढतीत 6-3, 6-4 असा पराभव करून त्याचे पहिले एटीपी जेतेपद मिळविण्याची स्वप्न उद्ध्वस्त ...

पीबीएल : हैदराबादची बेंगळूरवर मात

January 9th, 2017 Comments Off on पीबीएल : हैदराबादची बेंगळूरवर मात
वृत्तसंस्था/ बेंगळूर रिओ ऑलिम्पिक सुवर्णविजेत्या कॅरोलिना मारिनने अश्विनी पोन्नाप्पाविरुद्धचा ट्रम्प सामना जिंकल्यानंतर हैदराबाद हंटर्सने प्रिमियर बॅडमिंटन लीगमधील चुरशीच्या लढतीत यजमान बेंगळूर स्मॅशर्सचा 4-3 असा पराभव केला. हैदराबादच्या मारिनने बेंगळूरच्या अश्विनीचा 9-11, 11-5, 11-8 असा पराभव केला. या लढतीतील विजयानंतर ...

हॅझलवूडला विश्रांती, हाफीजचे पुनरागमन

January 9th, 2017 Comments Off on हॅझलवूडला विश्रांती, हाफीजचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन येथे 13 जानेवारी रोजी होणाऱया पहिल्या वनडे सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज हॅझलवूडला विश्रांती दिली आहे. तर या सामन्यासाठी पाक संघात मोहमद हाफीजचे पुनरागमन झाले आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱयावर ...

लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती कराच!

January 8th, 2017 Comments Off on लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती कराच!
कलंकित नेत्यांवर निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व्यापक पद्धतीने घटनात्मक पीठ स्थापन करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी घेतला त्याचे सर्वत्र स्वागत होण्याची गरज आहे. गोव्यासह पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातील विधानसभा निवडणुका पुढील ...

होम मिनिस्टर

January 8th, 2017 Comments Off on होम मिनिस्टर
पाच वर्षांपूर्वी आमच्याकडे स्थानिक निवडणुका झाल्या तेव्हा शहरभर ‘होम मिनिस्टर’ या महिलाप्रिय  खेळाचे (नगरसेवकपदाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रायोजित केलेले) प्रयोग झाले होते. चौकात भव्य स्टेज उभारले जाई. स्टेजसमोर वॉर्डमधल्या तमाम आमंत्रित वैन्यांची झुंबड. दिमाखदार विद्युत रोषणाई आणि ढाणढाण संगीताच्या तालावर ...

दशरथाच्या मनातील द्वंद्व

January 8th, 2017 Comments Off on दशरथाच्या मनातील द्वंद्व
शोकमग्न राजा दशरथ कैकयीस पुढे म्हणाला, ‘हे कैकेयी, तुझ्या ठिकाणी जो राम सख्ख्या आईप्रमाणे लीन असतो; त्याचे वाईट करण्याविषयी तू उद्युक्त झालीस तरी कशी? तू प्रत्यक्ष काळसर्पिणी आहेस, आणि मी मूर्खाने तुला आपल्या नाशाकरिता आपल्या घरात घेतली आहे. हजारो ...

नोटाबंदीवर जुगलबंदी

January 8th, 2017 Comments Off on नोटाबंदीवर जुगलबंदी
इंदिरा गांधींचा कित्ता गिरवून गरिबांची मते एकगठ्ठा खिशात घालण्याची पंतप्रधानांची चाल किती यशस्वी होणार ते  11 मार्चला मतपेटय़ा खोलल्यावर कळणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मोदींच्या नोटाबंदीची केलेली तारीफ आणि बिहारमधील दारूबंदीचे मोदींनी केलेले कौतुक यामुळे राजकारणातील नवीन ‘कॉकटेल’ ...

मृत्यूसमवेत जगणे

January 8th, 2017 Comments Off on मृत्यूसमवेत जगणे
‘प्रत्येकजण एक ना एक दिवस मरणारच आहे, कदाचित मीसुद्धा!’ सामान्यपणे मनुष्य असाच विचार करत असतो. मानवी जीवन हे कितीही अनिश्चित असले तरी प्रत्येक मानवाचा मृत्यू हा मात्र निश्चित आहे. परंतु प्रत्येक मनुष्य हा आपण सदैव जिवंत असणार आहोत या ...

त्या ठेकेदाराला बेडय़ा घालाः सदाभाऊ खोत

January 8th, 2017 Comments Off on त्या ठेकेदाराला बेडय़ा घालाः सदाभाऊ खोत
प्रतिनिधी/ सांगली महापालिकेची रखडलेली ड्रेनेज योजना अनेकवेळा मुदतवाढ देवून अधिकचा निधी देवूनही पुर्ण न केलेल्या ठेकेदारावर थेट फौजदारी करून त्याला बेडय़ा घाला असा सक्त आदेश राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. तसेच वाळव्यातून आलो आहे म्हणून घाबरू नका, फक्त विकास ...

मराठी साहित्य संमेलनासाठी कडोली सज्ज

January 8th, 2017 Comments Off on मराठी साहित्य संमेलनासाठी कडोली सज्ज
वार्ताहर/ कडोली बेळगाव, खानापूर, तालुक्यासह आसपासच्या साहित्य रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या 32 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचा जागर रविवार दि. 8 जानेवारी रोजी कडोली गावच्या निसर्गरम्य वातावरणात होणार आहे. विचारवंत, साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या स्वागतासाठी कडोली गाव सज्ज झाले ...