|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

भारतावरच अधिक दडपण असेल : लियॉन

March 14th, 2017 Comments Off on भारतावरच अधिक दडपण असेल : लियॉन
वृत्तसंस्था/ रांची सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित कसोटींत यजमान भारतावरच अधिक दडपण असेल, असे मत ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नाथन लियॉनने व्यक्त केले असून गेल्या दोन कसोटीत भारताविरुद्ध झुंजार खेळाचे प्रदर्शन करणाऱया आपल्या संघाचे त्याने कौतुकही केले आहे. दोन्ही ...

अष्टपैलूंत अश्विन पुन्हा अव्वल स्थानी, फलंदाजीत कोहलीची घसरण

March 14th, 2017 Comments Off on अष्टपैलूंत अश्विन पुन्हा अव्वल स्थानी, फलंदाजीत कोहलीची घसरण
वृत्तसंस्था/ दुबई भारतीय कर्णधार विराट कोहलीची आयसीसी कसोटी मानांकनात एका स्थानाची घसरण झाली असून अष्टपैलूंच्या मानांकनात रविचंद्रन अश्विनने पुन्हा अग्रस्थान पटकावले आहे. याशिवाय त्याने गोलंदाजीतील अग्रस्थानही कायम राखले तर अष्टपैलूंमध्ये पुन्हा अग्रस्थान पटकावले आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या ...

आयसीसीच्या मते बेंगळूरची खेळपट्टी ‘उत्तम’!

March 14th, 2017 Comments Off on आयसीसीच्या मते बेंगळूरची खेळपट्टी ‘उत्तम’!
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एकीकडे, पुण्यातील खेळपट्टीवर भारताचा 333 धावांनी धुव्वा उडाल्यानंतर तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्या खेळपट्टीला खराब दर्जा दिला. दुसरीकडे, बेंगळूरची खेळपट्टी मात्र उत्तम होती, असा निष्कर्ष आयसीसीने काढला असून यामुळे एका अर्थाने भारतासाठी ही दिलासादायक बाब ठरली ...

लिव्हरपूल संघाचा विजय

March 14th, 2017 Comments Off on लिव्हरपूल संघाचा विजय
वृत्तसंस्था/ लंडन रविवारी येथे झालेल्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात लिव्हरपूल संघाने बर्नेलीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेच्या गुणतक्त्यात त्यांनी पहिल्या चार संघांच्या दिशेने वाटचाल केली आहे. जर्गेन क्लोपच्या लिव्हरपूल संघाने यावर्षीच्या फुटबॉल हंगामात साखळी स्पर्धेत सलग दोन ...

दोन एसटी बसवर दगडफ्sढक

March 14th, 2017 Comments Off on दोन एसटी बसवर दगडफ्sढक
पंढरपूर / प्रतिनिधी विदर्भ व मराठवाडयात महापुरूषांच्या पुतळयांची विटंबना झाल्यांची माहीती व्हॉटस ऍपवर आली. आणि यातूनच काही अतिउत्साही कार्यकर्त्यानी रविवारी दोन एसटी बसेस फ्ढाsडून ‘ राडा ’ करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ शहरांमधे तणाव निर्माण झाला होता. मात्र ...

मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच

March 14th, 2017 Comments Off on मणिपूरमध्ये सत्तास्थापनेसाठी रस्सीखेच
एन. बिरेन सिंग यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, इबोबी सिंग राजीनामा देणार इंफाळ / वृत्तसंस्था गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपने सरकार स्थापनेसाठी कुमक गोळा केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडे स्वतःचे 21 चे संख्याबळ असून 11 अन्य आमदारांनी पाठिंबा दिल्याचे ...

ला लीगा स्पर्धेत रियल माद्रीद आघाडीवर

March 14th, 2017 Comments Off on ला लीगा स्पर्धेत रियल माद्रीद आघाडीवर
वृत्तसंस्था/ माद्रीद ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात रियल माद्रीदचा संघ आघाडीवर आहे. तर बलाढय़ बार्सिलोनाला अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे बार्सिलोनाने गुणतक्त्यातील आपले आघाडीचे स्थान गमविले. रविवारी झालेल्या सामन्यात रियल माद्रीद संघाने रियल बेटीसचा 2-1 असा पराभव करून ...

फेडरर, नादाल यांची विजयी सलामी

March 14th, 2017 Comments Off on फेडरर, नादाल यांची विजयी सलामी
वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नादाल यांनी येथे सुरू असलेल्या एटीपीटूरवरील बीएनपी पेरीबस खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत रविवारी एकेरी विजयी सलामी दिली. क्रोएशियाच्या सिलिकला मात्र पराभव पत्करावा लागला. पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या पाचव्या ...

जगभरात पेट्रोल दरात मोठी तफावत

March 14th, 2017 Comments Off on जगभरात पेट्रोल दरात मोठी तफावत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात सध्या पेट्रोलची प्रतिलिटर किंमत जवळपास 75 रुपये एवढी किंवा त्यापेक्षा आहे. परंतु अनेक असे देश देखील आहेत, जेथे पेट्रोल यापेक्षा अधिक महाग आहे. तर असेही अनेक देश आहेत, जेथे पेट्रोलची किंमत यापेक्षा अत्यंत कमी आहे. ...

शर्टमध्ये बटणाच्या जागी कुलूप लावून पोहोचला विद्यार्थी

March 14th, 2017 Comments Off on शर्टमध्ये बटणाच्या जागी कुलूप लावून पोहोचला विद्यार्थी
उत्तरप्रदेशची घटना : सोशल मीडियावर फोटो व्हायरल वृत्तसंस्था/ पाटणा सोशल मीडियावर सध्या एका मुलाचे छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात तो आपल्या शर्टात बटणाच्या जागी कुलूप लावलेल्या स्थितीत दिसून आला. शर्टाचे बटण तुटल्यामुळे त्याने आपल्या शर्टाला कुलूप आणि सेफ्टी पिनने ...