|Friday, January 24, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

उसगांव उपसरपंचपदी बिंदिया प्रभू

March 15th, 2017 Comments Off on उसगांव उपसरपंचपदी बिंदिया प्रभू
वार्ताहर/ उसगांव उसगांव-गांजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिंदिया कृष्णानंद प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काल मंगळवार 14 रोजी पंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीवेळी बिंदिया प्रभू यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अकरा सदस्यांच्या या पंचायतीमध्ये सत्ताधारी गटातील ...

महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानातून

March 15th, 2017 Comments Off on महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांच्या योगदानातून
प्रतिनिधी/ कोल्हापूर  मुंबई, विदर्भासह अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्वाचे आहे. औदयोगिकरणाबरोबरच सहकार चळवळ महाराष्ट्रात रूजवून राज्याचा सर्वांगिण विकास यशवंतराव चव्हाण यांनी घडविला, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रबोधनवादी साहित्यिक डॉ.जे.बी.शिंदे यांनी केले. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भरारी फौंडशेनतर्फे साने ...

उचगावमध्ये मंडळांकडून स्मशानभूमीला शेणी दान

March 15th, 2017 Comments Off on उचगावमध्ये मंडळांकडून स्मशानभूमीला शेणी दान
प्रतिनिधी/ उचगाव  येथील दोस्ती ग्रुप च्या वतीने होळी सणाचे औचित्य साधून उचगाव येथील स्मशान भूमीला पाच हजार शेणी दान केल्या. येथील दोस्ती ग्रुपच्या वतीने पाच शेणींची होळी केसली मंडळातील सर्व सभासदांनी वर्गणी काढूण पाच हजार शेणी उचगाव येथील स्मशानभूमीला ...

रानटी श्वापदाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

March 15th, 2017 Comments Off on रानटी श्वापदाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू
प्रतिनिधी/ सांगे देवगतीमळ – दुधाळ, काले येथे सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास झालेल्या अपघातात देवगतीमळ येथील रहिवासी असलेल्या उमेश तुकाराम मिसाळ या 25 वर्षीय युवकाला मृत्यू आला, तर त्याचा भाऊ नीलेश मिसाळ हा गंभीर जखमी झाला आहे. एका रानटी श्वापदाने ...

चिखलीतील जॉगर्स पार्क जवळील रस्ता बनला पार्कींगचा अड्डा

March 15th, 2017 Comments Off on चिखलीतील जॉगर्स पार्क जवळील रस्ता बनला पार्कींगचा अड्डा
प्रतिनिधी/ वास्को चिखलीतील जॉगर्स पार्कजवळील रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. येथील मोकळय़ा जागेत ही वाहने पार्क करण्यात येत असून या वाहनांमुळे या भागातील शांततेला बाधा येत आहे. सध्या येथील रस्ता पार्किंगचा अड्डा बनलेला असून या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची ...

वाळपईत विश्वजित राणेंची जादू कायम

March 15th, 2017 Comments Off on वाळपईत विश्वजित राणेंची जादू कायम
प्रतिनिधी/ पणजी विधानसभा निवडणुकीत यावेळी पुन्हा एकदा विश्वजित प्रतापसिंह राणे यशाची लक्ष्मणरेषा पार करतील का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. भाजपने या मतदारसंघातही आपले अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी पूर्णपणे ताकद लावली होती. त्याताच मगो पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार उभा करून भाजप ...

मनोहर पर्रिकर यांचे माशेल देवकीकृष्ण मंदिराला भेट

March 15th, 2017 Comments Off on मनोहर पर्रिकर यांचे माशेल देवकीकृष्ण मंदिराला भेट
वार्ताहर/ माशेल मनोहर पर्रिकर यांचा काल राजभवनावर झालेल्या मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळयापुर्वी सकाळी 8.30. वाजता यांचे कुलदैवत देवकीकृष्ण रवळनाथ देवाचा आशिर्वाद घेतला. यावेळी त्याच्यासोबत प्रियोळचे नवनिर्वाचित आमदार गोविंद गावडे उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप व गोविंद गावडेच्या कार्यकर्त्याना भेटून ते त्वरीत ...

काणकोणात आयरीश युवतीचा खून

March 15th, 2017 Comments Off on काणकोणात आयरीश युवतीचा खून
प्रतिनिधी/ काणकोण देवाबाग येथे एका निर्जन स्थळी सुमारे 25 वर्षांच्या एका परदेशी युवतीचा मृतदेह काणकोणच्या पोलिसांना आढळला आहे. नग्नावस्थेत असलेला सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून सदर युवतीवर अतिप्रसंग करून नंतर तिचा खून करण्यात आला असावा या अंदाजावर तपास ...

मिरजेत रंगली गोसावी समाजाची अनोखी होळी

March 15th, 2017 Comments Off on मिरजेत रंगली गोसावी समाजाची अनोखी होळी
प्रतिनिधी/ मिरज शहरातील उत्तमनगर परिसरात मंगळवारी गोसावी समाजात होळीचा सण अनोख्या पध्दतीने साजरा झाला. महिला आणि पुरूषांच्या दोन गट आमनेसामने आले. महिलांनी पुरूषांना काठीने चोप दिला. रंगाची आणि पाण्याची उधळण केली. सुमारे 50 वर्षे ही प्रथा आहे.    शहरातील ...

गुन्हेगारीमुक्त समाजासाठी तरुणांचा पुढाकार घ्यावा – नंदकुमार मोरे

March 15th, 2017 Comments Off on गुन्हेगारीमुक्त समाजासाठी तरुणांचा पुढाकार घ्यावा – नंदकुमार मोरे
प्रतिनिधी / इस्लामपूर समाजातील वाढती गुन्हेगारी केवळ पोलीस दलासाठीच नव्हे तर संपूर्ण सामाजव्यवस्थेसाठी डोकेदुखी बनु पाहत आहे. वेगवेगळ्या गुह्यातील तरुणांच्या सहभागाचे वाढते प्रमाण केवळ चिंतनीय नव्हे, तर चिंताजनक बनत चालले आहे, म्हणून गुन्हेगारीमुक्त आदर्श समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन ...