|Monday, January 27, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला अमेरिकेतील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार

March 17th, 2017 Comments Off on भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला अमेरिकेतील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार
वॉशिंग्टन : भारतीय वशांची अमेरिकन विद्यार्थिनी इंद्राणी दास हिने अमेरिकेचा सर्वोच्च विज्ञान पुरस्कार मिळविला आहे. मेंदूला होणारी जखम आणि आजाराशी संबधित संशोधनासाठी इंद्राणीला ’रीजेनेरन सायन्स टॅलेंट सर्च’मध्ये 2.50 लाख डॉलर्सचा (जवळपास 1.64 कोटी रुपये) प्रथम पुरस्कार मिळाला आहे. या ...

मार्चच्या टार्गेटसाठी वाहतुक पोलीस रस्त्यावर !

March 17th, 2017 Comments Off on मार्चच्या टार्गेटसाठी वाहतुक पोलीस रस्त्यावर !
सुभाष वाघमोडे /सांगली : वाहतुक शिस्तीच्या नावाखाली गेल्या काही दिवसापासून शहरामध्ये वाहतुक पोलीस मोठया संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. चौका-चौकात पोलीसांनी वाहनधारकांना अडवून वाहनधारकाकडील कागदपत्रांच्या तपासणीसह इतर वाहतुक नियमावरून वाहनधारकांवर कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीच्या शिस्तीसाठी वाहतुक पोलीसांनी शहरात कडक ...

मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदी लवकरच संपणार

March 17th, 2017 Comments Off on मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदी लवकरच संपणार
इंफाळ : मणिपूरचे नवनियुक्त मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी गुरुवारी राज्यात 4 महिन्यांपासून सुरू असलेली आर्थिक नाकाबंदी संपविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी काँग्रेस सरकारच्या काळात ऑक्टोबरमध्ये 7 नव्या जिह्यांच्या स्थापनेविरोधात युनायटेड नागा कौन्सिलने ही नाकाबंदी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ...

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मार्च 2017

March 16th, 2017 Comments Off on आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मार्च 2017
मेष: धनलाभाचे योग, नोकरी व्यवसायात प्रगती. वृषभ: आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोडीदाराशी विवाहाचे योग. मिथुन: सरकारी कर्मचाऱयांना गुप्त बाबी सांगू नका. कर्क: मातापित्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जपावे. सिंह: दीर्घकाळ दूर असलेल्या भावंडांची भेट होईल. कन्या: हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्मयता. तुळ: कुटुंबात ...

स्त्राr मनाचा वेध घेणारा गर्भ

March 16th, 2017 Comments Off on स्त्राr मनाचा वेध घेणारा गर्भ
श्री स्वामी वक्रतुंड फिल्म्स आणि राजेंद्र आटोळे निर्मित गर्भ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार ध्वनीफित प्रकाशन सोहळा कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या संगीत अनावरण सोहळय़ात मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची तसेच गीतांची झलक दाखवण्यात आली. सुभाष ...

ज्याला हवे त्यांनी खुशाल न्यायालयात जावे

March 16th, 2017 Comments Off on ज्याला हवे त्यांनी खुशाल न्यायालयात जावे
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी तक्रारींवर निवडणूक आयोगाचे आव्हान   वृत्तसंस्था / नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अत्यंत सुरक्षित असून त्यांच्यात कोणताही फेरफार करणे शक्य नसल्याने त्याबद्दल होणाऱया तक्रारींमध्ये कोणताही अर्थ नाही, अशी स्पष्टोक्ती निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा केली आहे. तरीही ...

मणिपूर मुख्यमंत्रिपदी एन.बिरेन सिंह शपथबद्ध

March 16th, 2017 Comments Off on मणिपूर मुख्यमंत्रिपदी एन.बिरेन सिंह शपथबद्ध
मित्रपक्षाच्या सात आमदारांनी  घेतली मंत्रिपदाची शपथ वृत्तसंस्था / इंफाळ मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे नेते एन. बिरेन सिंह बुधवारी शपथबद्ध झाले. राजधानी इंफाळमधील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राज्यात प्रथमच भाजपचे सरकार स्थापन झाले ...

आमचे सरकार गप्प राहणार नाही !

March 16th, 2017 Comments Off on आमचे सरकार गप्प राहणार नाही !
विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे प्रतिपादन : अमेरिकेत भारतीयांवर होणाऱया हल्ल्यांचा मुद्दा, श्रीनिवास यांच्या मृत्यूची पार्श्वभूमी वृत्तसंस्था / नवी दिल्ली मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी पहिल्यांदा लोकसभेत हजेरी लावली. अमेरिकेत भारतीयांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांविषयी त्यांनी ...

भारत-रशिया नौदलप्रमुखांमध्ये चर्चा

March 16th, 2017 Comments Off on भारत-रशिया नौदलप्रमुखांमध्ये चर्चा
नवी दिल्ली  रशिय नौदलाचे कमांडर इन चीफ ब्लादिमीर कोरोलेव्ह यांनी भारताचे नौदलप्रमुख सुनील लांबा यांच्याशी बुधवारी चर्चा केली ही चर्चा दोन्ही देशांदरम्यान बदलती सुरक्षा स्थिती आणि दहशतवादाचा वाढता धोका पाहता नौदल सहकार्य वाढविण्यावर आधारित होती. दोन्ही देशांच्या नौदलप्रमुखांनी आपल्या ...

आता मोदींचे लक्ष विदेश धोरणावर

March 16th, 2017 Comments Off on आता मोदींचे लक्ष विदेश धोरणावर
पंतप्रधान लवकरच असतील अनेक देशांच्या दौऱयावर   वृत्तसंस्था / नवी दिल्ली उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला मोठे बहुमत मिळवून दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद मोदी विदेश कूटनीतिवर जोर देणार आहेत. यावर्षी मे महिन्यापासून त्यांच्या विदेश दौऱयाचे नवे सत्र सुरू होऊ शकते. मोदींचा ...