|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

दुचाकी 5 हजारांनी महागणार

March 17th, 2017 Comments Off on दुचाकी 5 हजारांनी महागणार
1 एप्रिलपासून बीएस-4 नियमावली होणार लागू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1 एप्रिलपासून दुचाकी निर्माता कंपन्या स्कूटर आणि मोटारसायकलच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे. या कंपन्यांच्या मते, वेगवेगळय़ा इंजिनानुसार मॉडेल्सच्या हिशेबानुसार 5 हजार रुपयांपर्यंत किमतीत वाढ करण्यात येईल. 1 एप्रिल 2017 पासून ...

यंत्रमाग विणकरांसाठी धोरण राबविणार

March 17th, 2017 Comments Off on यंत्रमाग विणकरांसाठी धोरण राबविणार
सरकारची राज्यसभेत माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील यंत्रमाग विणकरांचे हित साधण्यासाठी सरकार त्यांच्यासाठी धोरण राबविणार असल्याची माहिती सरकारकडून राज्यसभेत देण्यात आली. यंत्रमाग कामगार आणि या क्षेत्रासंबंधी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी लवकरच धोरण ...

ओएनजीसी करणार 21,500 कोटीची गुंतवणूक

March 17th, 2017 Comments Off on ओएनजीसी करणार 21,500 कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशात सर्वात खोलवर गॅसचे वायू शोध लावण्यासाठी प्रसिद्ध असणारी सार्वजनिक क्षेत्रातील ओएनजीसी ही 21,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 2022-23 पर्यंत ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनीच्या या गुंतवणुकीमुळे केजी बेसिन ब्लॉकमधून उत्पादन दुप्पट घेण्यास मदत ...

भारत अमेरिकेतील रोजगार चोरत नाही !

March 17th, 2017 Comments Off on भारत अमेरिकेतील रोजगार चोरत नाही !
माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रसाद यांचे प्रतिपादन : देशात रोजगारनिर्मितीवर भर वृत्तसंस्था / मुंबई अमेरिकन सरकारने एच1-व्हिसा नियमांत सुधारणा केल्याने भारत सरकारने या विरोधात आपली मते मांडली आहेत. याचप्रमाणे अमेरिकेतील नोकऱया भारतीय चोरत नाही, तर ते रोजगारनिर्मितीवर भर देतात असे ...

बीएसएनएल 339 रुपयांत देणार प्रतिदिनी 2 जीबी डेटा

March 17th, 2017 Comments Off on बीएसएनएल 339 रुपयांत देणार प्रतिदिनी 2 जीबी डेटा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर दूरसंचार क्षेत्रात क्रांतीला प्रारंभ झाला. अनेक खासगी कंपन्या आपल्या कॉलिंग आणि डेटा प्लॅनच्या दरात कपात करत आहेत. आता सरकारी मालकीच्या बीएसएनएलने खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी दमदार ऑफर आणली आहे. कंपनीच्या या प्लॅननुसार ...

आजाराची लक्षणे

March 17th, 2017 Comments Off on आजाराची लक्षणे
व्यक्तीच्या रक्त-लघवी-वजन इत्यादींच्या चाचण्यांवरून तिचे आरोग्य समजते. संभाव्य रोगांची चाहूल लागते. तद्वत आर्थिक पाहणी अहवालांवरून देशाचे वा राज्याचे आरोग्य समजते. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यावर नजर टाकली तर सर्वसाधारणपणे   राज्याची तब्येत बरी आहे असे ...

‘कुंपण’च शेत खातंय

March 17th, 2017 Comments Off on ‘कुंपण’च शेत खातंय
स्ांपूर्ण जग सध्या पर्यावरण संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मानवाबरोबर इतर जीवांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर मानवी जीवन अधिक सुकर होण्यासाठीही पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र असे असताना सरकारी पातळीवर काही वेळा माणसांच्या संरक्षणासाठी म्हणून वन्य जीवांविरोधात ...

अभिजात मराठी भाषेसाठीची पत्र मोहीम

March 17th, 2017 Comments Off on अभिजात मराठी भाषेसाठीची पत्र मोहीम
मराठीच्या अधिकाधिक विकासासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. याचे महत्त्व सत्ताधारी व्यवस्थेला कळत नाही किंवा कळून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तेव्हा जनतेतूनच दबाव येण्याची गरज असते. मराठीला अभिजात मराठी ...

स्वतंत्र स्कॉटलंडसाठी पुन्हा सार्वमत?

March 17th, 2017 Comments Off on स्वतंत्र स्कॉटलंडसाठी पुन्हा सार्वमत?
ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंडमध्ये 2014 साली ब्रिटनपासून विभक्त होण्याच्या मुद्यावर सार्वमत घेतले गेले. त्यावेळी 55.3 टक्के स्कॉटिश नागरिकांनी ब्रिटनसह राहण्यावर मतदान केले आणि युनायटेड किंगडम ऊर्फ ब्रिटनचे ऐतिहासिक विभाजन टळले. तथापि, तत्कालीन मतदानाचा कल निसरडा आहे हे स्वतंत्र स्कॉटलंडच्या ...

एक अनाकलनीय प्रेमकहाणी ब्युटी ऍण्ड द बिस्ट

March 17th, 2017 Comments Off on एक अनाकलनीय प्रेमकहाणी ब्युटी ऍण्ड द बिस्ट
सौंदर्याची तुलना नेहमी सौंदर्याशी होते. कुरुपाशी होत नाही. मात्र, ‘ब्युटी ऍण्ड बिस्ट’ या चित्रपटामध्ये अशीच अनाकलनीय प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. मॉरिस या आपल्या वडिलांना बिस्टच्या तावडीतून सोडविण्यासाठी बेले बिस्टच्या ताब्यात जाण्यासाठी तयार होते. बिस्टच्या ताब्यात असताना त्या तुरुंगातील प्रत्येक ...