|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

राज्याच्या वनक्षेत्राचा बोजा सिंधुदुर्गवर

January 9th, 2017 Comments Off on राज्याच्या वनक्षेत्राचा बोजा सिंधुदुर्गवर
वार्ताहर/ कणकवली सिंधुदुर्ग जिह्याला 2004-05 पासून अनेक जमीन प्रश्नांनी व्यापले आहे. ओसरगाव येथील सुमारे 1800 एकर जमिनीवर खासगी ‘वने’ म्हणून नोंद करण्यात आल्याच्या मुद्यावर जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने उपययोजना करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात वन ...

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी!

January 9th, 2017 Comments Off on शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी!
वार्ताहर/ कुडाळ सरकार व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचा छळ सुरू केला आहे. येत्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील लढाई थेट शिक्षणमंत्र्यांशी आहे. सरकारचे अशैक्षणिक धोरण नेस्तनाबूत केल्याशिवाय शिक्षक स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे ...

पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का

January 9th, 2017 Comments Off on पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का
नवी दिल्ली / वृत्तसंस्था ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून इंधन खरेदी केल्यास बँकाकडून पेट्रोल पंप मालकाला अधिभार द्यावा लागतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार केल्यास बँका अधिभार आकारतात. बँकांनी हा अधिभार आपल्याकडून घेण्याचे बंद न केल्यास सोमवारपासून कार्डच्या सहाय्याने इंधन ...

ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा

January 9th, 2017 Comments Off on ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा
कोलकाता :  तृणमूल काँग्रेसचे पाठिराखे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थक टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूरुर रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फतवा जारी केला. जो पंतप्रधानांचे मुंडन करेल त्याला 25 लाख रुपयांचे इनाम ...

ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण

January 9th, 2017 Comments Off on ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण
बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे पोलिसांनी एका दिव्यांगाला प्रचंड मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दिव्यांग व्यक्तीवर मोबाईलचोरीचा आरोप होता. ही घटना 3 जानेवारी रोजी घडली असून रेल्वे पोलिसांच्या मारहाणीची चित्रफित रविवारी समोर आली. चित्रफितीत दोन पोलीस ...

रियल माद्रीदचा विजय

January 9th, 2017 Comments Off on रियल माद्रीदचा विजय
वृत्तसंस्था/ माद्रीद ला लीगा फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात स्पेनच्या रियल माद्रीद संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना ग्रेनेडाचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. या विजयामुळे रियल माद्रीदने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 सामन्यांतून 40 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. बार्सिलोनाचा ...

फ्लॅट विक्रीच्या वादातून निवळीतील ‘त्या’ अज्ञाताचा खून

January 9th, 2017 Comments Off on फ्लॅट विक्रीच्या वादातून निवळीतील ‘त्या’ अज्ञाताचा खून
प्रतिनिधी/ रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात कोकजेवठार येथे सडलेल्या स्थितीत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबईतील रहिवाशाचा हा मृतदेह असून फ्लॅट विक्रीच्या वादातून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ...

उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप

January 9th, 2017 Comments Off on उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप
लखनौ :  आम आदमी पक्ष पंजाब आणि गोव्यात पूर्ण शक्तिनिशी विधानसभा निवडणूक लढवत आहे. परंतु उत्तरप्रदेशात देखील पक्ष आपली भूमिका वाढवत आहे. पक्ष भले या राज्यात निवडणूक लढवत नसला तरी भाजपला पराभूत करण्यासाठी प्रचार करणार आहे. पंजाब आणि गोव्यात ...

भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके

January 9th, 2017 Comments Off on भारतीय स्क्वॅश संघाला तीन पदके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 19 वर्षांखालील वयोगटाच्या प्रतिष्ठेच्या ब्रिटिश कनिष्ठांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी सर्व तीन पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारताचा व्ही. सेथिंलकुमारने ड्रिस्डेल चषक मिळविला. हा चषक मिळविणारा सेथिंलकुमार हा भारताचा तिसरा ...

पेट्रोल पंपावर पेडीट, डेबिट कार्ड चालणार नाही

January 9th, 2017 Comments Off on पेट्रोल पंपावर पेडीट, डेबिट कार्ड चालणार नाही
रत्नागिरी / प्रतिनिधी राज्यातील सर्व पेट्रोल, डिझेल पंपांवर 8 जानेवारी 2017 पासून सर्व प्रकारच्या इंधन विक्रीसाठी क्रेडीट अथवा डेबिट कार्ड स्वीकारले जाणार नाही, अशी घोषणा फामफेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी केल़ी त्यांनी या संदर्भात काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले ...