|Friday, December 13, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

पंढरपूर – लोणंद रेल्वेमार्गास ग्रीन सिंग्नल

February 4th, 2017 Comments Off on पंढरपूर – लोणंद रेल्वेमार्गास ग्रीन सिंग्नल
पंढरपूर / संकेत कुलकर्णी गेल्या 80 वर्षाहून अधिक काळ रेड सिंग्नलवर थांबलेला पंढरपूर लोणंद रेल्वेमार्गास यंदाच्या अर्थसंकल्पातील भरीव तरतूदीने ग्रीन सिंग्नल मिळाला आहे. सद्यस्थितीला लोणंदपासून फ्ढलटणपर्यतचा लोहमार्ग तयार आहे. पुढील फ्ढलटणपासून पंढरपूरपर्यतचा 105 किमींचा मार्ग तयार करण्यासाठी काही कोटींचा ...

डॉ.वसंतराव पटवर्धन यांचे आज व्याख्यान

February 4th, 2017 Comments Off on डॉ.वसंतराव पटवर्धन यांचे आज व्याख्यान
प्रतिनिधी/ सांगली ‘तरूण भारत’ची सांगली आवृत्ती यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात वाटचाल करत असून यानिमित्ताने ‘तरूण भारत’, ‘लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्यावतीने आर्थिक विषयाचे व्यासंगी अभ्यासक डॉ. वसंतराव पटवर्धन यांचे शनिवारी चार फेब्रुवारीला सांगलीत व्याख्यान आयोजित ...

मानवनिर्मित अडथळयांमुळे किरणोत्सवाची हुकली हॅट्ट्रीक

February 4th, 2017 Comments Off on मानवनिर्मित अडथळयांमुळे किरणोत्सवाची हुकली हॅट्ट्रीक
प्रतिनिधी/ कोल्हापूर करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये मंगळवारपासून उत्तरायणातील किरणोत्सव सोहळयाला प्रारंभ झाला. मंगळवारी व बुधवारी किरणोत्सव समाधानकारक झाला. मात्र, गुरुवारी किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊच शकला नाही. सूर्याची किरणे देवीच्या चरणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच डाव्या बाजुला सरकली. त्यामुळे सलग ...

लक्ष्मीपुरीतील गारगोटी एसटी बस स्टॉप गैरसोयीचा

February 4th, 2017 Comments Off on लक्ष्मीपुरीतील गारगोटी एसटी बस स्टॉप गैरसोयीचा
प्रतिनिधी / कोल्हापूर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून जिल्ह्याच्या विविध भागात एस.टी. बसेस धावत असतात. या बसस्थानकातून गारगोटीलाही दिवसभरात बऱयाच बसेस जात असतात. गारगोटीच्या दिशेने जाणारी बस मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर सर्वात प्रथम ही बस लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथे पहिला स्टॉप ...

चिमगावच्या ट्रक्टर ड्रायव्हरची ज्ञानासाठीची दानत वृत्ती!

February 4th, 2017 Comments Off on चिमगावच्या ट्रक्टर ड्रायव्हरची ज्ञानासाठीची दानत वृत्ती!
वार्ताहर/ मुरगूड अल्पशिक्षित ट्रक्टर ड्रायव्हर व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱया सामान्य माणसाने गावातील वर्षाखेरपर्यंत जन्मणाऱया प्रत्येक बालिकेच्या नावे 500 रू. ची ठेवपावती, गावातील जि. प. च्या प्राथमिक शाळेला सुमार 5हजार रूपयांची 125 वाचनीय पुस्तके आणि शाळेला दुर्मिळ व औषधी ...

जिह्यासाठी 168 कोटीचे अनुदान

February 3rd, 2017 Comments Off on जिह्यासाठी 168 कोटीचे अनुदान
प्रतिनिधी /चिकोडी : बेळगाव जिह्यातील विविध रस्ते विकास, पूल निर्मितीसह अन्य 40 कामासाठी केंद्र सरकारच्या सीआरएफद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल 168 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती  आमदार महांतेश कवटगीमठ यांनी ...

मोदी यांची कसोटी

February 3rd, 2017 Comments Off on मोदी यांची कसोटी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अपेक्षेनुसार दांडपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे. वीस जानेवारीला राज्यारोहण झाल्यानंतर केवळ दहा दिवसात त्यांनी अमेरिकेची अनेक दशकांपासून चालत आलेली धोरणे बदलण्याचा घाट घातला आहे. निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याची प्रक्रिया सुरू ...

व्हिलेज दर्शन : चला खेडय़ांकडे

February 3rd, 2017 Comments Off on व्हिलेज दर्शन : चला खेडय़ांकडे
‘खरा भारत बघायचा असेल तर खेडय़ात चला!’ राष्ट्रपिता महात्मा गांधीचे हे प्रसिद्ध विधान ‘व्हिलेज दर्शन’ या संकल्पनेला पुरेपूर लागू पडते. भारतीय संस्कृती, परंपरांचे खरे दर्शन घडते ते ग्रामीण भागात. त्यामुळे ग्रामीण जीवन हा पर्यटनाचा अविभाज्य भाग बनून न राहिल्यास ...

दृष्टीतील सृष्टी प्रगल्भ करणारी आचरेकर प्रतिष्ठानची नाटय़ प्रायोगिकता

February 3rd, 2017 Comments Off on दृष्टीतील सृष्टी प्रगल्भ करणारी आचरेकर प्रतिष्ठानची नाटय़ प्रायोगिकता
कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रायोगिक नाटय़ोत्सवाने आपल्या कामातून वैचारिक अधिष्ठान प्राप्त केले आहे. त्यामुळेच यावर्षी (13 ते 18 फेब्रुवारी) हा नाटय़ोत्सव आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना प्रतिष्ठानची नाटय़ कलाक्षेत्राची वैचारिक बांधीलकी अधिकाधिक अधोरेखित होत आहे!   ‘जीवनासाठी ...

नव्या स्थित्यंतराचे ‘ट्रम्प कार्ड’

February 3rd, 2017 Comments Off on नव्या स्थित्यंतराचे ‘ट्रम्प कार्ड’
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रीतसर सत्तास्थानी येऊन आठवडाभराचा काळ उलटला आहे. परंतु या आठवडाभरात त्यानी जे निर्णय घेतले आहेत ते पाहता अनेकांना आता अमेरिकेच्या व पर्यायाने जगाच्या भवितव्याविषयीची चिंता वाटू लागली आहे. सर्वसामान्यांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा ...