|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

टी-20 विश्वचषक स्पर्धेत डीआरएसचा अवलंब

February 6th, 2017 Comments Off on टी-20 विश्वचषक स्पर्धेत डीआरएसचा अवलंब
वृत्तसंस्था / दुबई येथे शनिवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्रिकेटचा खेळ अधिक आकर्षित होण्यासाठी या बैठकीमध्ये विविध नव्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान डीआरएस पद्धतीचा अवलंब क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये सातत्याने करण्यावर या बैठकीत भर देण्यात ...

तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय

February 6th, 2017 Comments Off on तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय
गाजियाबाद  मोदी सरकार उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर तोंडी तलाकवर बंदीच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकते असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तोंडी तलाकची परंपरा महिलांच्या सन्मानाविरोधात असून यावर बंदी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना ...

रांची-उत्तर प्रदेश हॉकी सामना अनिर्णित

February 6th, 2017 Comments Off on रांची-उत्तर प्रदेश हॉकी सामना अनिर्णित
वृत्तसंस्था / रांची कोल इंडिया पुरस्कृत पाचव्या हॉकी इंडिया लिग स्पर्धेतील शनिवारी यजमान रांची रेस आणि उत्तर प्रदेश विझार्ड यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या पण त्यांना शेवटपर्यंत गोल नोंदविता आला ...

ऑस्टेलिया, फ्रान्स, अमेरिका, सर्बिया उपांत्यपूर्व फेरीत

February 6th, 2017 Comments Off on ऑस्टेलिया, फ्रान्स, अमेरिका, सर्बिया उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरीस डेव्हिस चषक स्पर्धेतील विद्यमान विजेत्या अर्जेंटिनाने शनिवारी येथे दुहेरीचा सामना जिंकून इटलीचा पराभव करत डेव्हिस चषक स्पर्धेची पुढील फेरी गाठली. अन्य लढतीत ऑस्टेलिया, फान्स, अमेरिका आणि सर्बिया यांनी आपले दुहेरीचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान ...

अफगाणिस्तानात हिमस्खलन होऊन 50 जणांचा मृत्यू

February 6th, 2017 Comments Off on अफगाणिस्तानात हिमस्खलन होऊन 50 जणांचा मृत्यू
काबूल   अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या उत्तर भागाच्या सीमेवरील परिसरात जोरदार हिमवृष्टी आणि हिमस्खलन झाल्याने 59 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही देशांच्या सीमेवरील अनेक नागरिक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱयांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील नुरीस्तानमध्ये रविवारी हिमस्खलन झाले. ...

उत्तरप्रदेशच्या पहिल्या टप्प्यासाठी 839 उमेदवार

February 6th, 2017 Comments Off on उत्तरप्रदेशच्या पहिल्या टप्प्यासाठी 839 उमेदवार
143 जण कलंकित, 302 जण कोटय़धीश वृत्तसंस्था/  लखनौ  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याकरता 839 उमेदवार मैदानात आहेत. या उमेदवारांपैकी 143 जणांवर गंभीर गुन्हे नोंद असून 302 उमेदवार कोटय़धीश असल्याची माहिती उत्तरप्रदेश इलेक्शन वॉच आणि एडीआरच्या अहवालातून समोर आली आहे. ...

चीनला सीमेवर प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज

February 6th, 2017 Comments Off on चीनला सीमेवर प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज
अरुणाचल प्रदेशला रेल्वे नेटवर्कने जोडणार : लवकरच होणार सर्वेक्षण, 70 हजार कोटीचा खर्च अपेक्षित वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  चीनला लागून असलेली अरुणाचल प्रदेशची सीमा आणि सीमापार होत असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील याच दिशेने काम करण्याचा निश्चय केला आहे. सीमेची ...

वाहनधारकांना दिला जातोय बनावट विमा

February 6th, 2017 Comments Off on वाहनधारकांना दिला जातोय बनावट विमा
विजय जाधव/ गोडोली वाहन आणि प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी विमा उतरवणे, या सक्तीच्या नियमाला बनावट विमा उतरवून नियमांचे उल्लंघन होत आहे. वाहन विमा घेण्यासाठी हजारो रूपये मोजावे लागत असल्याने तोच विमा कमी किंमतीत देण्याची आयडिया वापरून आरटीओ कार्यालय परिसरातील एजंट रोज ...

पणदूरमध्ये चोरटय़ांनी फोटो स्टुडिओ फोडला

February 6th, 2017 Comments Off on पणदूरमध्ये चोरटय़ांनी फोटो स्टुडिओ फोडला
वार्ताहर/ पणदूर मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा येथील उत्पल गायकवाड यांच्या मालकीचा मालती फोटो स्टुडिओ शनिवारी रात्री चोरटय़ांनी फोडला. आतील तीन कॅमेरे, फ्लॅशगन, चार्जर, मेमरी कार्डस, लेन्स व रोख रक्कम मिळून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीचे साहित्य लंपास करण्यात ...

पाकिस्तानात व्हावी जनमत चाचणी : राजनाथ

February 6th, 2017 Comments Off on पाकिस्तानात व्हावी जनमत चाचणी : राजनाथ
हरिद्वार :  गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी उत्तराखंडमधीन सभेत काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला. पाकिस्तानचे दहशतवादी काश्मीरात जनमत चाचणीची मागणी करत आहेत. परंतु जनमत चाचणी पाकिस्तानातच व्हावी, कारण पाकने स्वतंत्र राहावे किंवा भारतात सामावून जावे याचा निर्णय त्यांनी ...