|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

आजचे भविष्य शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2017

February 4th, 2017 Comments Off on आजचे भविष्य शनिवार दि. 4 फेब्रुवारी 2017
मेष: एखाद्याला मदत करताना चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता. वृषभ: काही प्राणी तुम्हास भाग्योदयकारक ठरतील. मिथुन: शिंगे असलेली जनावरे व पडक्या भिंतीपासून धोका. कर्क: नोकरीत काम करूनही म्हणावे तसे यश मिळणे कठीण. सिंह: स्वत़:च्या कल्पनेने स्वतंत्र व्यवसाय करा. कन्या: ...

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार

February 4th, 2017 Comments Off on ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार सुपरस्टार अक्षयकुमार
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. स्वभावाने अतिशय भोळा आणि साधा असलेला राणा अंजलीला आवडू ...

प्राथमिकपासून ते विद्यापीठापर्यंत मराठी अनिवार्य करावे

February 4th, 2017 Comments Off on प्राथमिकपासून ते विद्यापीठापर्यंत मराठी अनिवार्य करावे
90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची मागणी प्रतिनिधी/ मुंबई प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठ शिक्षणापर्यंत इंग्रजीबरोबर मराठी भाषाशिक्षणाची सार्वत्रिक अनिवार्यता आम्हाला सिद्ध करता आली, मराठी भाषाज्ञान प्रयत्नपूर्वक मिळाविलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात आणि व्यावसायिक क्षेत्रात संधी ...

हरणाची शिकार करणारे तिघे ताब्यात

February 4th, 2017 Comments Off on हरणाची शिकार करणारे तिघे ताब्यात
एक फरारी : दोन बंदूका, सत्तूर,दोन चाकू जप्त प्रतिनिधी / खानापूर खानापूर-अळणावर मार्गावर बिडीनजीक एका स्कॉर्पिओमधून शिकार केलेले हरण आणताना नंदगड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी तिघांना ताब्यात घेतले. तर चौथा आरोपी फरारी झाला आहे. अटक केलेल्यांमध्ये परवेस समशेर (वय 37), ...

कार झाडाला धडकून 2 ठार

February 4th, 2017 Comments Off on कार झाडाला धडकून 2 ठार
जमखंडी तालुक्मयातील हुन्नूर येथील घटना : वार्ताहर / जमखंडी विवाह ठरविण्यास जाताना रस्त्याकडेला असलेल्या झाडावर कारगाडी आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना तालुक्मयातील हुन्नूर हायस्कूलसमोर गुरुवारी मध्यरात्री 1.30 ...

डॉन बनण्यासाठी मोठा रक्तपात घडविण्याचा होता कट

February 4th, 2017 Comments Off on डॉन बनण्यासाठी मोठा रक्तपात घडविण्याचा होता कट
प्रतिनिधी/ बेळगाव बुधवारी सायंकाळी थरारक पाठलाग करुन अटक करण्यात आलेल्या सहा शार्पशुटर्सची चौकशी करण्यासाठी गुजरात, बेंगळूर, मंगळूर व कारवार पोलीस बेळगावात दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिवसभर एपीएमसी पोलीस स्थानकात त्यांची कसून चौकशी करण्यात आली. डॉन बनण्यासाठी बेळगाव व बेळगाव ...

कपिलेश्वर कॉलनीला नव्या जलवाहिनीव्दारे पाणी पुरवठा

February 4th, 2017 Comments Off on कपिलेश्वर कॉलनीला नव्या जलवाहिनीव्दारे पाणी पुरवठा
प्रतिनिधी/ बेळगाव कपिलेश्वर कॉलनी परिसरातील नळांना उच्चदाबाने पाणी येत नसल्याने रहिवाशांची गैरसोय होत होती. यामुळे येथील जलवाहिनी बदलून सहा इंच आकाराची जलवाहिनी घालण्यात आली आहे. नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा करण्याचा शुभारंभ शुक्रवारपासून करण्यात आला. कपिलेश्वर कॉलनी परिसरात नळांना ...

भांदूर गल्ली येथे आज सभेचे आयोजन

February 4th, 2017 Comments Off on भांदूर गल्ली येथे आज सभेचे आयोजन
बेळगाव  / प्रतिनिधी मराठा व मराठी भाषिक क्रांती मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार दि. 4 रोजी सायंकाळी 7 वाजता भांदूर गल्ली येथील मरगाई मंदीर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पुजार गल्ली, पाटील गल्ली, कांगली गल्ली ...

मराठा मोर्चासाठी टी शर्ट दाखल

February 4th, 2017 Comments Off on मराठा मोर्चासाठी टी शर्ट दाखल
प्रतिनिधी/ बेळगाव मराठा व मराठी भाषिकांच्या मोर्चामध्ये सर्व मराठी बांधवांचे एकीचे दर्शन व्हावे, याकरीता एकाच रंगाचे टी शर्ट विक्रीस सुरूवात झाली आहे. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ असे ब्रीद वाक्य लिहिलेले टी शर्ट सकल मराठा मोर्चाच्या ...

क्रांती मोर्चाच्या जनजागृती मोहिमेस वेग

February 4th, 2017 Comments Off on क्रांती मोर्चाच्या जनजागृती मोहिमेस वेग
प्रतिनिधी/ बेळगाव मराठा आणि मराठी भाषिक क्रांती मोर्चाच्या जनजागृतीस वेग आला असून विविध भागात बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरुवारी खानापूर तालुका, बेळगाव रहिवासी संघटनेच्यावतीने शहरातील खानापूरवासियांची भेट घेऊन मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष ...