|Monday, January 27, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

महिपाळगडच्या शहीद जवानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

March 13th, 2017 Comments Off on महिपाळगडच्या शहीद जवानावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
हजारो नागरिकांची उपस्थिती, पोलीस-सैन्यदलाकडून मानवंदना प्रतिनिधी/ चंदगड ‘महादेव तुपारे, अमर रहे, जब तक सूरज-चाँद रहेगा, तब तक तेरा नाम रहेगा’ अशा घोषणांच्या निनादात महिपाळगड येथील शहीद जवान महादेव पांडुरंग तुपारे (वय 34) यांच्या पार्थिवावर हजारोंच्या साक्षीने रविवारी सकाळी शासकीय ...

धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर

March 13th, 2017 Comments Off on धारवाड रोड उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर
प्रतिनिधी / बेळगाव जुना धारवाड रोड, रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 10 पिलरच्या पाया खोदाइचे काम पूर्ण झाले आहे. ड्रेनेज व जलवाहिन्यांच्या स्थलांतराचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने काही ठिकाणी ...

रंगोत्सवासाठी शहर सज्ज

March 13th, 2017 Comments Off on रंगोत्सवासाठी शहर सज्ज
प्रतिनिधी/ बेळगाव होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमिवर खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. रंगपंचमीनिमित्त आकर्षक पिचकाऱया, रंग, मुखवटे व हर्बल स्प्रे खरेदी करण्यासाठी बालचमुंसह युवकांनी स्टॉलवर खरेदीसाठी झुंबड उडविली होती. काही जणांनी तर रविवारपासूनच रंगांची उधळण करण्यास सुरुवात केल्याचे दिसून ...

निपाणी, संकेश्वर परिसरात होलीकोत्सव साजरा

March 13th, 2017 Comments Off on निपाणी, संकेश्वर परिसरात होलीकोत्सव साजरा
वार्ताहर/ निपाणी वाईटाचा नाश करुया आणि चांगले जीवन घडवूया असा संदेश देणारा होलीकोत्सव निपाणीसह परिसरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे व धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. साखरवाडी येथे नगरसेविका नम्रता कमते व शिवाजी साळुंखे यांच्या ...

एमएलआयआरसीतर्फे होलिकोत्सव साजरा

March 13th, 2017 Comments Off on एमएलआयआरसीतर्फे होलिकोत्सव साजरा
प्रतिनिधी/ बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवारी सायंकाळी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने होळीचे दहन करून त्यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. यामुळे इन्फंट्रीतील जवानांना एकत्र होळीचा आनंद घेता आला. एमएलआयआरसीच्या शिवाजी स्टेडिअमवर आकर्षक पद्धतीने होळीची मांडणी ...

निम्म्या देशात भाजपसह सहकारी पक्ष सत्तेवर

March 13th, 2017 Comments Off on निम्म्या देशात भाजपसह सहकारी पक्ष सत्तेवर
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आली कामी   राजकीय दृष्टय़ा अत्यंत महत्त्वपूर्ण उत्तरप्रदेशात तीन चतुर्थांश बहुमत, उत्तराखंडमध्येही भाजपचा नेत्रदीपक विजय वृत्तसंस्था / नवी दिल्ली उत्तर प्रदेश समवेत 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 4 ठिकाणी भगवा झेंडा फडकण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली ...

सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू

March 13th, 2017 Comments Off on सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू
उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये नेतानिवडीसाठी चर्चा सुरू नवी दिल्ली, लखनौ / वृत्तसंस्था पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर आता या राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळविल्यामुळे तेथे भाजपचीच ...

शहरात होलिकोत्सवाला प्रारंभ

March 13th, 2017 Comments Off on शहरात होलिकोत्सवाला प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल लागताच साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. निसर्गाशी असलेले नाते या सणातून व्यक्त करण्यात येत असते. रविवारी हा सण शहर तसेच परिसरात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने मध्यरात्रीला होळी पेटवून ...

सतार वादनातून स्वरांची बरसात

March 13th, 2017 Comments Off on सतार वादनातून स्वरांची बरसात
प्रतिनिधी / बेळगाव होळी व रंगपंचमीच्या निमित्ताने रंगांची उधळण होणार आहे. मात्र रविवारी सायंकाळी संगीतातील विविध स्वरांची बरसात झाली. आणि स्वरांच्या या रंगात रसिक श्रोते चिंब झाले. सतारवादक संजय देशपांडे यांचा रागाज टू रॉक हा सतारवादनाचा अनोखा कार्यक्रम रविवारी ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

March 13th, 2017 Comments Off on लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
प्रतिनिधी / बेळगाव सौंदत्तीजवळील यल्लम्मा डोंगर लम्माणी तांडय़ातील एका तरुणीवर बलात्कार झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याच गावातील एका तरुणाने हे कृत्य केले असून पीडीत तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी शनिवारी 21 वषीय ...