|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

पणजी मनपा मार्केटातील विजेनंतर शौचालयही बंद

March 9th, 2017 Comments Off on पणजी मनपा मार्केटातील विजेनंतर शौचालयही बंद
प्रतिनिधी / पणजी  पणजी मार्केटमधील व्यापारी काल बुधवारी तिसऱया दिवशही अंधारात होते. त्यात भर म्हणून कालपासून पणजी मार्केटच्या मुख्य सार्वजनिक शौचालयालाही कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे व्यापारी नाराज झाले आहेत. वीज नसल्याने या शौचालयाला लागणारे पंप ...

ऑस्ट्रेलियाला धक्का, जखमी मार्श मालिकेबाहेर

March 9th, 2017 Comments Off on ऑस्ट्रेलियाला धक्का, जखमी मार्श मालिकेबाहेर
वृत्तसंस्था/ अहमदाबाद रांचीमध्ये होणाऱया तिसऱया कसोटीआधी ऑस्ट्रेलियन संघाला चांगलाच धक्का बसला आहे. ऑसी खेळाडू मिशेल मार्श मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात खेळणार नाही. खांदय़ाला झालेल्या दुखापतीमुळे मार्श पुढील दोन सामन्यात खेळणार नाही. उपचारासाठी मार्श मायदेशी परतणार आहे. ऑसी संघाचे फिजीओथेरपिस्ट ...

आदमापूरातील बाळूमामा भंडारा उत्सवाला 18 मार्चपासून प्रारंभ

March 9th, 2017 Comments Off on आदमापूरातील बाळूमामा भंडारा उत्सवाला 18 मार्चपासून प्रारंभ
प्रतिनिधी / सरवडे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आदमापूर येथील सद्गुरू श्री बाळूमामांच्या भंडारा उत्सवाचे शनिवार 18 मार्च ते रविवार 26 मार्च अखेर आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात दररोज विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

राज्यातील दिग्गज नेत्यांवर सट्टेबाजीला ऊत

March 9th, 2017 Comments Off on राज्यातील दिग्गज नेत्यांवर सट्टेबाजीला ऊत
प्रतिनिधी/ पणजी गोव्याच्या राजकीय फैसल्याचे काऊंट डाऊन आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. राज्यातील राजकीय पक्षांमध्ये नवी पर्यायी समिकरणे तयार करण्यासाठी गडबड सुरु झाली आहे. सत्ताधारी भाजपने 22 ते 24 जागा मिळतील असा दावा केला आहे. काँग्रेसने 23 ...

शासकीय रेखाकला परीक्षेत खोराटे विद्यालयाचा सुरज तावडे राज्यात दहावा

March 9th, 2017 Comments Off on शासकीय रेखाकला परीक्षेत खोराटे विद्यालयाचा सुरज तावडे राज्यात दहावा
प्रतिनिधी/ सरवडे महाराष्ट्र राज्य कला संचनालय मुंबई यांच्यावतीने सप्टेंबर 2016 मध्ये घेतलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत येथील शिवाजीराव खोराटे विद्यालयाचा विद्यार्थी सुरज तावडे हा राज्यात दहावा आला. इलेमेंटरी व इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षेत या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. ...

नैसर्गिक उपायांनी शारीरिक व्याधी बऱया करता येतात

March 9th, 2017 Comments Off on नैसर्गिक उपायांनी शारीरिक व्याधी बऱया करता येतात
प्रतिनिधी/ पणजी “आपल्याला जडलेल्या शारीरिक व्याधी बऱया करण्यासाठी कुठल्याही कृत्रिम औषधांची गरज नाही. केवळ नैसर्गिक उपायांच्या आधारे आपण आपल्या सर्व प्रकारच्या शारीरिक व्याधी बऱया करू शकतो’’ असे प्रतिपादन इंटरनॅशनल ve@®ejesHe@Leer ऑर्गनायझेशनच्या गोवा शाखेचे अध्यक्ष महेश बकल यांनी काल रेड ...

खंडपीठ आंदोलनास वकीलांचा पाठींबा

March 9th, 2017 Comments Off on खंडपीठ आंदोलनास वकीलांचा पाठींबा
प्रतिनिधी/ कोल्हापूर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, यामागणीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणास मंगळवारी ज्युनिअर वकीलांनी पाठिंबा देत उपोषण केले. कसबा बावडा येथील न्याय संकुलासमोर गेली 97 दिवस जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे.  उपोषणामध्ये वैभव पाटील, गुलाम ...

शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो

March 9th, 2017 Comments Off on शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो
प्रतिनिधी/ मडगाव सासष्टी तालुका भागशिक्षणाधिकारी आणि सरकारी प्राथमिक शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 मार्च रोजी शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये शिक्षकी पेशातून निवृत्त होणाऱया शिक्षकांचा सत्कार सोहळा दक्षिण गोवा शिक्षण विभाग सभागृहात झाला. या सोहळय़ाला दक्षिण गोवा शिक्षण विभागाच्या ...

सर्व बाजूंनी तपास करुन दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा-न्या. थूल

March 9th, 2017 Comments Off on सर्व बाजूंनी तपास करुन दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा-न्या. थूल
प्रतिनिधी/ कोल्हापूर   महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य न्यायमुर्ती सी. एल. थुल यांनी आज जेष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन माहिती घेतली. या गुन्हय़ाचा सर्व बाजूंनी तपास करुन दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल ...

मतमोजणीवेळी पारदर्शक गणना व्हावी

March 9th, 2017 Comments Off on मतमोजणीवेळी पारदर्शक गणना व्हावी
प्रतिनिधी/ पणजी  शनिवारी मतमोजणी असल्याने मतदानाच्या वेळी मतदान मशिनमध्ये घोळ होऊ नये यासाठी मशिनमधील मतांचे नंबर व रिसीप यांची गणना पारदर्शक होणे गरजेचे आहे अशी मागणी युनायटेड बहुजन समाजाने केली आहे. त्यांनी याविषयी निवेदन निवडणूक आयुक्तांना दिले आहे, असे ...