|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

‘एक स्वाक्षरी देशाचा विकास’ मोहीम

January 26th, 2017 Comments Off on ‘एक स्वाक्षरी देशाचा विकास’ मोहीम
खडकलाट मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजनाने संपूर्ण देशवासीयांचे आरक्षण व अनेक समस्याविरोधात लक्ष वेधले. तरीही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याचा ऐतिहासीक निर्णय ...

हिंडलगा कारागृहातील 17 जणांची होणार सुटका

January 26th, 2017 Comments Off on हिंडलगा कारागृहातील 17 जणांची होणार सुटका
18 जणांचा प्रस्ताव रद्द प्रतिनिधी/ बेळगाव प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील कारागृहात खितपत पडलेल्या मात्र सद्वर्तन असलेल्या एकूण 144 कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी घेतला आहे. यात हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील 17 जणांचा समावेश आहे. या 17 जणांची ...

तिरंग्यांनी बाजारपेठ खुलली

January 26th, 2017 Comments Off on तिरंग्यांनी बाजारपेठ खुलली
प्रतिनिधी/ बेळगाव प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्यांनी बाजारपेठ खुलली आहे. ठिकठिकाणी विक्रेते कापडी छोटे राष्ट्रध्वज, राष्ट्र प्रतीकांचे बिल्ले, हातात घालायचे बँड्स विक्री करताना दिसत आहेत. यावेळी पालक आपल्या मुलांना राष्ट्रध्वज घेवून देत असून एक पिढी दुसऱया पिढीला राष्ट्रभक्तीचा वसा प्रदान करतानाचे ...

सीमाप्रश्नाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा

January 26th, 2017 Comments Off on सीमाप्रश्नाच्या मोर्चाला मराठा समाजाचा पाठिंबा
प्रतिनिधी / बेळगाव शहरात 19 फेब्रुवारी रोजी काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा रद्द करून दि. 17 फेब्रुवारी रोजी सीमाप्रश्नाच्या मागणीसह काढण्यात येणाऱया मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय मोर्चाच्या संयोजकांनी घेतला आहे. बुधवारी दुपारी श्रीमाता सोसायटीच्या सभागृहात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ...

सोमालियाच्या हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला, 15 ठार

January 26th, 2017 Comments Off on सोमालियाच्या हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला, 15 ठार
मोगादिशू  सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये बुधवारी दयाह हॉटेलच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट घडवून आणत दहशतवादी आत शिरले. हॉटेलच्या आत आणखी एक स्फोट करण्याबरोबरच दहशतवाद्यांनी तेथे अंदाधूंद गोळीबार केला. घटनेत 15 जण मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवादी संघटना ...

वादग्रस्त वस्त्यांमध्ये नवी घरे उभारणार इस्रायल

January 26th, 2017 Comments Off on वादग्रस्त वस्त्यांमध्ये नवी घरे उभारणार इस्रायल
जेरुसलेम  इस्रायलने वेस्ट बँकेच्या वादग्रस्त वस्त्यांमध्ये 25000 नवी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळल्यानतंर इस्रायलची ही दुसरी घोषणा आहे. इस्रायलने ट्रम्पयुगात अशा प्रकल्पांमध्ये आधीपेक्षा अधिक घरे बनविण्याचा संकेत दिला आहे.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अशा ...

कुवेतमध्ये शाही सदस्यासमवेत 7 जणांना फाशी

January 26th, 2017 Comments Off on कुवेतमध्ये शाही सदस्यासमवेत 7 जणांना फाशी
कुवेत सिटी : कुवेतमध्ये बुधवारी शाही परिवाराच्या एका सदस्याला सामूहिकरित्या फासावर लटकविण्यात आले. फैजल अब्दुल्ला अल जबर अल सबा याला हत्या आणि शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. त्याच्याशिवाय एका कुवेती महिलेसह 5 विदेशी नागरिकांना देखील फाशी देण्यात आली. ...

उत्तर प्रदेशात नितीशकुमार प्रचारात उतरणार नाहीत

January 26th, 2017 Comments Off on उत्तर प्रदेशात नितीशकुमार प्रचारात उतरणार नाहीत
वृत्तसंस्था/ पाटणा बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात उतरणार नाहीत आणि उमेदवारही उभे करणार नाहीत. तथापि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये निधर्मवादी तथा समाजवादी तत्वांना विजय मिळावा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. संजदचे महासचिव के. सी. त्यागी यांनी ...

प्रचारावेळचे आश्वासन पूर्ण करणार ट्रम्प

January 26th, 2017 Comments Off on प्रचारावेळचे आश्वासन पूर्ण करणार ट्रम्प
इतर देशांच्या लोकांना अमेरिकेत आश्रय नाही : 7 मुस्लीम देशांसाठी बदलणार व्हिसा नियम वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत येणाऱया शरणार्थींच्या प्रवेशावर बंदी घालणार आहेत. याचबरोबर सीरिया आणि इतर 6 देशांमधून येणाऱया नागरिकांचे व्हिसा देखील निलंबित केले जाऊ शकतात. अमेरिकन ...

कराडमध्ये उंडाळकर-भोसलेंचे मैत्रिपर्व संपुष्टात

January 26th, 2017 Comments Off on कराडमध्ये उंडाळकर-भोसलेंचे मैत्रिपर्व संपुष्टात
तालुक्याच्या राजकारणात उलटफेर, दोन्ही गट स्वतंत्रपणे लढणार प्रतिनिधी/ कराड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कराड तालुक्यात बुधवारी प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. माजी आमदार विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कराड तालुका विकास आघाडी स्वत:च्या चिन्हावर तालुक्यात सर्व जागांवर लढणार ...