|Friday, January 24, 2020
You are here: Home » Archives by: PARASHURAM PATIL

Archives

फेसबुकचे सीईओ जुकेरबर्ग अडचणीत

February 9th, 2017 Comments Off on फेसबुकचे सीईओ जुकेरबर्ग अडचणीत
वृत्तसंस्था/  सॅन फ्रान्सिस्को जगाची सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग कंपनी फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क जुकेरबर्ग यांना संचालक मंडळावरून हटविण्याची कवायत सध्या चालली आहे. फेसबुकच्या समभागधारकांनी सीईओच्या पदावरून त्यांना हटविण्यासाठी एक प्रस्ताव मांडला आहे. एकच व्यक्ती सीईओ आणि संचालक मंडळाचा ...

जिल्हय़ातील पहिली पेटी वेसवीतून वाशीकडे रवाना

February 9th, 2017 Comments Off on जिल्हय़ातील पहिली पेटी वेसवीतून वाशीकडे रवाना
प्रतिनिधी/ मंडणगड वेसवी येथील आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग बेलोसे यांच्या बागेतील चार डझन हापूस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला बुधवार रवाना झाली. डझनास दोन हजार याप्रमाणे पेटीस आठ हजार रुपयांचा दर मिळाला. जिल्हय़ातून रवाना झालेली ही पहिली पेटी ...

पठाणकोट हल्ला प्रकरणी समितीकडून प्रश्न उपस्थित

February 9th, 2017 Comments Off on पठाणकोट हल्ला प्रकरणी समितीकडून प्रश्न उपस्थित
संसदेच्या स्थायी समितीचा अहवाल सादर वृत्तसंस्था / नवी दिल्ली पठाणकोट हवाईतळावरील हल्ला होऊन 1 वर्ष उलटले आहे. परंतु गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. आता संसदेच्या स्थायी समितीने देखील हल्ल्याच्या चौकशीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 1 वर्षापेक्षा अधिक काळ ...

हॉटेलसाठी एमटीडीसीकडून गोवा किल्ला ‘हेरीटेज’ला आक्षेप!

February 9th, 2017 Comments Off on हॉटेलसाठी एमटीडीसीकडून गोवा किल्ला ‘हेरीटेज’ला आक्षेप!
हर्णै / प्रतिनिधी दापोली तालुक्यातील हर्णै येथील गोवा किल्ल्याला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. मात्र, या किल्ल्याचा ताबा असलेल्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने यावर आक्षेप घेतला आहे. या ठिकाणी हॉटेल उभारण्याचा एमटीडीसीचा प्रस्ताव असून त्यामुळे दोन शासकीय खात्यांमध्येच विसंवादाचे ...

सहानुभूतीसाठी उमेदवाराने करविली भावाची हत्या

February 9th, 2017 Comments Off on सहानुभूतीसाठी उमेदवाराने करविली भावाची हत्या
उत्तरप्रदेशातील धक्कादायक घटना : रालोद उमेदवाराचा प्रताप : भावाच्या मित्राचाही केला खून वृत्तसंस्था/  बुलंदशहर विधानसभा निवडणुकीत जनतेची सहानुभूती प्राप्त करण्यासाठी आपला सख्खा भाऊ आणि त्याच्या मित्राची हत्या करविण्याचा आरोप राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार मनोज गौतम यांच्यावर झाला आहे. पोलिसांनी मनोज ...

पाकिस्तानी लष्कराकडून आणखी एक प्रक्षोभक कृती

February 9th, 2017 Comments Off on पाकिस्तानी लष्कराकडून आणखी एक प्रक्षोभक कृती
इस्लामाबाद  भारत आणि पाकिस्तान दरम्यान अजूनही तणाव कायम आहे. अशा स्थितीत पाक लष्कराने आणखी एक प्रक्षोभक कृत्य केले आहे. पाकिस्तानी लष्कराने शनिवारी काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱयांसाठी एक गाणे सादर केले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘संगबाज’ असे आहे. संगबाज काश्मीरमध्ये दगडफेक ...

पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ

February 9th, 2017 Comments Off on पश्चिम बंगाल विधानसभेत गदारोळ
वृत्तसंस्था/ कोलकाता पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये सध्या सुरू असणाऱया अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जोरदार गदारोळ झाला. या गोंधळामुळे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे अब्दुल मनान अचानक बेशुद्ध होऊन गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम बंगाल विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ...

बिहारमध्ये दारुडय़ांमुळे तुरुंगात कमी पडतेय जागा

February 9th, 2017 Comments Off on बिहारमध्ये दारुडय़ांमुळे तुरुंगात कमी पडतेय जागा
पाटणा  बिहारमध्ये नव्या दारूबंदी कायद्यानंतर पकडलेल्या 35000 नव्या कैद्यांना ठेवण्यासाठी राज्य सरकारला जागेच्या कमतरतेला तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार पकडण्यात आलेल्या दारूडय़ांना ठेवण्यासाठी तुरुंगांची क्षमता वाढविण्याचा विचार करत आहे. नव्या कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंग अपुरे ...

हिंदुस्थानात राहणारा प्रत्येकजण हिंदू

February 9th, 2017 Comments Off on हिंदुस्थानात राहणारा प्रत्येकजण हिंदू
बैतुल  हिंदू महासंमेलनात सामील होण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी मध्यप्रदेशच्या बैतुल येथे पोहोचले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानाता राहणारा प्रत्येक मुसलमान आत्म्याने हिंदूच असल्याचे वक्तव्य केले. याआधी त्यांनी बैतूल कारागृहात जात दुसरे सरसंघचालक सदाशिवराव गोळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. 1949 साली महात्मा ...

न्यायाधीशाला अवमानाची नोटीस

February 9th, 2017 Comments Off on न्यायाधीशाला अवमानाची नोटीस
सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाई : वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कलकता उच्च न्यायालयाचे वर्तमान न्यायाधीश सी.एस. कर्णन यांच्याविरोधात अवमानाची नोटीस जारी केली आहे. कर्णन यांना कोणताही न्यायालयीन किंवा प्रशासकीय काम दिले जाऊ नये असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च ...