|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Archives by: ROHAN PATIL

Archives

श्री चांगळेश्वरी मंदिरात चोरी

January 28th, 2020 Comments Off on श्री चांगळेश्वरी मंदिरात चोरी
चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लांबविला. येळ्ळूर / प्रतिनिधी येळ्ळूरची ग्राम देवता श्री चांगळेश्वरी देवीच्या अंगावरील दांगिने लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वा तोळय़ाचे मंगळसूत्र आणि चांदीचा छल्ला तसेच नाकातील नथ लांबविले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून या ...

नक्षत्र कॉलनी येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस

January 26th, 2020 Comments Off on नक्षत्र कॉलनी येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस
प्रतिनिधी / बेळगाव बंद असलेल्या घरांचे दरवाजे फोडून घरातील किमती ऐवज लांबवण्याचे घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. नक्षत्र कॉलनी येथे रविवारी सकाळी असाच एक घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. नक्षत्र कॉलनी येथील रहिवासी असणाऱ्या एंजल अल्मेडा यांच्या घरात चोरट्यांनी चोरी ...

बेळगावहून बेंगळूरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग

January 21st, 2020 Comments Off on बेळगावहून बेंगळूरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग
प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव येथुन बेंगलोर कडे निघालेली राज्य परिवहन मंडळाच्या कोरोनो या आरामदायी बसला सकाळी 7.15 वा. सुमारास बेंगलोर येथील नेलमंगल टोलनाक्यावर तांत्रिक कारणामुळे आग लागली. मात्र या बसमधील 30 प्रवासी सुखरूप असून तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असल्याचे ...

विमान झेपावले इंदूरकडे

January 20th, 2020 Comments Off on विमान झेपावले इंदूरकडे
बेळगाव  / प्रतिनिधी स्टार एअरने सोमवारपासून बेळगाव- इंदूर या विमानसेवेला सुरूवात केली. उडान -3 अंतर्गत या मार्गावर विमान झेपावत आहे. राज्यसभा सदस्य खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते या नव्या विमानफेरीचे उद्घाटन करण्यात आले. बेळगावच्या सांबरा विमानतळावर हा छोटेखानी ...

अनगोळ येथे युवकाची आत्महत्या

January 20th, 2020 Comments Off on अनगोळ येथे युवकाची आत्महत्या
प्रतिनिधी /  बेळगाव अनगोळ बाबले गल्ली येथील हनुमान टॉवर येथे एका युवकांनी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उजेडात आली आहे. अनगोळ बाबले गल्ली येथील हनुमान टॉवर येथे भांदूर गल्ली येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...

गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुरली ची बेळगावात चौकशी

January 18th, 2020 Comments Off on गौरी लंकेश हत्या प्रकरणी मुरली ची बेळगावात चौकशी
 प्रतिनिधी / बेळगाव जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी गेल्या आठ दिवसांपूर्वी एसआयटीच्या अधिकाऱयांनी झारखंडमध्ये अटक केलेल्या ऋषिकेश उर्फ मुरली याला शनिवारी बेळगावात आणण्यात आले आहे. बेळगाव परिसरात त्याची चौकशी करण्यात येत आहे. 9 जानेवारी रोजी झारखंडमधील धनबाद जिल्हय़ातील ...

जावेद अख्तर आणि शबाना आझमी अपघातात जखमी

January 18th, 2020 Comments Off on जावेद अख्तर आणि शबाना आझमी अपघातात जखमी
ऑनलाईन टीम / मुंबई ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी  हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या ...

कोल्हापूर निपाणी बससेवा बंद

January 17th, 2020 Comments Off on कोल्हापूर निपाणी बससेवा बंद
भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर निपाणी आगाराचा निर्णय प्रतिनिधी / निपाणी भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद करण्याचा निर्णय निपाणी आगाराने घेतला आहे. बससेवा बंद असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली असून बससेवा कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. बंदमुळे कोल्हापूरसह इचलकरंजी, गडहिंग्लज, ...

मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या

January 17th, 2020 Comments Off on मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या
प्रतिनिधी / पणजी तिसवाडी तालुक्यातील मेरशी पंचायती चे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केली. यावेळी त्यांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्या लागल्याच्या जखमा आढळून आल्या प्रथमदर्शनी सदर प्रकार आत्महत्येचा वाटत असला तरी नाईक यांच्याकडे चिठ्ठी आढळून ...

यशवंतराव नेहरूंसमोर नमले नसते तर सीमाप्रश्न तेव्हाच सुटला असता

January 17th, 2020 Comments Off on यशवंतराव नेहरूंसमोर नमले नसते तर सीमाप्रश्न तेव्हाच सुटला असता
बेळगाव / प्रतिनिधी देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून बेळगावसह कारवार, बिदर, भालकीचा परिसर कर्नाटक राज्यामध्ये जोडल्याची घोषणा केली. यामुळे सीमाभागात उद्रेक होऊन या संपूर्ण परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. यामध्ये बेळगावच्या पाच हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले. तत्कालीन ...
Page 1 of 13012345...102030...Last »