|Friday, October 18, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

August 2nd, 2017 Comments Off on दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला
आंबोली : आंबोली गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर दरीत कोसळलेल्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील दोघा पर्यटकांसाठी मंगळवारी शोध मोहीम घेण्यात आली. त्यात सांगेलीच्या बाबल आल्मेडा टिमला एक मृतदेह दृष्टिक्षेपास पडला. हा मृतदेह इम्रान गारदी यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाऊस आणि ...

वायरीला दोन दुचाकी जाळल्या

August 2nd, 2017 Comments Off on वायरीला दोन दुचाकी जाळल्या
मालवण : वायरी भूतनाथ येथील महाबळे कुटुंबियांच्या दोन दुचाकी सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी अभिषेक महाबळे याने येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महाबळे कुटुंबियांनी व्यक्त केलेल्या ...

तारकर्ली समुद्रात पात उलटली

August 2nd, 2017 Comments Off on तारकर्ली समुद्रात पात उलटली
मालवण : दांडी येथून मासेमारीसाठी गेलेल्या तिघा मच्छीमारांची पात तारकर्ली समुद्रात उलटल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या पातीमधील विठोबा केळुसकर (40), साई केळुसकर (35) व केशव रोगे (25, सर्व रा. दांडी) हे तिघे मच्छीमार बालंबाल बचावले. ...

ऐन गणेशोत्सवातच साखर होणार ‘कडू’

August 2nd, 2017 Comments Off on ऐन गणेशोत्सवातच साखर होणार ‘कडू’
कुडाळ : गणेशोत्सवाच्या तोंडावरच रास्तदराच्या धान्य दुकानांवर बीपीएलधारक पिवळय़ा कार्डधारकांना मिळणारी साखर बंद करण्यात आली आहे. अंत्योदय कार्डधारकांना प्रतिमाणसी मिळणारी 500 ग्रॅम हे प्रमाण कमी करून कार्डाला फक्त एकच किलो साखर देण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा आनंद द्विगुणित ...

कचऱयावरील प्रक्रियेतून कंपोस्ट खत करणार!

August 2nd, 2017 Comments Off on कचऱयावरील प्रक्रियेतून कंपोस्ट खत करणार!
कणकवली : कणकवली शहरात निर्माण होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कणकवली नगरपंचायत पुढाकार घेणार आहे. प्रतीदिनी शहरात सुमारे 5 टन कचरा उपलब्ध होत असून त्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत करण्याचा अभिनव प्रकल्प येत्या काळात हाती घेणार आहे. त्यामुळे ...

क्षमता विकास उन्नत्तीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न!

August 2nd, 2017 Comments Off on क्षमता विकास उन्नत्तीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न!
सिंधुदुर्गनगरी : महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारीवर्गाच्या क्षमता विकास उन्नतीसाठी आगामी वर्षभरात नियोजनपूर्वक प्रयत्न केले जातील. महसूल विभागाचा कारभार गतिमान, पारदर्शी राहण्याबरोबरच या विभागाची विश्वासार्हता अधिक मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एक टिम म्हणून कार्यरत राहूया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी ...

जुनी कात टाकून एसटीला आधुनिकतेची आस

August 2nd, 2017 Comments Off on जुनी कात टाकून एसटीला आधुनिकतेची आस
कणकवली : एसटी महामंडळालाही आता आधुनिकतेची आस लागली आहे. काही महिन्यांपूर्वीच आधुनिक कॉल सेंटर महामंडळाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता तर येत्या दोन महिन्यातच हे कॉल सेंटर सुरू करण्यात येणार असून त्यासाठी महामंडळ वर्षाला तब्बल एक कोटी रुपये ...

गोव्यातील मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्गातील डॉक्टर

August 2nd, 2017 Comments Off on गोव्यातील मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्गातील डॉक्टर
कुडाळ : रोटरी क्लब पणजी (गोवा)तर्फे बांबोळी-गोवा येथे महिलांमध्ये होणाऱया कॅन्सरबद्दल जागृती व्हावी, यासाठी हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सिंधुदुर्गातून रांगणा रनर्स व रांगणा रागिणी या पुरुष व महिला डॉक्टरांचे 10 जणांचे पथक स्पर्धेत सहभागी झाले ...

तारकर्ली ग्रामस्थांचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

August 2nd, 2017 Comments Off on तारकर्ली ग्रामस्थांचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित
मालवण : तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत परिसरात विजेची समस्या गंभीर बनत चालली असताना वीज वितरणकडे पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने सरपंच डॉ. जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्त्वाखाली तेथील ग्रामस्थांनी मंगळवारी वीज वितरण कार्यालय येथे धरणे आंदोलन केले. यावेळी वीज वितरणचे अधिकारी खैरे ...

ओरोस आयटीआयच्या दूरवस्थेकडे वेधले लक्ष

August 2nd, 2017 Comments Off on ओरोस आयटीआयच्या दूरवस्थेकडे वेधले लक्ष
सिंधुदुर्गनगरी : ओरोस आयटीआयमधील दूरवस्थेकडे लक्ष वेधत आयटीआयमध्ये शिकणाऱया विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात यावे, चांगल्या सोई, सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्यावतीने आयटीआयच्या प्राचार्यांकडे करण्यात आली. कोणतीही सुधारणा न दिसल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.      युवा ...
Page 10 of 122« First...89101112...203040...Last »