|Friday, October 18, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

माकडतापाचा संकट कायमचा दूर कर रे म्हाराजा!

August 28th, 2017 Comments Off on माकडतापाचा संकट कायमचा दूर कर रे म्हाराजा!
बांदा : “बा देवा गणपती गजानन महाराजा, दीड दिवस तुझी मनोभावे सेवा केलेली आसा.. ती मान्य करून घे.. गेली अनेक वर्षे आम्ही तुझी यथाशक्ती, यथामती सेवा करीत इले आसव.. पण यावर्षी आमच्या वाडय़ावर माकडतापाचा मोठा संकट इला.. या संकटात ...

भरडचे सारंग कुटुंबीय बालबाल बचावले

August 28th, 2017 Comments Off on भरडचे सारंग कुटुंबीय बालबाल बचावले
मालवण :  मुसळधार पावसामुळे भरड भागातील सारंग कुटुंबियांचे घर कोसळल्याची घटना रविवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सारंग कुटुंबियांच्या स्वयंपाक खोलीसह तीन खोल्या जमीनदोस्त होऊन सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. सुदैवानेच कुणी जखमी झाले नाही.  भरड भागात ...

मालवणी गीते प्रथमच चित्रपटात

August 27th, 2017 Comments Off on मालवणी गीते प्रथमच चित्रपटात
सिंधुदुर्ग : मराठी चित्रपटसृष्टीवर सिंधुदुर्गचा झेंडा फडकवणारे प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकुर आणि संगीतकार विजय गवंडे या जोडीने नुकत्याच तयार केलेल्या व संगीतबद्ध केलेल्या मालवणी बोलीतील तीन गाण्यांना चित्रपटात स्थान मिळाले आहे. या तीन गाण्यांपैकी ‘कोंबडो घालता कुकारो’ हे गाणं ...

मान्यताप्राप्त संघटनेच्या आडमुठय़ा धोरणामुळेच वेतन करार प्रलंबित!

August 27th, 2017 Comments Off on मान्यताप्राप्त संघटनेच्या आडमुठय़ा धोरणामुळेच वेतन करार प्रलंबित!
कणकवली : एसटीमधील मान्यताप्राप्त संघटनेच्या आडमुठय़ा धोरणामुळेच कर्मचाऱयांचा वेतन करार प्रलंबित राहिला. त्यामुळे कर्मचाऱयांच्या रोषास मान्यताप्राप्त संघटनाच कारणीभूत आहे, अशी टीका महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव गीतेश कडू यांनी केली आहे. एसटी कामगारांचा वेतन करार प्रलंबित राहिला असून ...

वाढत्या तापसरीत आरोग्य यंत्रणा रामभरोसे?

August 27th, 2017 Comments Off on वाढत्या तापसरीत आरोग्य यंत्रणा रामभरोसे?
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हय़ात स्वाईन प्ल्यू, डेंग्यू व तत्सम आजाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढ आहे. दरवर्षीचा विचार करता पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत हा धोका अधिक आहे. मात्र, जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणा या साऱयाचा सामना करण्यासाठी कितपत सज्ज आहे, हा प्रश्न आहे. ...

‘चिंचवली’प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन!

August 27th, 2017 Comments Off on ‘चिंचवली’प्रकरणी कारवाई न झाल्यास आंदोलन!
कणकवली : चिंचवली स्मशानभूमीच्या वादाच्याप्रकरणी तानाजी कांबळे यांना मारहाण करून दलित समाजावर बहिष्कार घालण्यासाठी प्रवृत्त करणाऱयांची चौकशी करुन त्या संबंधितांवर कारवाईची मागणी अन्याय, अत्याचार निवारण कृती समिती च्या वतीने डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेंद्र शिर्के व ...

शोभिवंत मत्स्यपालन कृषीपूरक व्यवसाय!

August 27th, 2017 Comments Off on शोभिवंत मत्स्यपालन कृषीपूरक व्यवसाय!
कुडाळ : शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा नाविन्यपूर्ण कृषीपूरक व्यवसाय असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींनी हा व्यवसाय एक आव्हान म्हणून स्वीकारून यशस्वी करावा आणि उद्योजक म्हणून समाजात स्थान प्राप्त करावे, असा सल्ला शोभिवंत मत्स्यपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम सांगताप्रसंगी ...

करुळ घाट तासभर बंद

August 25th, 2017 Comments Off on करुळ घाट तासभर बंद
वैभववाडी : मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे गुरुवारी करुळ घाटात मोठय़ा प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-विजयदुर्ग मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती. या मार्गावरील वाहतूक भुईबावडामार्गे वळविण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील दरड हटवून या मार्गावर एकेरी वाहतूक ...

मंगलमय उत्सव पर्वास आरंभ

August 25th, 2017 Comments Off on मंगलमय उत्सव पर्वास आरंभ
झाराप : चराचर सृष्टीशी नातं सांगणारा, वैयक्तिक, कौटुंबिक अन् सामाजिकस्तरावर एकोपा दृढ करीत आनंद, उत्साह, चैतन्य आदी सुखकारक अनुभूतींची बरसात करणारा गणेशोत्सव आजपासून (शुक्रवार) थाटात सुरू होत आहे. ‘जीएसटी’च्या प्रभावातही उत्सवाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. मात्र, बाप्पांच्या ...

असनियेवासीय पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात

August 25th, 2017 Comments Off on असनियेवासीय पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात
ओटवणे : राज्याच्या खनिकर्म संचालनालयाने असनिये गावातील सामाईक जमिनीत 437 हेक्टर क्षेत्रात 50 वर्षांसाठी लोहखनिज पट्टा मंजूर केला असून गावच्या सातबारात याची नोंद करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. या प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात सात वर्षांपूर्वी जो मायनिंगविरोधी लढा उभारला ...
Page 2 of 12212345...102030...Last »