|Friday, October 18, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

चौपदरीकरणातील बाधित शाळांची पर्यायी व्यवस्था काय?

July 14th, 2017 Comments Off on चौपदरीकरणातील बाधित शाळांची पर्यायी व्यवस्था काय?
कणकवली : तालुक्यातील तीन शाळा महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत असून या शाळांना मोबदल्यापोटी किती रक्कम मिळणार व त्या शाळांच्या बाधित इमारतीनंतर मुलांची शाळेत बसण्याची पर्यायी व्यवस्था कशी करण्यात येणार? त्या तीनही शाळांच्या व्यवस्थापन समित्यांना याबाबत येत्या चार दिवसांत माहिती ...

शिक्षक बदलीवरून वागदे ग्रामस्थ आक्रमक

July 14th, 2017 Comments Off on शिक्षक बदलीवरून वागदे ग्रामस्थ आक्रमक
कणकवली : वागदे शाळेतील शिक्षक लक्ष्मण वळवी यांची बदली केल्याने याबाबत ग्रामस्थांनी गुरुवार सकाळी गटविकास अधिकाऱयांसह गटशिक्षणाधिकाऱयांना घेराव घालत जाब विचारला. तब्बल अडिच तासाच्या चर्चेनंतर वळवी यांना वागदे येथे नियुक्ती देण्याचे पत्र दिल्यानंतर यावर पडदा टाकण्यात आला. तालुक्याला एक ...

स्त्राrवेशधारी पुरुष नव्हे, त्या महिलाच

July 14th, 2017 Comments Off on स्त्राrवेशधारी पुरुष नव्हे, त्या महिलाच
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये दिवसाढवळ्य़ा सुरू झालेल्या घरफोडय़ांमध्ये महिलांची टोळी सक्रीय असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ओरोसला झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नान स्त्राrवेशधारी पुरुष नाही, तर चार महिलांची टोळीच होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे झाली आहे.    पावसाळा सुरू ...

पारकर वाढदिवस भजन स्पर्धेतून भजन कलाकारांना प्रेरणा!

July 14th, 2017 Comments Off on पारकर वाढदिवस भजन स्पर्धेतून भजन कलाकारांना प्रेरणा!
कणकवली :  संदेश पारकर या सिंधुदुर्गातील नेतृत्वाचा वावर सगळय़ाच क्षेत्रात असतो. त्यामुळेच त्यांच्या बरोबर सर्व स्तरातील वर्ग असतो. त्यांचा वाढदिवस म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा उत्सव. त्यामुळेच संदेश पारकर हे सर्वांचे नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हा भजन स्पर्धेतून जिल्हय़ातील ...

चौपदरीकरणाचे 735 कोटी जिल्हय़ातील भुमिपुत्रांच्या खात्यात जमा

July 13th, 2017 Comments Off on चौपदरीकरणाचे 735 कोटी जिल्हय़ातील भुमिपुत्रांच्या खात्यात जमा
सिंधुदुर्ग : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या माध्यमातून या महामार्गासाठी जमिनी दिलेल्या सिंधुदुर्गातील भुमिपुत्रांच्या झोळीत जमिन मोबदल्याच्या रुपाने तब्बल 735 कोटी रुपयांची भर पडली असून त्यामुळे नोटबंदी व जी. एस. टी. सारख्या बदलांमुळे आर्थिक उलाढाल मंदावलेल्या सिंधुदुर्गच्या बाजारपेठेला, बँकींगला, बांधकाम व्यवसायाला ...

बेकायदा दारूप्रकरणी तिघांवर गुन्हा

July 13th, 2017 Comments Off on बेकायदा दारूप्रकरणी तिघांवर गुन्हा
बांदा : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक आणि इन्सुली तपासणी नाका यांनी सावंतवाडी–आंबोली मार्गावर सावंतवाडी स्मशानभूमी तसेच कारिवडे–पेडवेवाडी येथे केलेल्या तीन कारवायांमध्ये 3 लाख 67 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मालवण पालिकेतील विरोधकांच्या लक्झरी केबिनला ब्रेक

July 13th, 2017 Comments Off on मालवण पालिकेतील विरोधकांच्या लक्झरी केबिनला ब्रेक
मालवण : मालवण नगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बसण्यासाठी उभारण्यात येत असलेली लक्झरी केबिनला सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्याची माहिती पुढे आली आहे. सभागृहाच्या मान्यतेशिवाय ही केबीन उभारण्यात येत असल्याने उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्यासह बांधकाम सभापती सेजल परब व ...

मासळी फेकून राणे कंपनीने आपली संस्कृती दाखविली आमदार वैभव नाईक यांची टीका

July 13th, 2017 Comments Off on मासळी फेकून राणे कंपनीने आपली संस्कृती दाखविली आमदार वैभव नाईक यांची टीका
मालवण : काँग्रेसमध्ये अस्तित्व संपल्याने भाजपच्या वाटेवर असलेल्या राणे पिता–पुत्रांना आपले पुन्हा अस्तित्व निर्माण करण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांचा पुळका आलेला आहे. त्यामुळे बेछुटपणे शासनावर टीका करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. मत्स्य अधिकाऱयांवर मासे फेकून मारणे यातूनच त्यांच्या संस्कृतीची ओळख ...

कृषी सहाय्यक संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

July 13th, 2017 Comments Off on कृषी सहाय्यक संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू
कणकवली : राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कृषी सहाय्यकांना न मिळालेली बढती तसेच आता मृदसंधारण व जलसंधारण असे दोन विभाग करण्यात येत असून त्याबाबत काहीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांचा सुधारित ...

‘जीएसटी’बाबत 15 रोजी ओरोसला कार्यशाळा!

July 13th, 2017 Comments Off on ‘जीएसटी’बाबत 15 रोजी ओरोसला कार्यशाळा!
कणकवली : जिल्हा व्यापारी महासंघ व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीएसटी’बाबत माहिती देण्यासाठी ओरोस येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात 15 जुलै रोजी दुपारी 2 वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेस महाराष्ट्र शासन ...
Page 20 of 122« First...10...1819202122...304050...Last »