|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

कुडाळ तालुका क्रीडांगणाचे काम मार्गी!

August 25th, 2017 Comments Off on कुडाळ तालुका क्रीडांगणाचे काम मार्गी!
कुडाळ : कुडाळ तालुका क्रीडांगणाचे काम मार्गी लागले असून जागेच्या सपाटीकरणाची निविदा येत्या चार दिवसांत काढण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून साठ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी येथे दिली. येथील तहसील कार्यालयात ...

रेशनवरील ‘ईपीओएस’ संशयाच्या भोवऱयात

August 25th, 2017 Comments Off on रेशनवरील ‘ईपीओएस’ संशयाच्या भोवऱयात
कणकवली : रास्त दराच्या धान्य दुकानांमधून धान्याचा काळा बाजार होऊ नये किंवा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणण्याचे प्रयत्न हाती घेतले गेले. त्याला काही जिल्हय़ांमध्ये यशही आले. मात्र, सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी ...

मालवण पालिका उभारणार ‘माणूसकीची भिंत’

August 25th, 2017 Comments Off on मालवण पालिका उभारणार ‘माणूसकीची भिंत’
मालवण : शतकमहोत्सव साजरा करणाऱया मालवण नगरपरिषद हद्दीमध्ये गरजूंना मदत करा, या हेतूने ‘माणूसकीची भिंत’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. अन्य उपक्रम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला असून सर्व नगरसेवकांनीही त्याला एकमुखी पाठिंबा दिला आहे. माणूसकीची भिंत यासाठी ...

‘टाटा इन्स्टिटय़ूट’ची मालवणातील अभ्यासकांशी चर्चा

August 25th, 2017 Comments Off on ‘टाटा इन्स्टिटय़ूट’ची मालवणातील अभ्यासकांशी चर्चा
मालवण : चांदा ते बांदा योजनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील मासेमारी, पर्यटन, शेती, उद्योगधंदे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीजच्या पथकाने मंगळवारी रात्री मालवणमधील मासेमारी, पर्यटन, शेती, उद्योगधंदे या क्षेत्राशी संबधित अभ्यासकांसोबत चर्चा केली. अभ्यासकांनी केलेल्या सूचना व ...

प्रलंबित प्रस्तावांना प्राधान्य देऊ!

August 25th, 2017 Comments Off on प्रलंबित प्रस्तावांना प्राधान्य देऊ!
कणकवली : समाजकल्याण विभागाच्या योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचविण्यासाठी काम करीत यावर्षीसाठी दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे लाभार्थ्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. गतवर्षीच्या काही चुकांमुळे काही प्रस्ताव पेंडिंग आहेत. नव्याने लाभार्थी निवड करताना पूर्वीच्या परिपूर्ण प्रस्तावांना प्राधान्य देण्यात येईल, असे समाजकल्याण सभापती शारदा ...

प्रवाशांना बायपासवर सोडल्यास कारवाई

August 24th, 2017 Comments Off on प्रवाशांना बायपासवर सोडल्यास कारवाई
सिंधुदुर्गनगरी :   मुंबई ते गोवा या महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱया खासगी प्रवासी बस  प्रवाशांना सावंतवाडी शहराऐवजी झाराप बायपासजवळ सोडतात, अशा स्वरुपाच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांना सावंतवाडी शहरात न सोडल्यास सदर बसचालक-मालकांवर दंडात्मक ...

यावर्षी बाप्पांचा मुक्काम बारा दिवस

August 24th, 2017 Comments Off on यावर्षी बाप्पांचा मुक्काम बारा दिवस
देवगड : गणरायाच्या आगमनास आता काही तास शिल्लक असून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी गणेशभक्तांनी केली आहे. दरवर्षी 10 ते 11 दिवसांचा असणारा असणारा बाप्पांचा मुक्काम यावर्षी 12 दिवस असणार आहे. यंदा दशमीच्या तिथीत वाढ झाल्याने हा योग तब्बल 36 ...

‘ऑन रेकॉर्ड’ 5 कोटीच्या दंडामागचा ‘अनरेकॉर्ड’ सिलसिला!

August 24th, 2017 Comments Off on ‘ऑन रेकॉर्ड’ 5 कोटीच्या दंडामागचा ‘अनरेकॉर्ड’ सिलसिला!
सातार्डा (ता. सावंतवाडी) : @ ‘उत्तम स्टीलचे काही अधिकारी, महसुली अधिकारी आणि मायनिंग लॉबी यांच्या साटय़ालोटय़ातून सातार्डा येथे वर्षानुवर्षे बेकायदा मायनिंग सुरू आहे.’ ‘उत्तम स्टील तथा उत्तम स्टील पॉवर लिमिटेडने अडिच वर्षांपूर्वी म्हणजे 27 नोव्हेंबर 2014 रोजी आपल्या सातार्डा ...

कर्णबधीर विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र

August 24th, 2017 Comments Off on कर्णबधीर विद्यार्थ्यांना मोफत श्रवण यंत्र
सिंधुदुर्गनगरी : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व माऊली महिला मंडळ संचलित माऊली कर्णबधीर ...

67,748 घरगुती गणपती उद्या होणार विराजमान

August 24th, 2017 Comments Off on 67,748 घरगुती गणपती उद्या होणार विराजमान
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱया गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे 35  आणि 67 हजार 748 एवढे घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव शांततामय व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही ...
Page 3 of 12212345...102030...Last »