|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

कोकणातील पहिला झुलता पूल अद्यापही ‘झुलत’च

June 25th, 2017 Comments Off on कोकणातील पहिला झुलता पूल अद्यापही ‘झुलत’च
वेंगुर्ले : हरिद्वार, ऋषीकेशच्या धर्तीवर कोकण विभागातील पहिला ‘झुलता पादचारी पूल’ वेंगुर्ले-नवाबाग बीच येथे मंजूर झाला आहे. त्यासाठी 2 कोटी 37 लाख 75 हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरही करण्यात आला. पुलाच्या बांधकामासही ...

सावंतवाडी अर्बनचे चार संचालक अपात्र होणार

June 25th, 2017 Comments Off on सावंतवाडी अर्बनचे चार संचालक अपात्र होणार
सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेतील चार संचालक हे अन्य सहकारी संस्थेवर कार्यरत असल्याने त्यांचे बँकेचे संचालकपद रद्द होणार आहे. तसे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. संबंधित संचालकांनी सहकार विभागाकडे धाव घेतली होती. त्यावर सहकार विभागाने चुकीचा अहवाल सादर केला ...

कौशल्यातून रोजगार देणे मोठे काम!

June 25th, 2017 Comments Off on कौशल्यातून रोजगार देणे मोठे काम!
कुडाळ : कौशल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. हे सूत्र जाणून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. सामाजिक दृष्टिकोनातून बेरोजगारांमध्ये समृद्धी आणण्यासाठी काम करणारी देशातील ग्रामीण भागातील ही पहिली संस्था आहे. कौशल्यातून ...

असा अधिकारी पोलीस खात्यात नको!

June 25th, 2017 Comments Off on असा अधिकारी पोलीस खात्यात नको!
कुडाळ : महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमापूर्वी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱयांना प्रवेशद्वारावर अडवून मारहाण करणाऱया त्या पोलीस अधिकाऱयाचा उर्मटपणा व दादागिरी सहन करणार नाही. असला अधिकारी पोलीस खात्यात असू नये. त्याची राज्यस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी येत्या अधिवेशनात करणार ...

निधीअभावी ‘चांदा ते बांदा’, ‘सागरमाला’ रखडल्या

June 25th, 2017 Comments Off on निधीअभावी ‘चांदा ते बांदा’, ‘सागरमाला’ रखडल्या
मालवण : ‘चांदा ते बांदा’ व ‘सागरमाला’ योजनेतून भाजप सरकारने जिल्हय़ाच्या तोंडाला पाने पुसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले असल्याचा आरोप आनंद हुले यांनी केला आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी कुडाळला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या उद्घाटनावेळी या महामार्गामुळे कोकणचा ...

सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्या

June 25th, 2017 Comments Off on सावंतवाडीत विद्यार्थ्याची आत्महत्या
सावंतवाडी  : येथील कळसुलकर हायस्कूलचा दहावीतील विद्यार्थी रितेश विलास म्हाडेसर (16) याने शुक्रवारी मध्यरात्री चराठा-वझरवाडी येथे आपल्या जुन्या कौलारू घराच्या वळईतील छपराच्या वाशाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण ...

विकासकामांवरून खडाजंगीनंतर मतदान

June 24th, 2017 Comments Off on विकासकामांवरून खडाजंगीनंतर मतदान
देवगड : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान कार्यक्रमांर्तगत घेण्यात आलेल्या एक कोटीच्या कामांच्या मंजुरीवरून सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. ठराविक वॉर्डमध्ये कामे घेतली असल्याच्या आरोप करीत विरोधकांनी नगराध्यक्षांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर यांनी ...

आडेली आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करा!

June 24th, 2017 Comments Off on आडेली आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती करा!
वेंगुर्ले : आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या स्लॅब कोसळला असून सदर इमारतीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, असा ठराव पं. स. सदस्या साक्षी कुबल यांनी शुक्रवारी झालेल्या पं. स. च्या मासिक ...

अतिवृष्टीमुळे तारकर्ली किनारपट्टीची धूप

June 24th, 2017 Comments Off on अतिवृष्टीमुळे तारकर्ली किनारपट्टीची धूप
मालवण : रविवारी मालवणात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे तारकर्ली समुद्र किनाऱयावरील 150 मीटरपेक्षा जास्त जमिनीची धूप झाली आहे. किनारपट्टीवर उधाणाची स्थिती निर्माण झाल्यास तारकर्लीतील पंधरा घरांना धोका निर्माण होण्याची भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.   रविवारी मालवणात झालेल्या मुसळधार ...

दांडी येथे रंगतो भजनाचा मेळा

June 24th, 2017 Comments Off on दांडी येथे रंगतो भजनाचा मेळा
मालवण : शालेय दिवस हे आनंदाने बागडण्याचे दिवस असतात. या दिवसात विद्यार्थी अभ्यासाबरोबर मौजमजाही करताना दिसतात. मात्र, दांडी येथील शालेय विद्यार्थिनींनी सुट्टीच्या कालावधीत भजन मंडळ तयार केले. त्यांच्या या उपक्रमाला मच्छीमार महिलांनी साथ देत त्याही भजन मंडळात सहभागी झाल्या. ...
Page 30 of 122« First...1020...2829303132...405060...Last »