|Friday, October 18, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

गणेशोत्सवात अधिकाऱयांनी सतर्क राहवे!

August 24th, 2017 Comments Off on गणेशोत्सवात अधिकाऱयांनी सतर्क राहवे!
कुडाळ : गणेशोत्सव कालावधीत गाव पातळीवर योग्य नियोजन आवश्यक आहे. कोणाच्याही तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता सर्व विभागांच्या प्रमुखांनी घ्यावी. वीज वितरण व एसटी महामंडळाने देण्यात येणारी सेवा खंडित होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुठच्याही विभागाच्या प्रमुखाने आपल्या कर्मचाऱयांना ...

वीज वितरण कंपनीकडून ‘कनेक्शन ऑन कॉल’ सेवा

August 24th, 2017 Comments Off on वीज वितरण कंपनीकडून ‘कनेक्शन ऑन कॉल’ सेवा
कणकवली : ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांनी मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता आदी ...

मालवण पालिकेकडून मच्छर प्रतिबंधक फवारणीकडे दुर्लक्ष

August 24th, 2017 Comments Off on मालवण पालिकेकडून मच्छर प्रतिबंधक फवारणीकडे दुर्लक्ष
मालवण : शहरात मच्छर प्रतिबंधक फवारणी होत नसल्याने नगरसेवक यतीन खोत यांनी स्वखर्चातून आपल्या प्रभागात मच्छर प्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. गतवर्षीही खोत यांनी अशी फवारणी केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. मालवण पालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी ...

गणेशोत्सवात रेल्वे, बस स्थानकावर आरोग्य पथके

August 23rd, 2017 Comments Off on गणेशोत्सवात रेल्वे, बस स्थानकावर आरोग्य पथके
कणकवली : गणेशोत्सवात मुंबईसह अन्य भागांतून येणाऱया प्रवासी, चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हय़ातील बस व रेल्वेस्थानके येथे वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सव कालावधीत लेप्टो, डेंग्यू, हिवतापाची साथ पसरू नये, यासाठी ही पथके 21 ते 24 ...

कणकवलीत प्रवासी संघातर्फे चाकरमान्यांचे स्वागत

August 23rd, 2017 Comments Off on कणकवलीत प्रवासी संघातर्फे चाकरमान्यांचे स्वागत
कणकवली : कणकवली तालुका प्रवासी संघ व कणकवली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱया चाकरमानी, प्रवाशांचे येथील एस. एम. हायस्कूलनजीक स्वागत करण्यात आले. वाहनचालकांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांच्या हस्ते ...

सजवटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली

August 23rd, 2017 Comments Off on सजवटीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली
वेंगुर्ले : कोकणवासीयांसाठी जिव्हाळय़ाचा मानला जाणारा गणेशचतुर्थी उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेश चित्रशाळा गजबजू लागल्या आहेत. गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. तबला, ढोलकी कारागिरीही आपल्या कामात मग्न आहेत. गणेशोत्सवानिमित्तची आरास आणि ...

पाच पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध

August 23rd, 2017 Comments Off on पाच पटसंख्येच्या शाळा बंद करण्यास विरोध
कणकवली : तालुक्यातील शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास काही शाळा व्यवस्थापन समित्यांनी विरोध दर्शविला आहे. ज्या नजीकच्या शाळांना पाच पटाच्या शाळा जोडायच्या आहेत, तिथपर्यंत मुलांची वाहनाद्वारे ने-आण करण्याची जबाबदारी जि. प.ने घेतल्यास काही शाळा बंद करण्यास ...

कुडाळातील सुलभ शौचालय त्वरित सुरू करावे!

August 23rd, 2017 Comments Off on कुडाळातील सुलभ शौचालय त्वरित सुरू करावे!
कुडाळ : कुडाळ शहरातील डॉन बॉस्कोनजीकच्या सुलभ शौचालयाचे काम रखडले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे उत्कृष्ट दर्जाचे काम करून नागरिक मुख्यत: महिलांसाठी ते लवकर सुरू करावे. अन्यथा मनसेच्यावतीने उपोषण करण्याचा इशारा मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे व महिला कुडाळ तालुकाध्यक्षा सुप्रिया मेहता ...

लक्झरी कलंडून पाच प्रवासी जखमी

August 21st, 2017 Comments Off on लक्झरी कलंडून पाच प्रवासी जखमी
कणकवली : चालकाचे नियंत्रण सुटल्याने गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खासगी आरामबस महामार्ग सोडून डाव्या बाजूला सुमारे 15 फूट सखल भागात कोसळली. जानवली येथील हॉटेल नीलम्स कंट्रीसाईडनजीक शनिवारी रात्री 11 च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठत प्रवाशांना खासगी ...

आंबोलीत दीड लाखाची दारू जप्त

August 21st, 2017 Comments Off on आंबोलीत दीड लाखाची दारू जप्त
आंबोली : आंबोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि आलेल्या निवावी फोनमुळे सोलापूर येथे नेण्यात येणाऱया गोवा बनावटीची सुमारे दीड लाख रुपये किमतीची दारूने भरलेली इनोव्हा कार पोलिसांनी सापळा रचून पकडली. दारू वाहतुकीदरम्यान पोलिसांना पाहताच अंगावर गाडी घालून पलायनाचा बेत होता. मात्र, ...
Page 4 of 122« First...23456...102030...Last »