|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Archives by: Rohan Patil

Archives

खड्डे बुजविण्यासाठी पथक तैनात करणार!

August 21st, 2017 Comments Off on खड्डे बुजविण्यासाठी पथक तैनात करणार!
सिंधुदुर्गनगरी : महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम दोन दिवसात पूर्ण होईल. मात्र, पाऊस केव्हा पडेल हे सांगता येत नसल्यामुळे गणेशोत्सव काळात अतिवृष्टी झाल्यास पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख मार्गांवर 50 कि. मी. ...

मार्केटिंग ऑन व्हिल्स…

August 21st, 2017 Comments Off on मार्केटिंग ऑन व्हिल्स…
झाराप : ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आपण आगाऊ ऑर्डर नोंदवितो व त्यानंतर आपल्या घरी ती वस्तू येते. यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे हा. व्यापार-उदिमाची सर्वांत मोठी उलाढाल ठरणाऱया गणेशोत्सवासाठीच्या विशेष मार्केटिंगसाठी बाहेरून युवकांची पथके शहराच्या सीमेलगत दाखल झाली आहेत. त्यांच्या दिमतीला ...

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची कुडाळात निषेध फेरी

August 21st, 2017 Comments Off on बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेची कुडाळात निषेध फेरी
कुडाळ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या होऊन चार वर्षे उलटली. तरीही त्यांचे मारेकरी पकडण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. या हत्येचा तपास धिम्या गतीने सुरू आहे. या निषेधार्थ येथील बॅ. नाथ पै ...

गुन्हा अन्वेषणमुळेच चोरटय़ांचा छडा

August 21st, 2017 Comments Off on गुन्हा अन्वेषणमुळेच चोरटय़ांचा छडा
सिंधुदुर्गनगरी : मालवण येथील साडेचार लाखाच्या घरफोडीत कोणताही सुराग नसताना सर्व मुद्दे मालासह संशयिताला अटक करण्याची कामगिरी ही स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळे झाली आहे. दागिने चोरीचा बनाव की सराईत चोरटय़ाकडून चोरी, या संशयात अडकलेल्या स्थानिक पोलिसांना स्थानिक गुन्हा ...

सार्वजनिक बांधकामकडे आता कंत्राटदारांचे दोनच प्रकार

August 21st, 2017 Comments Off on सार्वजनिक बांधकामकडे आता कंत्राटदारांचे दोनच प्रकार
कणकवली : सार्वजनिक बांधकाम विभागात आता दिड कोटी रकमेपेक्षा जास्त रकमेच्या कामासाठी नोंदणीकृत कंत्राटदाराची आवश्यकता नसल्याने दिड कोटीवरील कामांसाठीची नोंदणीकृत पद्धत संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आता दिड कोटींपर्यंतच्या कामांसाठीचे नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे दोनच प्रकार यापुढे अस्तित्वात असणार ...

34 महाविद्यालयांतून दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

August 21st, 2017 Comments Off on 34 महाविद्यालयांतून दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
कणकवली : मुंबई विद्यापीठाचा सुवर्णमहोत्सवी युवा महोत्सव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरा झाला. या महोत्सवात कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशीप पटकावली. महोत्सवात राज्यातील 34 महाविद्यालयांतील दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. महोत्सवाला मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश ...

पुण्यातील सिंधुदुर्ग मेळाव्यात ‘सीओ’ कोकरेंना ‘सिंधुदुर्गभूषण’

August 21st, 2017 Comments Off on पुण्यातील सिंधुदुर्ग मेळाव्यात ‘सीओ’ कोकरेंना ‘सिंधुदुर्गभूषण’
कणकवली : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील सिंधुदुर्गवासियांच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात वेंगुर्ल्याचे नाव राज्य व देशपातळीवर पोहोविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे मुख्याधिकारी रामदास कोकरे सिंधुदुर्गभूषण पुरस्काराने तसेच मंडळाचे काम ...

आपत्तीत मदत करणाऱयांचा प्रशासनातर्फे सत्कार

August 21st, 2017 Comments Off on आपत्तीत मदत करणाऱयांचा प्रशासनातर्फे सत्कार
कणकवली :  नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत प्रशासनाच्या मदतीला सेवाभावी वृत्तीच्या व्यक्ती तत्परतेने धावून येत असतात. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा व्यक्ती मदत करतात. तालुक्यातील अशा चार व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला. जानवली-वरवडे नदीत बुडालेल्या मुलाचा शोध ...

वीज वितरणचे कंत्राटी कामगार हवालदील

August 18th, 2017 Comments Off on वीज वितरणचे कंत्राटी कामगार हवालदील
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हय़ातील वीज वितरणमध्ये काम करणाऱया सुमारे 302 कंत्राटी कामगारांचे गेल्या पाच महिन्यांचे मानधन अद्याप देण्यात न आल्याने त्यांनी गुरुवारी आक्रमक भूमिका घेतली. या कामगारांचे नेतृत्व करणाऱया संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी मानधन देईपर्यंत कामगार कार्यालयात बसून ...

आयुष्य उमलता उमलता वेदनेचा घाव

August 18th, 2017 Comments Off on आयुष्य उमलता उमलता वेदनेचा घाव
बांदा : चार जूनची सकाळ माझ्या आयुष्यात काळरात्र बनून आली. त्या घटनेची आठवण झाली तरी मी थरथरतो. आजही झोपेत दचकून उठतो. माझा काही गुन्हा नसतांना नियतीने मला आयुष्यभरासाठी अपंगत्वाची शिक्षा दिली. जिवंतपणी मरणयातना भोगण्यापेक्षा मला मृत्यूनेच कवटाळले असते तर ...
Page 5 of 122« First...34567...102030...Last »