|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Archives by: SACHIN MALVI

Archives

कंटेनरला धडकल्याने तिघे जागीच ठार

December 8th, 2019 Comments Off on कंटेनरला धडकल्याने तिघे जागीच ठार
तिघेही युवक केदनूर येथील  बेळगाव / प्रतिनिधी रस्त्याशेजारी थांबलेल्या कंटेनरला भरधाव दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात केदनूर येथील तिघे युवक जागीच ठार झाले आहेत. शनिवारी मध्यरात्री  अडीचच्या सुमारास पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बर्डे पेट्रोल पंपनजिक हा भिषण अपघात घडला ...

सोमवारी मतमोजणी; वाहतूक मार्गात बदल

December 7th, 2019 Comments Off on सोमवारी मतमोजणी; वाहतूक मार्गात बदल
आरपीडी कॉलेजमध्ये होणार मतमोजणी प्रतिनिधी, बेळगाव अथणी, कागवाड व गोकाक विधानसभा मतदार संघासाठी 5 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. सोमवारी या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार असून आरपीडी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी ...

गणेशनगर येथील महिला बेपत्ता

December 7th, 2019 Comments Off on गणेशनगर येथील महिला बेपत्ता
एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल प्रतिनिधी, बेळगाव गणेशनगर–हिंडलगा येथील एक महिला गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. पूजा लोकय्या जोसेफ (वय 26) असे तिचे नाव ...

मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेतकरी आणि बैलजोडी जखमी

December 7th, 2019 Comments Off on मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेतकरी आणि बैलजोडी जखमी
प्रतिनिधी/बेळगाव       मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले. शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास कणबर्गी शिवारात ही घटना घडली असून या घटनेत बैलजोडीही जखमी झाली आहे.       बाबु मुचंडीकर (वय 65), सिद्राई गोवेकर (वय 60, दोघेही रा. कणबर्गी) अशी जखमींची ...

मोबाईल दुकानदाराला मारहाण

December 6th, 2019 Comments Off on मोबाईल दुकानदाराला मारहाण
प्रतिनिधी/बेळगाव       बापट गल्ली येथील एका मोबाईल दुकानदाराला मारहाण करण्यात आली आहे. गुरुवारी ही घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱयांनी शुक्रवारी आपले व्यवहार बंद ठेवले होते.        प्रकाशकुमार माळी (वय 30), असे मारहाणीत जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव असून ...

देवबाग खाडीत कल्याणचे ९ पर्यटक बुडाले; वृद्धेचा मृत्यू

December 5th, 2019 Comments Off on देवबाग खाडीत कल्याणचे ९ पर्यटक बुडाले; वृद्धेचा मृत्यू
सिंधुदुर्ग: मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक नौका कलंडून नौकेतील ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यापैकी ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माया आनंद मोरे (६०) ...

जिओची नवीन ‘ऑल-इन-वन’ स्कीम

December 5th, 2019 Comments Off on जिओची नवीन ‘ऑल-इन-वन’ स्कीम
      मागील आठवड्यात चाळीस प्रतिशत पर्यंत दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती दिल्या नंतर, आता जिओ ने त्यांच्या नवीन योजना जाहीर केल्या आहेत. जिओ ने नवीन योजनेला ‘ऑल–इन–वन‘ प्रीपेड योजना अस नाव देऊन त्यात 300 प्रतिशत पर्यंत वापरकर्त्याला फायदा होईल ...

के. एल .इ विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ म्यूझिकच्या वतीने सुगम संगीताची कार्यशाळा

December 5th, 2019 Comments Off on के. एल .इ विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ म्यूझिकच्या वतीने सुगम संगीताची कार्यशाळा
       दि. 6 डिसेंबर रोजी दोन वाजता के. एल .इ विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ म्यूझिकच्या वतीने सुगम संगीताची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा स्कूल ऑफ म्युझिकच्या हॉलमध्ये कार्यान्वित होणार आहे. या कार्यशाळेसाठी कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध गायिका सौ डॉ भाग्यश्री मुळे ...

शरीरविक्रय प्रकरणी लॉजवर छापा

December 4th, 2019 Comments Off on शरीरविक्रय प्रकरणी लॉजवर छापा
व्यवस्थापकाला अटक, दोन महिलांची सुटका प्रतिनिधी, बेळगाव खडेबाजार येथील गिरी लॉजवर मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. या लॉजवर शरीरविक्रय करण्यात येत असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या ...

कंग्राळी खुर्द येथे दोघा मटकाबुकींना अटक

December 4th, 2019 Comments Off on कंग्राळी खुर्द येथे दोघा मटकाबुकींना अटक
एपीएमसी पोलिसांची कारवाई प्रतिनिधी, बेळगाव कंग्राळी खुर्द येथील प्राथमिक शाळेजवळ मटका घेणाऱया दोघा मटकाबुकींना अटक करण्यात आली आहे. बुधवारी एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिवाजी भैरु पाटील (वय 51), किरण बाबु पाटील ...
Page 1 of 2112345...1020...Last »