|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Archives by: TRIRATNA

Archives

रत्नागिरी : चांदोरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

November 13th, 2019 Comments Off on रत्नागिरी : चांदोरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ
रत्नागिरी / प्रतिनिधी चांदोर गावात बिबटयाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या वेळीस भक्ष्याच्या शोधात या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे चांदोर गावात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.     गावातील ब्राम्हण वाडी, गोताडवाडी, तळीवाडी, बौद्धवाडी या परीसरात हा बिबट्या ...

कॉ. महादेवराव गायकवाड पुरस्काराने राजू शेट्टी सन्मानित

November 13th, 2019 Comments Off on कॉ. महादेवराव गायकवाड पुरस्काराने राजू शेट्टी सन्मानित
प्रतिनिधी / कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना कॉम्रेड माधवराव गायकवाड (बाबुजी) जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधानसभेचे पहिले विरोधी पक्षनेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे प्रथम ...

शेतकरी नेते काश्मीर दौऱयावर; राजू शेट्टींकडे नेतृत्व

November 13th, 2019 Comments Off on शेतकरी नेते काश्मीर दौऱयावर; राजू शेट्टींकडे नेतृत्व
प्रतिनिधी / कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शेतकरी संघटनांचे शिष्टमंडळ बुधवार 13 पासून जम्मू काश्मीर दौऱयावर जात आहे. तेथी सफरचंद उत्पादक शेतकऱयांच्या समस्या जाणून घेणार असून राज्य सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येणार आहे. जम्मू ...

55 हजार पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट..!

November 13th, 2019 Comments Off on 55 हजार पणत्यांनी उजळला पंचगंगा घाट..!
प्रतिनिधी / कोल्हापूर मंद वारे…अन् झुळझुळ वाहणारं पाणी..त्रिपुरारी पौर्णिमेचा लख्ख प्रकाश… ‘कॅरोओके’ अन् ‘अंतरंग’ ग्रुपचे कर्णमधुर गीत-संगीत… शिवमुद्रा प्रतिष्ठान अन् संदीप देसाई सोशल फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्साह… घाट परिसरात हळूहळू उजळून निघालेल्या 55 हजार पणत्या…आकर्षक विद्युत रोषणाई.. त्याला साथ मिळाली ...

बकऱयांची पैदास घटली, मटण महागले

November 12th, 2019 Comments Off on बकऱयांची पैदास घटली, मटण महागले
प्रतिनिधी / कोल्हापूर नैसर्गिक आपत्तीचा फटका बकऱयांच्या पैदासीवर झाला आहे. यामुळे बकऱयांची संख्या घटली. याचा परिणाम मटणाच्या दरावर झाला असून गेल्या चार महिन्यात प्रतिकिलो दरामध्ये 80 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत मटणाची वाटचाल 600 रुपयांकडे सुरु असून ...

राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?

November 12th, 2019 Comments Off on राष्ट्रपती राजवट केव्हा व कशी लागू होते ?
ऑनलाईन टीम : मुंबई राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तीन आठवडे झाले तरी नवे सरकार अस्तित्वात येऊ शकले नाही. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत वाढलेली दरी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत नसलेलं एकमत यामुळे सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ...

यंदा हापूस उशिरा; लांबलेला पाऊस धोकादायक

November 12th, 2019 Comments Off on यंदा हापूस उशिरा; लांबलेला पाऊस धोकादायक
प्रतिनिधी / रत्नागिरी लांबलेल्या पावसामुळे यंदा हापूस बाजारात उशिरा येण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलाचा फटका आंबा उत्पादक शेतक र्‍यांना बसणार असून त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.   कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते आणि ताण मिळतो. यावेळी ...

कडकनाथ प्रकल्प फसवणूक प्रकरण; शेतकर्‍यांना दीड कोटीचा गंडा

November 12th, 2019 Comments Off on कडकनाथ प्रकल्प फसवणूक प्रकरण; शेतकर्‍यांना दीड कोटीचा गंडा
फलटण : प्रतिनिधी फलटण येथील फुडबर्ड प्रा. ली. कंपनीने कडकनाथ कुक्कट पालन प्रकल्पात भरघोस नफा देण्याचे आमिष दाखवत जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष मोहनराव निंबाळकर याच्यासह 10 जणांच्या विरोधात सांगली शहर ...

तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांना अटक

November 12th, 2019 Comments Off on तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 25 जणांना अटक
बुधागाव (मिरज) : प्रतिनिधी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या 25 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख 85 हजार ...

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

November 11th, 2019 Comments Off on भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार
ऑनलाईन टीम / मुंबई राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत ...
Page 1 of 2112345...1020...Last »