|Monday, November 19, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखहद्दपार सीबीआय!

चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली सरकारने देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआयला आंध्र प्रदेशमध्ये पूर्वपरवानगीशिवाय शोध आणि तपास करण्यास बंदी घातली आहे. तशी नोटीस त्यांनी संबंधित विभागांना जारी केली आहे. शिवाय दिल्ली विशेष पोलीस दलाला यापूर्वी दिलेली परवानगीही नाकारली आहे. सीबीआयमधील अधिकाऱयांमध्ये निर्माण झालेला वाद, भ्रष्टाचाराचे केलेले आरोप आणि त्यानिमित्ताने घडलेल्या नाटय़ाच्या पार्श्वभूमीवर आंध्र सरकारने लगावलेला हा जोरदार तडाखा, म्हटलं तर ...Full Article

प्रेमाचा चहा

पुणे तिथे काय उणे अशा आशयाची पुण्यात कुठे पाटी नसली तरी त्या आशयाची सतत प्रचिती येत असते. कोणे एके काळी पेन्शनरांच्या पुण्यात घरी केलेला चहा, इराण्यांच्या हॉटेलात कडक चहा ...Full Article

उपडोनियां दातं घेतसे श्रीधर

भगवान श्रीकृष्ण त्या कुवलयापीड हत्तीला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे असे पळू लागले की, तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील. धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर ...Full Article

मोदी सरकारची पुण्याई घटू लागली

गेल्याच आठवडय़ात दोन खासदारांनी भाजपाला राम राम ठोकला त्यावरून दिसून येत आहे की पक्षातील खदखद वाढत चालली आहे. साडेचार वर्षांच्या आपल्या कामाची श्री शिल्लक काय असा प्रश्न मोदी-शाहना  पडला ...Full Article

मानवी अभिलाषेचे स्वरूप

अभिलाषा (डिझायर) हे मानवी जीवनाचे एक अभिन्न अंग असल्याचे दिसते. वासना, लालसा, हाव, इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, आशा-निराशा, इत्यादी विविध छटांच्या रूपात अभिलाषा मानवी जीवनात कार्य करते. अभिलाषा ही नेहमी ...Full Article

सरकारची कसोटी

मराठा आरक्षण मुद्यावरून राज्यातील भाजप सरकारवर सध्या प्रचंड दबाव आहे, हे स्पष्ट आहे. आरक्षणावरून वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात येताच, ‘आता आंदोलन कशाला करता, 1 डिसेंबरला जल्लोषच ...Full Article

‘बोली’चा बोलबाला

‘चला हवा येऊ द्या’ ही मालिका मराठीसह अमराठी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. या कार्यक्रमात चित्रपटांच्या प्रमोशनला प्राधान्य असले तरी समाजातील समस्याही विनोदातून मांडल्या जातात. त्याची दखलही त्या त्या ...Full Article

स्वतःला होरपळून घेण्यात मज्जा आहे!

अलीकडेच वर्जेश सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे काव्योत्सव 2018 आयोजित केला गेला. तिथे त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची माध्यमांमधून विशेष दखल घेतली गेली नसेलही, परंतु त्यांच्या त्या वक्तव्यामध्‍³ाs काही महत्त्वाचे ...Full Article

श्रीलंकेत लोकशाहीचा विजय

याचसाठी केला होता अट्टाहास हे ओठांवर आलेले शब्द गुपचुप गिळून टाकण्याची वेळ श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांच्यावर आली. राजकारणात काहीही घडू शकते या उक्तीचा धक्कादायक प्रत्यय आणून देण्याच्या प्रयत्नात ...Full Article

काल तसे, आज असे…

गेल्या दोन महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि रूपया यावरच साऱयांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. इतके की गरमागरम राजकीय विषयही काही प्रमाणात मागे पडले. साधारणतः 15 सप्टेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर ...Full Article
Page 1 of 28512345...102030...Last »