|Thursday, December 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

डाव‘पेचा’चे राजकारण

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच दिवसागणिक अधिकच गडद होताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची कथित महाशिवआघाडी अद्यापही साकार होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची विधाने, काँग्रेसची द्विधा मन:स्थिती यामुळे राज्याच्या राजकारणातील संभ्रम अधिकच वाढतो आहे. आधी महायुतीने, आता महाआघाडीने जनतेला वेठीस धरले असून, हा खेळ असाच सुरू असल्यास प्रमुख पक्षांविषयीचा असंतोष आगामी काळात टोकाला जाऊ शकतो. शरद पवार ...Full Article

व्हॉट्सअप विद्यापीठ

व्हॉट्सअप विद्यापीठ हा मला अखंड ज्ञान आणि मनोरंजन प्रदान करणारा प्रवाह आहे. ती करमणुकीची अक्षय थाळी आहे. व्हॉट्सअप विद्यापीठातील अगणित ज्ञात आणि अज्ञात विद्वान आणि विदुषींनी स्वतःचा फोन झिजवून ...Full Article

भिऊं नको वो वेल्हाळी

श्रीकृष्णाचे यादवांचे सैन्य व जरासंध शिशुपालादिकांचे सैन्य एकमेकाला भिडले. धनुष्ये जोडली होती. बाणांची वृष्टी होऊ लागली. एका यंत्रातून दगडांचा वर्षाव होऊ लागला. पायदळ पायदळावर आदळले. तलवारीला तलवारी भिडल्या. वीर ...Full Article

रब्बीसाठी शेतकरी निरुत्साही

पावसाळी हंगाम संपून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. दीर्घ काळ सुरू राहिलेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे कोकणात मोठय़ा प्रमाणात भातपिकाचे नुकसान झाले. शेतकऱयाचे अगदी कंबरडे मोडले. त्यातून उभे राहण्यासाठी ...Full Article

वाचकांच्या प्रतीक्षेत पुस्तके…

येत्या काही दिवसात महाराष्ट्रात साहित्य संमेलनाच्या तयारीच्या नियोजनाच्या आणि वादांच्या बातम्या झळकू लागतील. संमेलनात प्रकाशकांना मिळणाऱया स्टॉल्सचे स्थान, त्याचे भाडे याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध होतील. संमेलनात राजकारण्यांचा सहभाग असावा वा ...Full Article

वाढता शिक्षणखर्च

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथे शिक्षण आणि इतर शुल्कात केलेल्या वाढीवरून विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन आणि सोमवारी संसदेवर धडक दिल्याने  देशातील वाढत्या शिक्षण खर्चावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ही ...Full Article

आमचं पण नाईट लाईफ

साठच्या दशकात पाऊल टाकले तेव्हा मी दुसरीत होतो. नाईट लाईफ हा शब्द तेव्हा जन्मला नव्हता. पण नाईट लाईफ होतेच. उन्हाळय़ाच्या सुट्टीत पाहुणे येत. तेव्हा लहान मुलं अंगणात निजत. जेवण ...Full Article

तुम्हां मशकांचा पाड किती?

रुक्मिणी हरणाची कथा वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात- महामोहांचे मेहुडे । तैसें सैन्य आलें पुढें । कृष्णबोधाचे निजगडे । यादव गाढे परतले ।  भीमकीऐशी नेणों किती । कृष्णें ...Full Article

शिवसेनेला भाजपचे आव्हान !

काही जागा कमी पडल्याच तर अपेक्षांची मोट बांधून भाजप मुंबई महापालिकेत त्यांचा महापौर, उपमहापौर बसवू शकतो. भाजप ज्याअर्थी असा दावा आगामी निवडणुकीसाठी करीत आहे त्याअर्थी भाजप तशी फिल्डिंग लावणार ...Full Article

फार्मा शिक्षणाची बदलती दिशा

देशातील फार्मसी शिक्षण (फार्मा शिक्षण) एका विचित्र व परस्पर विरोधी स्थित्यंतरातून जात आहे. चालू वर्षात फार्मा शिक्षण क्षेत्रातील खूप जागा पटसंख्या न जमल्यामुळे रिक्त आहेत तर दुसरीकडे फार्मा शिक्षणासाठी ...Full Article
Page 10 of 446« First...89101112...203040...Last »