|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

कृष्णकथा चंद्राचे शुभ्र चांदणे

महामुनी श्रीशुकदेवांनी श्रीकृष्णाने केलेल्या रुक्मिणी हरणाचा उल्लेख करताच परिक्षिती राजाची उत्सुकता अधिकच तीव्र झाली. त्याने शुकदेवांना हात जोडले व नम्रपणे विनंती केली-महाराज! विदर्भ देशाची राजकन्या रुक्मिणीला भगवान श्रीकृष्णाने राक्षसविधीने वरले असे आम्ही ऐकले आहे. धर्मशास्त्राप्रमाणे ब्राह्मविवाह प्रशस्त व शास्त्रसंमत असताना, भगवंतांनी हा राक्षसविवाह का व कसा केला? जरासंध, शाल्व, शिशुपाल, रुक्मी या महापराक्रमी महारथी वीरांचा पराभव करून अमित पराक्रमी ...Full Article

नववीला नापास करण्याचे प्रकार बंद होतील का?

इयत्ता नववीच्या वर्गात मुलांना नापास करण्याचे सत्र सध्या गोव्यात सुरू झाले आहे. इयत्ता आठवीपर्यंत मुलांना नापास न करण्याचे धोरण, यामुळे मुले सहज नववीच्या वर्गात पोहोचतात पण इथेच त्यांना पहिली ...Full Article

नोकरी रोजगारातील जातीगत प्रभाव आणि प्रस्थ !

आज म्हणजे 21 व्या शतकातील तथाकथित प्रगत काळात पण सद्यस्थितीतील नोकरी-रोजगारावर जाती-पातींचा प्रामुख्याने प्रभाव असल्याचे दिसून येते. 2011 च्या राष्ट्रीय स्तरावरील झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार वेगवेगळय़ा स्तरावरील नोकरी-रोजगार करणाऱयांच्या संदर्भातील ...Full Article

मान्सूनची ‘वाट’

मान्सूनचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱया अंदमान-निकोबार बेटावर नैत्य मोसमी पाऊस दोन दिवस आधीच सक्रिय झाला असला, तरी केरळ वा महाराष्ट्रातील त्याचे आगमन यंदा लांबण्याची शक्यता आहे. ही दुष्काळाने पोळणाऱया महाराष्ट्रासारख्या ...Full Article

पुन्हा व्हॉट्सऍप

क्रिकेट रसिकांना स्वतःच्या देशातील खेळाडूंव्यतिरिक्त इतर प्रतिस्पर्धी देशातील खेळाडू देखील आवडू शकतात. ब्रॅडमन, सोबर्स, सुनील गावसकर, सचिन ही सहज आठवलेली उदाहरणे. मला श्रीलंकेचे अर्जुन रणतुंगा आणि सनथ जयसूर्या हे ...Full Article

बलराम रेवती विवाह

महामुनी श्रीशुकदेव परिक्षिती राजाला पुढील कथा सांगताना म्हणाले-राजन्! थोरल्या भावाचा विवाह झाल्याशिवाय धाकटय़ा भावाचा विवाह करू नये, अशी सर्वसाधारण रुढी आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचा ज्ये÷ बंधू बलराम याचा विवाह ...Full Article

बारावी परीक्षेत कोकणचाच झेंडा

कोकणात गेली 8 वर्षे केवळ बारावीलाच सर्वेत्तम कामगिरी नोंदवली जात आहे असे नव्हे तर दहावीच्या परीक्षेमध्येदेखील येथील विद्यार्थ्यांची सरस कामगिरी सातत्याने नोंदवली जात आह़े 10वी आणि 12वी अशा दोन्ही ...Full Article

लगीन गाठ.. आजच्या काळातील

अनेक वर्षांचा परिचय असलेले एक वृद्ध दाम्पत्य घरी आले होते. बदलती तरुणाई, विवाहाच्या संकल्पना यावर आजी भरभरून बोलत होत्या. पन्नास वर्षांचा सहजीवनाचा टप्पा पार केलेल्या आजी अनेक किस्से सांगत ...Full Article

मुंबई बाजारात सलग तिसऱया सत्रात तेजी

सेन्सेक्स 66 अंकानी मजबूत : निफ्टी 11,929 अंकावर बंद वृत्तसंस्था/ मुंबई मुंबई शेअर बाजारात सलग तिसऱया दिवशी मंगळवारी सेन्सेक्स तेजीत राहिला आहे. तर दोन्ही निर्देशाक वधारल्याचे पहावयास मिळाले आहे. ...Full Article

डॉ.पायलच्या निमित्ताने…

मुंबईच्या नायर हॉस्पिटलशी संलग्न महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱया डॉक्टर पायल तडवी या विद्यार्थीनीने जातीयवादी मानसिकतेतून वरिष्ठ सहकारी डॉक्टर विद्यार्थीनींनी रॅगिंग केल्याने आणि जातीवरून रूग्णांसमोर टोचून बोलल्याने गळफास घेऊन आत्महत्या ...Full Article
Page 110 of 475« First...102030...108109110111112...120130140...Last »