|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

पसारा असलेली घरे

सोफ्यावर लोळून टीव्ही बघत होतो. एका मित्राचा फोन आला. एक लहानसं काम आहे. तुला वेळ असेल तर घरी येतो म्हणाला. मी म्हणालो, ये. बायकोनं विचारलं की कोणाचा फोन आहे? तिला सांगितलं, माझा शाळेतला मित्र आहे. खूप वर्षे परगावी होता. भेटायला येतोय.     “मग जरा उठा की, तुमचाच मित्र यायचाय, किती पसारा पडलाय. आल्यावर त्याला कुठं बसवणार? खुर्चीवर देखील तुमची पुस्तकं ...Full Article

बळीभद्र वेढिला वीरिं

बलरामावर चालून येणाऱया शाल्वाला अक्रूराने अडविले. तेव्हा चिडून बलराम म्हणाला-अक्रूरा! कशाला अडवतोस? येऊ दे त्याला. त्याने मला आव्हान दिले आहे. अरे! आपला वीर घायाळ झाला तर त्याच्या मदतीला जावे. ...Full Article

गोवा बनतोय ‘टुरिस्ट अँड फेस्टिव्हल डेस्टिनेशन’!

माणसाच्या जगण्याला जसा ऑक्सिजन आवश्यक आहे, तेवढय़ाच ताकदीचे काम संगीत करत असते. संमेलने, महोत्सवांवर पैसाही खूप खर्च होत असतो आणि वातावरणही उत्साही राहते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता गोव्याची ‘टुरिझम ...Full Article

वाऱयावरचे पराग

पहाटे पावणेपाच पाचची वेळ असेल. झोप आणि जागृती याच्या सीमारेषेवर होते. वातावरणातील प्रसन्नता आपल्या शांत, ताज्यातवान्या असलेल्या मनाला अशावेळी जास्तच भारून टाकत असते. अचानक डमरूसारख्या छोटय़ाशा वाद्याचा आवाज आणि ...Full Article

सुखी संसाराची गंमत

वाहतूक पोलीस केव्हातरी आपल्याला रडवल्याशिवाय, फुडारी चिमूटभर तरी खाल्ल्याशिवाय, नवकवी एक तरी कविता ऐकवल्याशिवाय आणि मोठ्ठे नेते एकत्र निवडणुका लढवताना मित्रपक्षातल्या एकाला तरी पाडल्याशिवाय राहूच शकत नाहीत. तस्मात नवराबायको ...Full Article

जैसा मेरूसी पर्जन्यधारा

बलरामाच्या प्रहाराने गवेषण मूर्च्छित पडला हे पाहून मागधाचे सैन्य धावत आले व त्यांनी त्याला दुसऱया रथात घालून पळवला. देखोनि बळिभद्राचें बळ । राजे चालिले प्रबळ । पुढें करूनियां गजदळ ...Full Article

कोकणवासियांच्या आशा पल्लवित!

उद्धव ठाकरे सरकारकडून कोकणवासियांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. आजपर्यंत ज्या कोकणने शिवसेनेला भरभरून दिले त्याची परतफेड करत कोकणच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याची संधी चालून आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...Full Article

महिला सुरक्षेबाबत जागृती गरजेची

हैदराबादमध्ये लैंगिक अत्याचार करून 27 वर्षांच्या एका पशुवैद्यक महिलेला जाळून ठार करण्यात आल्याची घटना म्हणजे दिल्लीतील निर्भया कांडानंतरही दुष्टचक्र चालूच असल्याचे द्योतक आहे. चार जणांना यासंदर्भात अटक झाली आहे. ...Full Article

घोटाळेबाजांसाठी सरकार बनवणार ई-डाटाबेस

एनआयसीसह सीईआयबीच्या मदतीने निर्मिती : विदेशात पळ काढणाऱयांवर बसणार चाप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकार घोटाळेबाजांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. सरकारी अधिकारी आणि कॉर्पोरेट घराण्यातील श्रीमंत लोक घोटाळे ...Full Article

स्वप्ने की वाकुल्या

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा असे एक भावमधुर भावगीत मराठी माणसांच्या मनावर रुंजी घालत आहे. जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या बरोबरच माणसाला एक स्वप्न लागते. या स्वप्नाला कुणी ...Full Article
Page 3 of 44512345...102030...Last »