|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

कान्हा दूध मागे

श्रीकृष्ण तर भगवान नारायणाचे अवतार आहेत. ते विष पचवू शकत नव्हते काय? हे काही पटत नाही. कारण भगवान नारायण तर काळाचेही काळ आहेत. कृष्णाचे डोळे मिटून घेण्याचे कारण निराळेच आहे. त्यांच्या डोळय़ांत सूर्य आणि चंद्राचा वास आहे. महायोगी सूर्यमंडळाला पार करून ब्रह्मलोकांत जात असतात. कृष्ण पूतनेला ब्रह्मलोकांत पाठविणार आहेत हे पाहून सूर्य चंद्रांना, अर्थात भगवंताच्या नेत्रांना बरे वाटले नाही. ...Full Article

सामाजिक ऐक्याची घडी विस्कटली!

सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार अशा विविध क्षेत्रात चौफेर प्रगती करणारा महाराष्ट्र हा देशासाठी नेहमीच आदर्श उदाहरण ठरला आहे. परंतु, अलिकडच्या काही वर्षात महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण दूषित बनू पाहत आहे. ...Full Article

ब्रह्मप्रकाश : भारताला अणुयुगात नेणारा शास्त्रज्ञ

परदेशात राहून मानमान्यता मिळवणारे अनेक शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं आपण ते केवळ भारतीय वंशाचे आहेत म्हणून कौतुक करतो. ते भारतात राहिले असते तर त्यांच्या कार्याचं एवढं कौतुक झालं नसतं. कारण ...Full Article

अपप्रवृत्तींना रोखा

देशात आणि महाराष्ट्रात इंग्रजी नववर्षाच्या प्रारंभापासून ज्या विषयांनी उचल खाल्ली आहे ती पाहता पुन्हा देशाची, महाराष्ट्राची सामाजिक एकतेची शिवण उसवणार अशी भीती आहे. विषय आहे भीमा-कोरगावचा. तिथे मोठय़ा प्रमाणात ...Full Article

दंगलमुक्त आटपाट

आटपाट नगरातल्या जनतेचे इतिहासावर अलोट प्रेम आहे. इतिहासानंतर आपले कुटुंब, आपली पोटजात, जात,  धर्म यावर या क्रमाने ते श्रद्धा ठेवतात. देशातली साक्षर मंडळी अष्टौप्रहर इतिहास लिहित असतात. सगळेजण स्वतःच्या ...Full Article

शिवतत्त्वाला आवाहन

काही महात्म्याना हे कारण पटत नाही. पूतना स्त्री तर होती पण ती राक्षसीही होती. तिने अनेक बालकांची हत्या केली होती. आणि इथे सुद्धा कान्हय़ाच्या हत्येच्या हेतूनेच ती आली होती. ...Full Article

हिवाळी अधिवेशनात सरकार गारठले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध हक्कभंगाची एक बाब राज्यसभा सभापतींनी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवल्याने विरोधकांना अजून चेव चढणे साहजिक आहे. हिवाळी अधिवेशनात ठोस रणनीतिच्या अभावामुळे सरकार गारठलेले दिसले. येत्या अधिवेशनात ...Full Article

दिव्यांगजनांचे रोजगार आणि दिव्य कामगिरी!

देशांतर्गत विविध उद्योग आणि रोजगारांमध्ये आज संबंधित उद्योग वा आस्थापनांचे व्यवस्थापक आणि व्यवस्थापन कर्मचाऱयांची विविध कामकाजासाठी निवड करताना दिव्यांगजन उमेदवारांचा आवर्जून व प्राधान्याने विचार करीत असतानाच दिव्यांग उमेदवारांनी पण ...Full Article

राजनीति

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या । नित्य व्यया प्रचुरनित्य धनागमा च, वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरूपा ।। ? सत्यानृता च, परुषा प्रियवादिनी च, हिंस्रा दयालुः, अपि च, अर्थपरा ...Full Article

एक का बदला दस से!

तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याला पाकिस्तान किती वर्षे गोंजारून ठेवणार आहे? पाकिस्तान गेली काही वर्षे स्वतःसाठी एक मोठ्ठा खड्डा खणत आहे, हे निश्चित. भारताला संपविण्याची स्वप्ने पाहणाऱया पाकिस्तानने आजवर ...Full Article
Page 309 of 465« First...102030...307308309310311...320330340...Last »